Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» Police Bharti Papers 2026 – पोलीस भरती सराव पेपर्स» Police Bharti Practice Paper 25 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 25
Last Updated:

Police Bharti Practice Paper 25 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 25

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Maharashtra Police Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Police Bharti Practice Paper 25

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Police Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) एका वर्गामध्ये 18 मुले फार उंच आहेत जर या उंच मुलांची संख्या एकूण मुलांच्या संख्येच्या तीन चतुर्थांश असेल आणि त्या वर्गात एकूण विद्यार्थ्यांपैकी दोन तृतीयांश मुले असतील तर त्या वर्गात किती मुली असतील?

Q2) एका जोडप्याचे सात वर्ष आधी लग्न झाले. तेव्हा त्यांचे सरासरी वय 25 वर्षे होते. सध्या मुलांसहित तिघांचे सरासरी वय 22 वर्ष आहे. तर मुलाचे वय किती?

Q3) DOTS हा उपचार कोणत्या रुग्णासाठी आहे?

Q4) पावनखिंड कोणी लढवली?

Q5) 5 क्रमवार सम संख्यांची सरासरी 12 आहे तर त्यापैकी सर्वात लहान समसंख्या ही सर्वात मोठी समसंख्येच्या किती पट आहे?

Q6) 3,10,29,66,?

Q7) थुंबा हे उपग्रह प्रक्षेपण केंद्र भारतातील कोणत्या राज्याच्या किनाऱ्यावर आहे?

Q8) खालीलपैकी कोणता देश कार्बन डायऑक्साइडचा सर्वात मोठा उत्सर्जक आहे?

Q9) सोडवा.6,024 + 7,512 + 9 =?

Q10) पिकविणे या शब्दाचा अर्थ काय?

Q11) महाराष्ट्रात तारापूर या ठिकाणी कुठल्या प्रकारची विद्युत निर्मिती केली जाते?

Q12) चौरसाची बाजू 20 टक्क्यांनी वाढविली तर चौरसाचे क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल?

Q13) जया अंगी मोठेपणातयायातना कठीण या ओळीतील अधोरेखित केलेला शब्दाची जात……………

Q14) चालकाने किंवा बिलियन रायडरने हेल्मेट परिधान केले नसल्यास मोटार वाहन कायदा………………अन्वये गुन्हा होतो.

Q15) 2025मध्ये अंतराळ मोहिमेवर जाणारे दुसरे भारतीय कोण आहेत?

Q16) राष्ट्रीय दहशतवाद विरोधी दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला साजरा केला जातो?

Q17) जर दोन दिवसांपूर्वी रविवार होता तर गुरुवार कधी येणार?

Q18) 750 लिटर पाणी मावणाऱ्या टाकीचा 4/15 भाग पाण्याने भरला आहे तर टाकीत अजून किती लिटर पाणी मावेल?

Q19) अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात चीनला कोणता देश असे म्हटले जाई ?

Q20) 25 नंतर क्रमाने येणारी 23 वी विषम संख्या कोणती?

Q21) मोहम्मद गजनी यांनी भारतावर एकूण किती स्वार्‍या केल्या?

Q22) अक्षरांची प्रमुख चार गटात विभागणी केल्यास दंड नसलेले अक्षर कोणते?

Q23) सतीश धवन स्पेस सेंटर कोठे आहे?

Q24) ‘कृष्णा- पंचगंगा’ नद्यांचा संगम कोठे आहे .

Q25) 20 कलमी कार्यक्रमाची घोषणा इंद्रागांधी कोणत्या वर्षी केली?

Q26) मानवी कवटी किती हाडांची बनलेली आहे?

Q27) 1921 मध्ये मोपला विद्रोह कोणत्या राज्यात झाला.

Q28) मुंबई पोलिसांची ज्येष्ठ नागरिकांसाठी ची हेल्पलाइन कोणती?

Q29) ‘मी पुस्तक वाचत असे.’ काळ ओळखा.

Q30) आंध्र प्रदेश राज्याची नवनियुक्त राजधानी कोणती?

Advertisement