Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» Police Bharti Papers 2026 – पोलीस भरती सराव पेपर्स» Police Bharti Practice Paper 36 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 36
Last Updated:

Police Bharti Practice Paper 36 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 36

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Maharashtra Police Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Police Bharti Practice Paper 36

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Police Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) खालीलपैकी सकर्मक क्रियापद या वाक्यात आहे ते वाक्य ओळखा?

Q2) 5 क्रमवार सम संख्यांची सरासरी 12 आहे तर त्यापैकी सर्वात लहान समसंख्या ही सर्वात मोठी समसंख्येच्या किती पट आहे?

Q3) ‘अनाठायी’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

Q4) आधुनिक विचारांचा दृष्टिकोन असणारा या शब्दसमूहासाठी एक शब्द सुचवा.

Q5) 25×24=600 तर 2500×2400=?

Q6) लोकसंख्येच्या घनतेचा विचार करता…… हे सर्वात विरळ लोकसंख्येचे राज्य आहे .

Q7) अंगतूक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

Q8) हुसेन सागर कोणत्या जिल्ह्यात आहे,

Q9) 0.0009 या संख्येचे वर्गमूळ खालीलपैकी कोणती संख्या असेल?

Q10) जसे विटांचा ढिग तसे वेलींचा.

Q11) 163:190:219:250?

Q12) 2022 च्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये भारतासाठी पहिले सुवर्णपदक खालीलपैकी कोणी जिंकले?

Q13) वाहनामध्ये मागचे दिसण्यासाठी वापरले जाणारे असे कोणत्या स्वरूपाचे असतात?

Q14) भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली.

Q15) पहिले महायुद्ध केव्हा सुरू झाले होते?

Q16) खाली दिलेली संख्या श्रेणी योग्य पर्याय निवडून पूर्ण करा.1,1,2,3,5,8,13,?,34

Q17) भारतात मुख्यत्वे जून ते सप्टेंबर या काळात पाऊस पडतो. हा पाऊस खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या वाऱ्यांपासून पडतो?

Q18) भारतात मुघल सत्ता कोणी स्थापन केली?

Q19) एका वर्तुळाचा परीघ 176 सेमी असेल तर त्याचे क्षेत्रफळ किती सेमी?

Q20) उस्मानाबाद जिल्हा झाल्याच्या नंतर कोणता जिल्हा नवीन अस्तित्वात आला?

Q21) नागालँड या राज्याची राजधानी कोणती ?

Q22) केलेला उपकार जणत नाही असा……………..

Q23) शुद्ध शब्द ओळखा.

Q24) या पैकी कोणत्या पदार्थात सर्वाधिक ध्वनी चा वेग असतो?

Q25) तीन अंकी एकूण संख्या किती?

Q26) हुकमी एक्का या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ निवडा.

Q27) खालीलपैकी कोणती संख्या सर्वात लहान आहे?

Q28) 56 मधून खालीलपैकी कोणती संख्या वजा करावी म्हणजे त्यात संख्येने वजाबाकी भाग दिला असता भागाकार 3 येईल?

Q29) एअर फोर्स अकॅडमी कुठे आहे?

Q30) त्रिमूर्ती व इतर बौद्ध लेण्यांमुळे जगप्रसिद्ध ठरलेले घारापुरी कोणत्या जिल्ह्यात आहे.

Advertisement