Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» Police Bharti Papers 2026 – पोलीस भरती सराव पेपर्स» Police Bharti Practice Paper 27 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 27
Last Updated:

Police Bharti Practice Paper 27 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 27

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Maharashtra Police Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Police Bharti Practice Paper 27

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Police Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) जर निळ्याला हिरवा म्हटले, हिरव्याला पांढरा म्हटले व पांढऱ्याला पिवळा म्हटले तर दुधाचा रंग कोणता?

Q2) बरोबर अडीच वाजता घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा यामध्ये किती अंशाचा कोण होईल?

Q3) खालीलपैकी कोणती संस्था स्थानिक स्वराज्य संस्था नाही.

Q4) ‘बल्गेरिया’ देशाची राजधानी कोणती?

Q5) 237.41856 या 5 अंकांची स्थानिक किंमत किती?

Q6) सोडवा.6,024 + 7,512 + 9 =?

Q7) मधूने लाडू खाल्ला आहे.

Q8) महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री कोण आहेत?

Q9) ‘क्रीडांगण’ या शब्दाचा समास ओळखा.

Q10) रक्ताचे एकूण किती प्रमुख गट असतात?

Q11) अमित व त्यांच्या वडिलांच्या वयाची सरासरी 30 आहे जर अमितचे वडील व आजोबा यांचे वय अमितच्या वयाच्या अनुक्रमे दुप्पट व तिप्पट आहे तर आजोबांचे वय किती?

Q12) अयोग्य जोडी ओळखा.

Q13) बावनकशी, सुबोध रत्नाकर खालीलपैकी कोणी लिहिले?

Q14) एक घड्याळ 2250 रुपयाला विकल्यामुळे एका व्यक्तीस 10 टक्के तोटा सहन करावा लागला 8 टक्के नफा मिळवण्यासाठी घर कितीला विकावी लागेल?

Q15) कर्नाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?

Q16) गांधीजींनी चंपारण्य सत्याग्रह कोणत्या वर्षी केला?

Q17) पुढील शब्दापासून विशेष शब्द तयार करा. शास्त्र,

Q18) ताशी 48 किमी वेगाने जाणारी मालगाडी 400 मीटर लांबीचा बोगदा 48 सेकंदात पार करते तर त्या गाडीची लांबी किती?

Q19) 2024 साली ऑलम्पिक स्पर्धा कोणत्या शहरात होणार आहे?

Q20) गाडी चालवत असताना आपणास कोणाचा फोन आल्यास आपण प्रचलित कायद्यानुसार काय करावे?

Q21) यापैकी क्रियापद कोणते?

Q22) एका चौरसाची परिमिती 52 सेमी आहे ,तर त्याचे क्षेत्रफळ किती चौरस सेमी आहे?

Q23) राजपुत्र=राजाचा पुत्र हा कोणता समास आहे?

Q24) ‘दि प्रॉब्लेम ऑफ रुपी’ हा प्रबंध कोणी लिहिला?

Q25) गोदावरी नदीचा उगम कोणत्या जिल्ह्यात झाला आहे?

Q26) तीन अंकी एकूण संख्या किती?

Q27) बोला काय मोल द्याल तुम्ही याचं? या वाक्यात कोणत्या शब्दानंतर स्वल्पविराम येईल?

Q28) भारतीय अर्थव्यवस्थेचे स्वरूप व्यक्त करण्यासाठी खालीलपैकी कोणते विशेषण समर्पक ठरेल?

Q29) पाक्षिक हे दर किती दिवसाला प्रकाशित होते?

Q30) वेगळा घटक कोणता,? 37,43,44,47,53,

Advertisement