Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» Police Bharti Papers 2026 – पोलीस भरती सराव पेपर्स» Police Bharti Practice Paper 35 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 35
Last Updated:

Police Bharti Practice Paper 35 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 35

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Maharashtra Police Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Police Bharti Practice Paper 35

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Police Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) नवाब का शहर कोणत्या शहरास म्हणतात?

Q2) सर्व प्रकारच्या कशासाठी सर्वाधिक लोकप्रिय आणि चविष्ट असे खाद्य कोणत?

Q3) 280 चे 2:3 प्रमाणात विभाजन केल्यास लहान संख्या कोणती?

Q4) 0.004 * 0.5 = ?

Q5) …………… हा जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो.

Q6) ‘हसणे हा मनुष्य स्वभाव आहे.’ या वाक्यातील ‘हसणे’ या शब्दाचा प्रकार ओळखा.

Q7) गांधीजींनी चंपारण्य सत्याग्रह कोणत्या वर्षी केला?

Q8) जयकर समिती कोणत्या विषयाचे संबंधित आहे?

Q9) दोन क्रमागत विषम संख्यांच्या वर्गातील फरक 64 आहे तर त्यातील लहान संख्येचा वर्ग किती?

Q10) लोकसंख्येची घनता…..ने मोजली जाते?

Q11) एका काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ 352 चौ सेमी आहे. त्याच्या काटकोन करणाऱ्या दोन बाजू पैकी एक बाजू 22 सेमी आहे तर दुसरी बाजू किती?

Q12) खाण्याच्या सोड्याचे रासायनिक नाव कोणते आहे?

Q13) मोटार वाहन कायदा 1988 या कलमाने चालकाला लायसन बाळगण्याची आवश्यकता आहे?

Q14) 32.104 यामधून कोणती संख्या वजा करावी म्हणजे उत्तर 18.405 येईल?

Q15) ‘तोंड वाजवणे’ म्हणजे काय?

Q16) महाराष्ट्रातील पुढीलपैकी कोणता जिल्हा केळी उत्पादनात प्रथम क्रमांकावर आहे?

Q17) विसंगत पर्याय ओळखा.

Q18) महाराष्ट्र विधान परिषदेतील एकूण सदस्य संख्या किती आहे?

Q19) तीन अंकी एकूण संख्या किती?

Q20) बहीनभाऊ या शब्दाचे लिंग ओळखा?

Q21) महाराष्ट्र मध्ये 1993 मध्ये कोणत्या जिल्ह्यात भूकंप झाला होता?

Q22) वडील व मुलगा मिळून एक काम 20 दिवसात करतात वडील एकट्याने ते काम 30 दिवसात करतात तर मुलगा एकट्याने ते काम किती दिवसात संपेल?

Q23) 1200रू किमतीची एक सायकल 5% तू त्याने विकली तर त्या सायकलची विक्री किंमत किती?

Q24) पाणी पंचायत या संकल्पनेचे जनक म्हणून आपण कोणास ओळखले?

Q25) लखानी पॅटर्न खालीलपैकी कशाशी संबंधित आहे?

Q26) एका कामावरील मजुरांच्या संख्येत 55 टक्के वाढ झाल्यानंतर एकूण मजुरांची संख्या 93 झाली तर प्रारंभी मजुरांची संख्या किती होती?

Q27) चुकीचे पद बाहेर काढा. 22,33,44,57,66,77

Q28) तयार कपड्यांच्या दर्शनीय किमतीवर पंचवीस टक्के सूट जाहीर करून एक कापड दुकानदाराने 2250 रुपयांचे तयार कापडे विकले. तर त्या मालाची मूळ किंमत काय होती?

Q29) तुमची तोंड वायव्येस असल्यास तुमच्या डाव्या हाताला कोणती दिशा असेल?

Q30) पंढरपूर येथे चोखामेळा धर्मशाळा कोणी बांधली?

Advertisement