Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» Police Bharti Papers 2026 – पोलीस भरती सराव पेपर्स» Police Bharti Practice Paper 41 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 41
Last Updated:

Police Bharti Practice Paper 41 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 41

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Maharashtra Police Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Police Bharti Practice Paper 41

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Police Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) अंकांची कोणती जोडी पुढील संख्या मालिका पूर्ण करा?224,197,168,…… …..101 ,80,85

Q2) निलगिरी पर्वत त्यातील सर्वोच्च शिखर कोणते?

Q3) समीर रांगेत दोन्हीकडून तेरावा असून तो रांगेत मध्यभागी उभा आहे तर समीर सोडून मुले किती?

Q4) All India radio ची स्थापना…………… साली झाली.

Q5) पहिल्या दहा क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज किती आहे?

Q6) ध्वनी प्रदूषण नियम आणि नियंत्रण अधिनियम……………. साली अस्तित्वात आला.

Q7) Use the correct word in the following sentence. He must not attempt to escape,……. he will be put to date.

Q8) पुढीलपैकी कोणती संख्या वर्ग संख्या नाही?

Q9) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई याचा………….. साली जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश झाला आहे.

Q10) 5+10+15+20+25+……..+90=?

Q11) सतलजा रंग कोणता?

Q12) …….. ही महाराष्ट्राची उपराजधानी आहे.

Q13) चार वर्षानंतर दादाचे वय श्यामच्या वयाच्या दुप्पट होईल त्यांच्या आजच्या वयाची बेरीज 46 आहे तर श्यामचे आजचे वय किती?

Q14) कोणत्या महसूल पद्धतीत शेतकरी जमीन मालक बनली?

Q15) तीन संख्या अशा आहेत की पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट आणि तिसऱ्या संख्येच्या तिप्पट आहे जर त्या तीन संख्यांची सरासरी 33 असल्यास पहिली संख्या कोणती?

Q16) भारतात GI (Geographical Indication) नोंदणीकृत उत्पादनांची संख्या किती झाली आहे?

Q17) डोंगर या शब्दाची जात ओळखा.

Q18) संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते?

Q19) दर साल दर शेकडा 8 दराने 1200 रुपयांची किती वर्षात दाम दुप्पट होईल?

Q20) नॅशनल पोलीस अकॅडमी कुठे आहे,

Q21) भारत व चीन दरम्यान आंतरराष्ट्रीय सीमा रेखा कोणती ?

Q22) पंडित नेहरू यांनी डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा ग्रंथ….. येथील तुरुंगात लिहिला?

Q23) अकबराने स्थापन केलेल्या धर्म कोणता?

Q24) त्र्यंबक बापूजी ठोंबरे हे ——— म्हणून प्रसिद्ध आहेत.

Q25) खालीलपैकी कोणत्या संख्येने 35, 301,126 या तीनही संख्यांना  पूर्ण भाग जातो?

Q26) भिन्न संख्या ओळखा. 27. 49. 64 .125 .343.

Q27) महानगरपालिका सदस्य आपला राजीनामा….. सादर करतो,

Q28) 163:190:219:250?

Q29) हळद लागवडीसाठी महाराष्ट्रात अनुक्रमे जिल्हे खालीलपैकी कोणते आहेत?

Q30) 54 व 36 या संख्यांचा मसावि काढा.

Advertisement