Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» Police Bharti Papers 2026 – पोलीस भरती सराव पेपर्स» Police Bharti Practice Paper 40 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 40
Last Updated:

Police Bharti Practice Paper 40 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 40

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Maharashtra Police Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Police Bharti Practice Paper 40

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Police Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) 1730 रुपये प्रति क्विंटल भावाने 18 किलोग्रॅम साखरेची किंमत किती रुपये होईल?

Q2) अकोला जिल्ह्याचे विभाजन होऊन नवीन वाशिम जिल्हा कधी तयार झाला?

Q3) नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी ‘आझाद हिंद रेडिओ केंद्र’ ……….येथे सुरू केले.

Q4) खालीलपैकी कोणता प्राणी सर्वात कोरड्या जमिनीवरील शाकाहारी प्राणी आहे?

Q5) खालीलपैकी कोणता शब्द गुजराती भाषेतून आलेला आहे?

Q6) एका क्रिकेटपटू ची साथ डावातील सरासरी 51 धावा आहेत त्या आतल्या पहिल्या दोन डावाची सरासरी 47 धावा व नंतरच्या दोन धावातील सरासरी 95 धावा आहेत तर शेवटच्या तीन धावातील सरासरी धावा किती?

Q7) पुढीलपैकी जोड मूळ संख्या कोणती नाही?

Q8) जर दोन संख्यांचे गुणोत्तर 5:6 आहे त्यांच्या वर्गाची बेरीज 244 आहे. तर ते अंक शोधा?

Q9) ‘भारत हरता हरता जिंकला.’ वाक्याचा प्रकार ओळखा.

Q10) संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते?

Q11) भारत छोडो आंदोलन यावेळी महात्मा गांधी बरोबर कोणते अमेरिकी प्रकाशक होते?

Q12) आज रविवार आहे. परवा 13 तारीख होती. तर तीन दिवसानंतरची तारीख होणार काय असेल?

Q13) काळ ओळखा. संजीवनी सायकल चालवत होती,

Q14) माझी जन्मठेप हे पुस्तक कोणी लिहिले आहे.

Q15) ख्रिश्चन, मुस्लिम, ज्यू या धर्माचे पवित्र शहर म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते?

Q16) एका वस्तूची किंमत 30% ने वाढविली व गिऱ्हाईकाला 15% टक्के सूट दिली तर या व्यवहारात नफा किती होईल?

Q17) 6 पुरुष व 5 महिला यांच्या गटातून 5 सदस्य समिती स्थापन करायची आहे यातून 3 पुरुष व 2 महिला असतील अशी समिती किती प्रकारे तयार करता येईल.

Q18) ‘रामाने रावणाला मारले.’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.

Q19) अव्यापारी संस्था खालीलपैकी कोणते खाते बनवित नाही?

Q20) अनु रक्ता या शब्दाचा अर्थ?

Q21) ‘सुगम ‘या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

Q22) रिकाम्या जागी योग्य संख्या निवडून संख्या पूर्ण करा.15,90,540,3240…….?

Q23) एका चौरसाची बाजू शेकडा 40 ने वाढविल्यास क्षेत्रफळ शेकडा कितीने वाढेल?

Q24) सन 2019 ची 14 वी जी-20 शिखर परिषद प्रथमच जपान या देशात………….. येथे आयोजित करण्यात आली होती.

Q25) खालीलपैकी कोणता शब्द भाववाचक नाम नाही?

Q26) HSRP म्हणजे काय?

Q27) खालीलपैकी संबंध वाचक शब्दयोगी अव्यय कोणते?

Q28) देशात ‘जवाहर रोजगार योजना’ कोणत्या पंतप्रधानाच्या कारकीर्दीत सुरू झाली होती?

Q29) चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?

Q30) सोने शब्दासाठी समानार्थी शब्द निवडा?

Advertisement