Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» Police Bharti Papers 2026 – पोलीस भरती सराव पेपर्स» Police Bharti Practice Paper 22 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 22
Last Updated:

Police Bharti Practice Paper 22 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 22

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Maharashtra Police Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Police Bharti Practice Paper 22

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Police Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) Complete the following sentence. The priest addressed the…….. for almost and our and he was listened to with wrapped attention.

Q2) समुद्र या शब्दाशी समानार्थी नसलेला शब्द कोणता?

Q3) फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट कोठे आहे.

Q4) खालील पैकी पृथकत्ववाचक संख्या विशेषणाचा अचूक पर्याय निवडा.

Q5) खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात लोकसंख्येची घनता जास्त होते?

Q6) ‘भाऊ-बहीण’ या शब्दाचे लिंग ओळखा.

Q7) चिंतामणी पार्श्वनाथ भगवान हे जैन तीर्थक्षेत्र कोठे आहे?

Q8) पेरू या देशाची राजधानी कोणती?

Q9) 15 ऑगस्ट 1947 नंतर भारताला भेट देणारे डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे कितवे राष्ट्राध्यक्ष आहेत?

Q10) डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोठे झाला?

Q11) 1,8,27,64,125,216,?

Q12) महाराष्ट्रातील पुढीलपैकी कोणता जिल्हा केळी उत्पादनात प्रथम क्रमांकावर आहे?

Q13) राम चे आजचे वय त्याच्या पाच वर्षांपूर्वीच्या वयाच्या 5/4 पट आहे तर त्याचे आजपासून दहा वर्षानंतर चे वय किती?

Q14) 3/4 मध्ये किती मिळवावेत म्हणजे बेरीज 4/3 येईल?

Q15) खालील शब्दाची विभक्ती ओळखा समर्थाची.

Q16) मंडळ अधिकाऱ्यास ग्रामीण भागात काय म्हणतात?

Q17) एक सायकल एका मिनिटात वर्तुळाकार मैदानाचे पाच फेरे पूर्ण करते तर एका तासात किती फेरे पूर्ण करेल?

Q18) खालीलपैकी अव्यय साधित विशेषण कोणते?

Q19) गोल्डन बॉल कोणाशी संबंधित आहे.

Q20) टोकियो ओलंपिक मध्ये रोप्प पदक जिंकणाऱ्या मीराबाई चानू कोणत्या राज्याचे आहेत?

Q21) विद्युत बल्ब मधील तार्‍याच्या कुंडलाचा विलयबिंदू कसा असतो ?

Q22) शेतातील श्वेतक्रांतीचे जनक यांना म्हणतात?

Q23) 1,5,14,30,55,91?

Q24) एक जानेवारी 1996 रोजी सोमवार होता तर एक जानेवारी 1997 रोजी कोणता वार असेल?

Q25) अशुद्ध शब्द कोणता?

Q26) राष्ट्रीय क्रीडा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

Q27) पावणे नऊ हजार ही संख्या अंकात लिहा?

Q28) 7777+777+77+7=..?

Q29) महाराष्ट्र स्थापनेचा सुवर्ण महोत्सव कोणत्या वर्षी साजरा करण्यात आला?

Q30) ‘डोळ्यावर धुंदी चढणे’ या वाक्यप्रचाराचा खालीलपैकी कोणता अर्थ योग्य आहे?

Advertisement