Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» Police Bharti Papers 2026 – पोलीस भरती सराव पेपर्स» Police Bharti Practice Paper 39 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 39
Last Updated:

Police Bharti Practice Paper 39 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 39

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Maharashtra Police Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Police Bharti Practice Paper 39

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Police Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) ‘गीता रामायण’ हे कोणी लिहिले आहे?

Q2) एका रांगेत मागून 37 क्रमांक असलेल्या पुष्पाच्या पुढे तेराव्या स्थानावर मध्यभागी सुमन उभी आहे तर रांगेत पुष्पाचा क्रमांक किती आहे?

Q3) जगन्नाथ हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे?

Q4) 89 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे पार पडले?

Q5) खालीलपैकी स्वराज्य पक्षाचे संस्थापक सदस्य कोण होते?

Q6) Select best option to complete the following sentence. Would you mind………. the window?

Q7) अंकांची कोणती जोडी पुढील संख्या मालिका पूर्ण करा?224,197,168,…… …..101 ,80,85

Q8) रोड संकेताचे किती प्रकारात वर्गीकरण केले जाते?

Q9) विद्वान या पुल्लिंगी नामाचे स्त्रीलिंगी रूप सांगा.

Q10) महाराष्ट्र स्थापनेचा सुवर्ण महोत्सव कोणत्या वर्षी साजरा करण्यात आला?

Q11) 7 क्रमांकावर विषम संख्यांची सरासरी 15 आहे पहिल्या व शेवटच्या संख्येतील फरक किती?

Q12) HSRP म्हणजे काय?

Q13) 69.49.7…?

Q14) वासुदेव बळवंत फडके यांना महाराष्ट्रात क्रांतीसाठी…. मदत केली.

Q15) आंध्र प्रदेशाची नियोजित राजधानी कोणती आहे?

Q16) पहिल्या महिला लोकसभापती कोण?

Q17) शब्बास हा शब्द …….आहे?

Q18) 7,77,777,…. या क्रमाने 11 वेळा संख्या लिहून त्यांची बेरीज केली. तर त्या बेरजेच्या. सहस्त्र व शतक स्थानी अनुक्रमे कोणते अंक येतील?

Q19) खालीलपैकी शब्दयोगी अव्यय कोणते.

Q20) एका गावात लोकसंख्या 3630 आहे आणि ती दर वर्षांनी 10 % वाढते तर 2 वर्षांपूर्वी त्या गावची लोकसंख्या किती असावी?

Q21) गटांमधील नाम ओळखा,

Q22) ‘मध्यम पदलोपी समास’ असलेल्या शब्द ओळखा.

Q23) 7000 रुपये या रकमेची दर साल दर शेकडा 7 या दराने सरळ व्याजाने रुपये 9450 रास होण्यासाठी किती वर्ष लागतील?

Q24) राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह कोणत्या महिन्यात साजरा केला जातो?

Q25) औरंगाबाद जिल्ह्यातील ऐतिहासिक वास्तू…..आहे,

Q26) पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा.‘अमिताने काम केले.’

Q27) ‘एकादशीच्या घरी शिवरात्री’ या म्हणीचा अर्थ काय?

Q28) 1947 ते 1951 या काळात नेहरू मंत्रिमंडळात बाबासाहेब आंबेडकरांनी….. म्हणून काम पाहिले?

Q29) वाहनांच्या इंधनामध्ये खालीलपैकी काय शक्यतो जैविक इंधन म्हणून विचलित केले जाते?

Q30) खालीलपैकी….. थंड हवेचे ठिकाण विदर्भात येते?

Advertisement