Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» Police Bharti Papers 2026 – पोलीस भरती सराव पेपर्स» Police Bharti Practice Paper 26 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 26
Last Updated:

Police Bharti Practice Paper 26 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 26

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Maharashtra Police Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Police Bharti Practice Paper 26

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Police Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) एका गावात चार हजार पुरुष आणि तीन हजार स्त्री आहेत गावात एकूण 40% निरीक्षण असतील तर साक्षर यांची संख्या किती?

Q2) आणि अथवा ही……. अव्यये आहेत?

Q3) खालील अधोरेखित विशेषणाचा प्रकार ओळखा.तो मुलगाअशक्तआहे.

Q4) खालील अंकमालिका पूर्ण करा? 2,12,36,80,150

Q5) बीड जिल्ह्यातील‌‌….. सहकारी साखर कारखाना,

Q6) महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणता डोंगर स्थित आहे?

Q7) शिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?

Q8) 106,86,68,52,38…………

Q9) महाराष्ट्रातील पोलीस खात्यात सर्वोच्च पद.

Q10) राजीव या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?

Q11) संयुक्त राष्ट्रांनी खालीलपैकी कोणता दिवस हा आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून घोषित केला आहे?

Q12) खालील श्रेणी पूर्ण करा.R _ TU_S_UR_TU

Q13) पंढरपूर येथे अर्धवर्तुळाकार चंद्रासारखा आकार धारण करणाऱ्या……. या नदीस चंद्रभागा असे संबोधले जाते,

Q14) स्त्रीभ्रूण हत्ये विरुद्ध जनजागृती करणारा महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधी कोण?

Q15) 425 * 0 =?

Q16) नगरपरिषदेची गणपुर्ती ती संख्या किती आहे?

Q17) लिंग ओळखा: मीठभाकरी

Q18) 4 + 40 + 444 + 400 + 44 =?

Q19) एका आयताकृती कापडाची लांबी रुंदीच्या अडीचपट असून त्याची परिमिती 70 सेमी आहे. तर त्या कापडाची रुंदी किती?

Q20) खालीलपैकी कोणाला पदावरून दूर करताना महाभियोग पद्धत वापरली जात नाही?

Q21) रिकाम्या जागी योग्य संख्या निवडून श्रृंखला पूर्ण करा.3,6,9,…….,15.

Q22) 1730 रुपये प्रति क्विंटल भावाने 18 किलोग्रॅम साखरेची किंमत किती रुपये होईल?

Q23) खालीलपैकी 13 ने  निशेष भाग जाणारी संख्या कोणती?

Q24) संत तुकडोजी महाराज यांचा गुरुकुंज आश्रम कोठे आहे?

Q25) ‘चांदी उडणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ काय?

Q26) खालील अर्थाचा वाक्यप्रचार ओळखा.खूप द्रव्य मिळणे :-

Q27) HTTP चे पूर्ण रूप काय आहे?

Q28) खालीलपैकी कोणत्या वनस्पतीचे खोड अन्नसंचय करण्याचे कार्य करते?

Q29) 9, 15 ,12, 18,15,21,18,24,?

Q30) 500 शेळ्यांना 27 दिवस पुरेल इतका चारा होता तीन दिवसानंतर 300 शेळ्या नवीन आल्या तर शिल्लक राहिलेला चारा त्या सर्व एकूण शेळ्यांना किती दिवस पुरेल?

Advertisement