Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» Police Bharti Papers 2026 – पोलीस भरती सराव पेपर्स» Police Bharti Practice Paper 20 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 20
Last Updated:

Police Bharti Practice Paper 20 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 20

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Maharashtra Police Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Police Bharti Practice Paper 20

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Police Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) तिला मी आई म्हणतो या वाक्यातील उद्देश विभाग ओळखा.

Q2) सदाचारी या शब्दाचा योग्य संधी विग्रह करा.

Q3) बोलताना एखादे वाक्य तुटल्यास स्पष्टीकरण द्यावयाचे झाल्यास कोणत्या विरामचिन्हाचा वापर करतात?

Q4) महाराष्ट्राचे सर्वात कमी कार्यकाळ राहिलेले मुख्यमंत्री कोण?

Q5) खालीलपैकी विसंगत घटक ओळखा.

Q6) 2022 च्या पदवीभूषण पुरस्काराचे एकूण मानकरी किती ?

Q7) गाईच्या दुधात पिवळसर रंग कशामुळे येतो?

Q8) माडिया गोंड ही आदिवासी जमाती या जिल्ह्यात आढळून येत नाही?

Q9) आज मंगळवार आहे तर परवा नंतर कोणता वार असेल?

Q10) दुसरे मराठा इंग्रजी युद्ध… ठिकाणी झाले आहे.

Q11) रांगेतील लहू चा दोन्ही बाजूकडून सतराव क्रमांक आहे तर रांगेत एकूण मुले किती?

Q12) भारतातील सर्वात मोठा नाविक तळ कोठे उभारला जात आहे?

Q13) ‘महर्षी कर्वे’ यांच्या आत्मचरित्राचे नाव काय आहे?

Q14) विद्वान या पुल्लिंगी नामाचे स्त्रीलिंगी रूप सांगा.

Q15) नववी अखिल भारतीय संत साहित्य संमेलन 2020 साली कोणत्या ठिकाणी आयोजित केले होते?

Q16) विद्वान या पुल्लिंगी नामाचे स्त्रीलिंगी रूप सांगा.

Q17) डॉ बाबासाहेब आंबेडकर हे भारताच्या कोणत्या राज्यातून घटना समितीवर निवडले गेले होते?

Q18) हसीना घरातून निघून थेट पश्चिमेकडे असणाऱ्या बाजारात पोहोचली. तिथून ती उजवीकडे काटकोनातून वळून सरळ शाळेत गेली. तर तिचे घर शाळेच्या कोणत्या दिशेस आहे?

Q19) खालील वाक्यातील पूर्ण भूतकाळ असलेले वाक्य ओळखा.

Q20) 25 नंतर क्रमाने येणारी 23 वी विषम संख्या कोणती?

Q21) भारताच्या दक्षिणेकडून उत्तरेकडे गेल्यास पावसाचे प्रमाण…..

Q22) बुलढाणा जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण?

Q23) वनस्पतीच्या मुलांकडून पाणी व क्षार वनस्पतीच्या वरील सर्व भागाकडे पोहोचवण्याचे कार्य कोणामार्फत केले जात?

Q24) 60 चे 40 टक्के म्हणजे किती?

Q25) 15,52,89,126,?200

Q26) ‘शिपाई शूर होता.’ या वाक्यात ‘शूर’ हे काय आहे?

Q27) कोणत्या देशात पहिल्यांदा पुस्तक छापले गेले?

Q28) बहिणाबाई चौधरी यांच्या कवितांचा प्रकार कोणता?

Q29) पांढरे सोने पिकवणारा जिल्हा कोणता?

Q30) टिटिकाका हे जगातील सर्वोच्च सरोवर………….. या देशांमध्ये वसलेले आहे.

Advertisement