Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» Police Bharti Papers 2026 – पोलीस भरती सराव पेपर्स» Police Bharti Practice Paper 30 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 30
Last Updated:

Police Bharti Practice Paper 30 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 30

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Maharashtra Police Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Police Bharti Practice Paper 30

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Police Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) कर्नाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?

Q2) कोणता धातू लोखंडाचे गंजणे रोखतो?

Q3) रक्ताचे पाणी करणे म्हणजे?

Q4) ‘तनुने पुस्तक लिहिले.’ या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.

Q5) एकमेकां शेजारी असणारे वर्ण हे जर स्वरांनी जोडले असतील तर तो संधीचा कोणता प्रकार होतो?

Q6) ध्वनीच्या कोणत्या तत्वावर सोनार हे तंत्रज्ञान चालते?

Q7) जर सांकेतिक भाषेत 432567हे 523476 आहे तर 876745 हे सांकेतिक भाषेत काय असेल?

Q8) हायग्रोमीटर काय मोजते?

Q9) गुरांचा समूह म्हणजे?

Q10) खालीलपैकी कुठली वैद्यकीय क्षेत्रात संशोधन करणारी संस्था पुण्यात नाही?

Q11) खालीलपैकी व्याकरणाच्या दृष्टीने शुद्ध वाक्याचा पर्याय निवडा.

Q12) खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्रातून वाहत नाही?

Q13) ‘गोडवा’ या शब्दाचा प्रकार ओळखा.

Q14) राष्ट्रीय बालिका दिवस कधी साजरा केला जातो?

Q15) ‘गर्जा जयजयकार, क्रांतीचा गर्जा जयजयकार’ या पंक्तीमध्ये कोणता रस आहे ?

Q16) सर्वात लहान मूळ संख्या खालीलपैकी कोणती आहे.

Q17) खगोलिया अंतर अंतर कशात मोजतात?

Q18) ईबोला वायरस प्रामुख्याने कुठल्या देशात आढळला आहे?

Q19) ‘मॅग्रोव्ह’ वृक्षांची वने खालीलपैकी कोठे आढळतात?

Q20) इसवी सन 1955 मध्ये भारत कृषक समाजाची स्थापना कोणी केली?

Q21) …….. या चळवळीचा उद्देश शांततेच्या मार्गाने युद्धविरोधी प्रचार करणे होता,

Q22) 1918 ला बलुतेदारी पद्धत कायदेशीर कोणी बंद केली?

Q23) पानिपत झाले या वाक्यप्रचारातून काय सुचविले जाते.

Q24) 772चे 25% किती?

Q25) खालील पैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता?

Q26) खालीलपैकी स्वराज्य पक्षाचे संस्थापक सदस्य कोण होते?

Q27) मदारी :माकड. अस्वल:…..?

Q28) अजय एक काम 6 तासात पूर्ण करतो व विजय एक काम 10 तासात पूर्ण करतो तर दोघे सोबत किती तासात काम पूर्ण करतील?

Q29) भारतात मुख्यत्वे जून ते सप्टेंबर या काळात पाऊस पडतो हा पाऊस खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या वाऱ्यापासून पडतो?

Q30) मानवी जठराचा आकार हा सर्वसाधारणपणे इंग्रजी मधील कोणत्या अक्षराशी मिळताता -जुळता आहे ?

Advertisement