Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» Police Bharti Papers 2026 – पोलीस भरती सराव पेपर्स» Police Bharti Practice Paper 23 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 23
Last Updated:

Police Bharti Practice Paper 23 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 23

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Maharashtra Police Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Police Bharti Practice Paper 23

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Police Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) श्रीनगर हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे?

Q2) 10 फेब्रुवारी 2003 या दिवशी सोमवार असेल तर 10 डिसेंबर 2003 रोजी कोणता वार असेल?

Q3) खालील पैकी कोणत्या जिल्ह्यांमध्ये क्रोमाईट धातु प्रामुख्यानं आढळून येतो?

Q4) 3 पुस्तकांची किंमत27.15 तर 8 पुस्तकांची किंमत किती?

Q5) 31 ऑक्टोंबर रोजी गुरुवार येतो तर त्याच वर्षातील 30 सप्टेंबरला कोणता वार येईल?

Q6) खालीलपैकी कोणता देश आफ्रिका खंडातील नाही?

Q7) ‘कृष्णा- पंचगंगा’ नद्यांचा संगम कोठे आहे .

Q8) एका वर्तुळाचा परीघ 44 सेंटीमीटर आहे तर त्याची त्रिज्या किती?

Q9) वाहनाच्याटायर मध्ये प्रमाणापेक्षा जास्त हवा भरल्यास टायरची कोणत्या ठिकाणी जास्त झीज होईल ?

Q10) खालीलपैकी कोणत्या संख्येला 3 व 2 पूर्ण भाग जातो?

Q11) खालीलपैकी कोणत्या घटकांचा दीर्घकालीन आर्थिक योजनेच्या उद्दिष्टामध्ये समावेश करता येऊ शकत नाही ?

Q12) गाई व म्हशींच्या दूध वाढीसाठी कोणती औषधाची इंजेक्शन दिली जातात?

Q13) 1992 चा प्रजासत्ताक दिन सोमवारी होता तर त्यावर्षीचा स्वातंत्र्याचा दिवस कोणत्या दिवशी येईल?

Q14) एका व्यक्तीने 200 रुपयांचे कर्ज 4 हप्त्यात परत केले व प्रत्येक हप्त्यात त्या आधीच्या फक्त पक्षा0 50 रुपये जास्त दिली तर महिना पहिला हप्ता किती रुपयांचा होता?

Q15) 54 व 36 या संख्यांचा मसावि काढा.

Q16) योग्य रूढी योग ऋत हे कोणत्या शब्दशक्तीचे प्रकार आहेत?

Q17) हरी-हर या शब्दातील दोन पदांमध्ये वापरलेले चिन्ह कोणते.

Q18) हिमालय हा कोणत्या प्रकारचा पर्वत आहे ?

Q19) खालीलपैकी विसंगत संख्या ओळखा.

Q20) आवाजाची तीव्रता मोजण्याचे एकक कोणते.

Q21) खालीलपैकी कालदर्शक क्रियाविशेषण अव्यय कोणते?

Q22) भारतातील सर्वाधिक नागरी लोकसंख्या असलेले राज्य…….,

Q23) मराठी भाषेमध्ये एकूण किती रस आहेत?

Q24) फुलांनासुगंध नसतो अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा.

Q25) 101 वी दुरुस्ती ही खालील पैकी कोणत्या विषयाशी संबंधित आहे?

Q26) ज्यांचा स्वतंत्रपणे उच्चार करता येत नाही त्यांना…… म्हणतात,

Q27) त्याने बैलास मारले या वाक्यातील मारले या क्रियापदाचा प्रकार ओळखा.

Q28) 4,5,6 या संख्यांनी भागल्यास बाकी 3 येणारी 3 अंकी लहानात लहान संख्या खालीलपैकी कोणती?

Q29) कोळंबी हा मासे उत्पादन करण्यात कितव्या क्रमांकावर आहे?

Q30) पूर्व. अग्नेय .दक्षिण. नैऋत्य .पश्चिम ……

Advertisement