Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» Police Bharti Papers 2026 – पोलीस भरती सराव पेपर्स» Police Bharti Practice Paper 31 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 31
Last Updated:

Police Bharti Practice Paper 31 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 31

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Maharashtra Police Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Police Bharti Practice Paper 31

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Police Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) घूमर हे लोकप्रिय लोकनृत्य भारताच्या कोणत्या राज्याचे आहे?

Q2) Which of the following is not synonym of word. Genuine :-

Q3) खालीलपैकी पूर्ण भूतकाळातील वाक्य कोणते?

Q4) महाराष्ट्रातील पहिली सैनिक शाळा कोठे सुरू झाली?

Q5) मुदत ठेवीचा चक्रवाढ व्याजाचा दर 8.55% आहे. तुम्ही जर 1500 रुपये सात वर्षाकरिता मदत ठेवीमध्ये ठेवले तर सात वर्षानंतर तुम्हाला किती रक्कम मिळेल.?

Q6) एक टेबल ८६३ रुपये विकल्यावर जेवढा नफा होणार आहे तेवढाच तोटा तो 631 रुपयात विकल्यावर होणार आहे तर टेबल ची किंमत किती?

Q7) आरबीआयचे शक्तिकांत दास हे कितवे गव्हर्नर आहेत?

Q8) प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल, 17,21,26,32,39,?

Q9) ग्रामसभा आयोजित करण्याचे कार्य खालीलपैकी कोणाचे?

Q10) ब्रिक्सचे मुख्यालय कोणत्या देशात आहे?

Q11) रजनीने एक सायकल 1,600 रुपयांना खरेदी केली व काही वर्षानंतर 20% तोटा सहन करून विकली तर सायकलची विक्री किंमत किती?

Q12) पुढील वाक्याचा काळ ओळखा.गणेश शाळेत जात होता.

Q13) भिन्न संख्या ओळखा. 27. 49. 64 .125 .343.

Q14) भारतीय घटनेच्या कितव्या कलमानुसार भारतात निवडणूक आयोगाची रचना करण्यात आली आहे?

Q15) ध्वनीचा अभ्यास याचे शास्त्रीय नाव काय असते?

Q16) एका दुकानदाराने एक वस्तू 140 रुपयाला विकल्यामुळे त्याच शेकडा 30 रुपये तोटा झाला तर वस्तूची मूळ खरेदी किंमत किती?

Q17) खालील क्रमिकेत X च्या जागी काय येईल?4,196,16,144,36,100,64,X

Q18) 108 मध्ये किती मिळवले तर ते 14 ने अगदी विभाज्य होईल?

Q19) ताशी 72 किमी वेगाने चाललेल्या एका रेल्वे एक खांब ओलांडण्यास 25 सेकंद लागले तर त्या रेल्वेची लांबी किती?

Q20) विंध्य पर्वत हा कोणत्या प्रकारचा पर्वत आहे?

Q21) विरुद्ध शब्द सांगा.निष्कांचन

Q22) कस्तुरी मांजर महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आढळते?

Q23) महाराष्ट्रात……..मोसमी वाऱ्यांपासून पाऊस पडतो.

Q24) बीड जिल्ह्याला इतर किती जिल्ह्यांच्या सीमा जोडलेल्या आहेत?

Q25) डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म……………. येथे झाला.

Q26) धोकादायकरीत्या वाहन चालवणे मोटार वाहन कायदा कलम……………….. अंतर्गत गुन्हा आहे.

Q27) वाक्यात नामा ऐवजी येणारा शब्द म्हणजे…………..

Q28) खालीलपैकी लीप वर्ष कोणते?

Q29) ‘राजा’ या शब्दाचे सामान्य रूप ओळखा.

Q30) ‘स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ’ कोठे आहे?

Advertisement