Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» Police Bharti Papers 2026 – पोलीस भरती सराव पेपर्स» Police Bharti Practice Paper 37 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 37
Last Updated:

Police Bharti Practice Paper 37 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 37

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Maharashtra Police Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Police Bharti Practice Paper 37

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Police Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) पुढील उदाहरणात प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा?38 .75 .112. 149.?

Q2) माधव आपल्या घरापासून 2 किमी पश्चिमेस असणाऱ्या बस थांब्यावर गेला पुढे त्याने पश्चिमे कडे जाणाऱ्या बसने 4 किमी अंतर कापले त्यानंतर बस उजवीकडे वळाली व पुढे बसणे 3 किमी अंतर कापले त्यानंतर पुन्हा बसणे पूर्वेकडे वळून 8 किमी अंतर कापले पुन्हा एकदा बस उजवीकडे वळाली व तिने 6 किमी अंतर कापले त्यानंतर बसने पश्चिमेस पहिल्या प्रवास सुरू केला व शेवटी ती 8 किमी अंतर जाऊन थांबली आत्ताच्या स्थितीत माधव त्याच्या बसलेल्या बस थांब्यापासून किती अंतरावर आहे?

Q3) 20 कलमी कार्यक्रमाची घोषणा इंद्रागांधी कोणत्या वर्षी केली?

Q4) एका आयताची लांबी 78 मीटर रुंद 22 मीटर आहे तर त्याची अर्धपरिमिती काढा?

Q5) खालीलपैकी विशेष संयुक्त व्यंजने कोणती?

Q6) ‘मी आज स्वतः काम करणार आहे.’ या वाक्यातील आत्मवाचक सर्वनाम कोणते?

Q7) 5 किलोमीटर=…… किलोमीटर,

Q8) जलियनवाला बाग अमृतसर येथे निरपराध लोकांवर अमानुष गोळीबार करणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव…………….

Q9) राष्ट्रीय सभेचे पहिले अध्यक्ष कोण होते ?

Q10) छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म…… साली झाला?

Q11) प्रसिद्ध पर्यटन स्थळ खजुराहो लेणी कोणत्या राज्यात आहे?

Q12) यापैकी वेगळा शब्द कोणता?

Q13) परंतु, बाकी ही उभयान्वये अव्यय काय सुचवितात.

Q14) 5 ,10 आणि 12 यांचा लसावी किती?

Q15) अचल=?

Q16) वसंत वैभव पेक्षा लहान पण सुनंदापेक्षा मोठा आहे वासंती सुनंदापेक्षा मोठी पण वसंत पेक्षा लहान आहे तर सर्वात लहान कोण?

Q17) दीड वाजता घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा यात किती अंशाचा कोन होईल?

Q18) महाराष्ट्र पोलीस दलात रेझग डे म्हणून कोणता दिवस साजरा करण्यात येतो.

Q19) रवी कुमार भैय्या कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

Q20) सोडवा.6,024 + 7,512 + 9 =?

Q21) सोने शब्दासाठी समानार्थी शब्द निवडा?

Q22) ‘पुस्तक’ हा शब्द मराठी व्याकरणात कोणत्या लिंग प्रकारात येतो?

Q23) भारताच्या राज्यसभेचे अध्यक्ष कोण आहेत.

Q24) अविनाश गेल्या आठवड्यात रोज अनुक्रमे 2.5 ,2.8,3,2,4.6 2.5,3.0,2.4 किलोमीटर चालला अविनाश दररोज सरासरी किती किलोमीटर चालला?

Q25) भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्य…………या कलमांमध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहेत.

Q26) मराठी भाषेमध्ये एकूण किती रस आहेत?

Q27) मराठी भाषेत किती स्वराधीचा समावेश होतो.

Q28) 121 चा वर्ग किती?

Q29) एका रकमेची सरळ व्याजाने तीन वर्षाची रास 628 रुपये व पाच वर्षाची रास 662 रुपये होते तर ती रक्कम कोणती?

Q30) भारताचे अणुशक्ती आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण?

Advertisement