Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» Police Bharti Papers 2026 – पोलीस भरती सराव पेपर्स» Police Bharti Practice Paper 21 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 21
Last Updated:

Police Bharti Practice Paper 21 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 21

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Maharashtra Police Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Police Bharti Practice Paper 21

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Police Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) एक ते शंभर मध्ये किती मूळ संख्या आहेत?

Q2) रवी उगवता सूर्य पाहत होता तो डावीकडे एकदा काटकोनात व नंतर उजवीकडे दोनदा काटकोनात वळला तर आता त्याच्या समोरची दिशा कोणती?

Q3) काष्ठ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा,

Q4) काय सुंदर देखावा आहे! यातील नाम ओळखा?

Q5) महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या वर्षी केली?

Q6) एका आयताकृती शेत जमिनीची लांबी 600 मीटर व रुंदी 500 मीटर आहे तर त्या शेताचे क्षेत्रफळ किती हेक्टर आहे?

Q7) पुढीलपैकी विसंगत संख्या शोधा.

Q8) तागाचा एका गाठीचे वजन किती असते?

Q9) घड्याळात 12 वाजून 20 मिनिटे अशी वेळ झाली आहे तर तास काटा व मिनिट काटा यांच्यामधील कोण किती अंशाचा असेल.

Q10) आम्ही उद्या गावी जाऊ या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा.

Q11) ‘आम्ही’ या सर्वनामाचा प्रकार ओळखा.

Q12) एका संख्येला 9 ने भागले असता भागाकार 26 येतो तर बाकी किती उरते ती संख्या शोधा?

Q13) दीपक खाली डोके व वर पाय करून उभा आहे अशा अवस्थेत त्याचे तोंड उत्तर दिशेस असेल तर त्याचा उजवा हात कोणत्या दिशेस आहे.

Q14) वार्षिक स्वच्छता सर्वेक्षण 2022 नुसार कोणत्या शहराला भारतातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून घोषित करण्यात आले ?

Q15) पोलीस उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याच्या गणवेशात खांद्यावर कोणती चिन्हे असतात?

Q16) युरो फुटबॉल कप 2020 मध्ये कोणत्या देशाने जिंकला?

Q17) खालीलपैकी प्राणी/पक्षी व त्यांचा निवारा यात चुकीची जोडी कोणती?

Q18) 20 मजूर रोज 8 तास काम करून एक काम 15 दिवसात संपवतात तर तेच काम 15 मजूर रोज 5 तास काम करून किती दिवसात संपवतील?

Q19) अव्यापारी संस्था खालीलपैकी कोणते खाते बनवित नाही?

Q20) पंजाबचा राज्य पक्षी कोणता आहे?

Q21) भारतातील तमिळनाडूतील जहाज कोणत्या दोन देशा दरम्यान फेरीबेट सेवा सुरू झाली.

Q22) ‘वेदश्री चित्र काढीत आहे.’ वाक्याचा काळ ओळखा.

Q23) राज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोण असतात?

Q24) ग्रीन शब्द आईकोनोमिया  म्हणजे काय ?

Q25) सूक्ष्मदर्शक चे इंग्रजी नाव खालीलपैकी कोणते?

Q26) ‘युद्ध’ हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे?

Q27) वंदना ही संजयची पत्नी व सुधीरची बहीण आहे नारायण हे सुधीर च वडील आहेत तर नारायण हे संजय चे कोण?

Q28) 1920 साली महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना कोठे उभारण्यात आला.

Q29) जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे?

Q30) खालीलपैकी संयुक्त क्रियापदाचे उदाहरण कोणते?

Advertisement