Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» Police Bharti Papers 2026 – पोलीस भरती सराव पेपर्स» Police Bharti Practice Paper 2 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 2
Last Updated:

Police Bharti Practice Paper 2 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 2

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Maharashtra Police Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Police Bharti Practice Paper 2

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Police Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Question 1/30

Q1) खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उत्पन्नाचा अंदाज करण्याची पद्धत नाही?

Q2) खालीलपैकी सर्वात मोठी नदी कोणती?

Q3) खालीलपैकी कुठल्या वनस्पतीत फलांतर्गत बीजीकरण घडून येते.

Q4) 38,66,102,146,?

Q5) म्हणून हे कोणते अव्यय आहे?

Q6) पुढीलपैकी कोणती गायीची जात नाही?

Q7) आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे अलंकार कोणता?

Q8) प्रयोग ओळखा. माझ्याच्याने जिना चढवतो.

Q9) थेंबे थेंबे तळे साठे या म्हणीतून कोणत्या गोष्टीचे महत्त्व सुचवले आहे?

Q10) झालेला ओढा म्हटले घोड्याला धबधबा म्हटले. धबधब्याला नदी म्हटले व नदीला नाला म्हटले तर होडी कशात  चालेल?

Q11) राजू व दीपक यांच्या वयाचे गुणोत्तर 3:2 आहे दीपकच्या व संतोषच्या वयाचे गुणोत्तर 4:5 आहे तर राजू दीपक संतोष यांच्या वयाचे गुणोत्तर काढा?

Q12) दोन संख्यांची बेरीज 32 आहे जर त्यापैकी एक संख्येची चार पट बरोबर 72 असल्यास दुसरी संख्या कोणती?

Q13) एका गावाची लोकसंख्या 27783 आहे ती दर 5 वर्षांनी5% वाढते तर 15 वर्षांपूर्वी त्या गावाची लोकसंख्या किती होती?

Q14) रोजगार हमी योजनेचे जनक?

Q15) भारत-बांगलादेश भू सीमा निश्चित संबंधातील विधेयक…. वि घटना दुरुस्ती म्हणून ओळखली जाते,

Q16) रांगेतील लहू चा दोन्ही बाजूकडून सतराव क्रमांक आहे तर रांगेत एकूण मुले किती?

Q17) खालीलपैकी देशी शब्द लिहा.

Q18) एकागत छापण्यासाठी 1 मिनिट 15 सेकंद वेळ लागला तर तीन तासात किती कागद छापून होतील?

Q19) श्रीनगर हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे?

Q20) भारतात वन महोत्सवाला केव्हा सुरुवात झाली?

Q21) शिपायाकडून चोर पकडला गेला या वाक्यातील प्रयोग ओळखा.

Q22) पाच अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती जी 15,36 21 या संख्येने पूर्ण भाग जाईल?

Q23) खालीलपैकी कोणते अव्ययीभाव समासाचे उदाहरण नाही?

Q24) भारतामध्ये मोबाईल सेवा या दिवशी सुरू झाली?

Q25) पुढील पंक्तीतील अलंकार ओळखा.नयन कमल हे उघडीत हलके जागी हो जानकी!

Q26) दर साल दर शेकडा 8 दराने 1200 रुपयांची किती वर्षात दाम दुप्पट होईल?

Q27) ‘द प्रॉब्लेम ऑफ रुपी’ हा ग्रंथ कोणाचा आहे?

Q28) कोणत्या समाजसुधारकाने 1893 मध्ये विधवा विवाहोत्तेजक मंडळाची स्थापना केली?

Q29) 35 तासांचे सेकंद किती होतात?

Q30) लेड ऑक्साईडचे व्यवहारातील नाव….. आहे,