Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» Police Bharti Papers 2026 – पोलीस भरती सराव पेपर्स» Police Bharti Practice Paper 43 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 43
Last Updated:

Police Bharti Practice Paper 43 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 43

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Maharashtra Police Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Police Bharti Practice Paper 43

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Police Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) लोहखनिजातील लोहाच्या प्रमाणानुसार……. या प्रकारात सर्वात जास्त लोहाचे प्रमाण असते.

Q2) महर्षी कर्वे यांचे आत्मचरित्राचे नाव काय आहे?

Q3) ‘मीतव्ययी’ या शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा शब्दसमूह निवडा.

Q4) ‘फॉरवर्ड ब्लॉक’ची स्थापना कोणी केली ?

Q5) माहिती अधिकार अधिनियम 2005 मधील तरतुदीनुसार माहिती अधिकार अर्ज प्राप्त झाल्यावर माहिती अधिकार यांनी किती दिवसात माहिती देणे आवश्यक असते?

Q6) एक फासा फेकला असता तर वरच्या पृष्ठभागावर तीन पेक्षा कमी संख्या येण्याची संभाव्यता…….. असते.

Q7) खालीलपैकी विशेष नाम दर्शविणारा पर्याय?

Q8) 540 चे 0.5% किती.

Q9) जिल्हा परिषदेच्या समिती व्यवस्थेत सर्वात महत्त्वाची भूमिका ……..समितीची होय.

Q10) भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण होते?

Q11) 256 या संख्याच्या वर्गमूळातून 2 या संख्यांचे वर्ग वजा केले असता बाकी किती उरेल?

Q12) भंडारा जिल्ह्यातील अंबड गड किल्ला कोणत्या तालुक्यात आहे?

Q13) 1873 मध्ये फुलेंनी कोणता ग्रंथ लिहिला?

Q14) शेतकरी उत्पादन वाढवण्यासाठी आणि अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण होण्यासाठी……. करण्यात आली.

Q15) स्वतंत्र भारताचे  पहिले राष्ट्रपती कोण?

Q16) संयुक्त राष्ट्राचे मुख्यालय कोठे आहे?

Q17) खालीलपैकी कोणता शब्द अरबी भाषेतील नाही?

Q18) मालिका पूर्ण करा.30,75,36,69,42,63,?,?

Q19) एका संख्येला 9 भागले असता तर 26 येतो तर बाकी 7उरते तर ती संख्या कोणती?

Q20) ‘मनस्ताप’ हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचे उदाहरण आहे?

Q21) सकाळी सूर्यप्रकाशामध्ये तुझे खाली पण ते जीवनसत्व तयार होते?

Q22) त्याची गोष्ट लिहून झाली प्रयोग ओळखा?

Q23) एक पाण्याची टाकी एका नळाने 8 तासात भरते. तर दुसऱ्या नळाने 4 तासात रिकामी होते. दोन्ही नळ एकाच वेळी सुरू केल्यास भरलेली टाकी किती तास रिकामी होईल?

Q24) पॅडोरा पेपर्स कशासंबंधी आहे.

Q25) एक घड्याळ 2250 रुपयाला विकल्यामुळे एका व्यक्तीस 10 टक्के तोटा सहन करावा लागला 8 टक्के नफा मिळवण्यासाठी घर कितीला विकावी लागेल?

Q26) सुधीरच्या आत्याची वहिनी आजची आई आहे. तर सुधीर चे वडील अजयचे कोण?

Q27) नायब राज्यपाल आपला राजीनामा कोणाकडे देतात?

Q28) विद्यार्थ्यांनी अभ्यास पूर्ण केला आहे काळ ओळखा?

Q29) सतीबंदी कायदा कधी पास झाला?

Q30) शुद्ध शब्द ओळखा.

Advertisement