Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» Police Bharti Papers 2026 – पोलीस भरती सराव पेपर्स» Police Bharti Practice Paper 19 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 19
Last Updated:

Police Bharti Practice Paper 19 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 19

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Maharashtra Police Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Police Bharti Practice Paper 19

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Police Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) ‘ऊन,हुन’हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहे?

Q2) म्यूकरमायकोसिस हा आजार कशाने होतो?

Q3) मोटार वाहन चालविताना मोबाईलचा वापर करणे मोठा वाहन कायदा कलम.

Q4) शेतकरी शेतात नांगरणी करीत होता तेवढ्यात त्याचा मुलगा तेथे आला आणि म्हणाला सूर्य बुडाला.

Q5) खालीलपैकी कोणत्या राज्यात ईशान्य मान्सून वाऱ्यापासून पाऊस पडतो?

Q6) 1880 च्या 20% च्या 40% =…..?

Q7) एका वर्तुळाचे क्षेत्रफळ 616चौसेमी आहे तर त्याचा परिघ किती?

Q8) दर रविवारी ख्रिश्चन लोक प्रार्थना करण्यासाठी…… जातात,

Q9) खालीलपैकी तीन नद्या या कृष्णेच्या उपनद्या आहेत चौथी वेगळी नदी ओळखा?

Q10) कुचीपुडी नृत्य प्रकार कोणत्या राज्याचा आहे.

Q11) खलबत करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय?

Q12) कोल्हापुरातील राज्य राखीव पोलीस बल IRB चा गट क्रमांक काय?

Q13) सुचिता दलाल या पत्रकार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे?

Q14) तटीनी कुणाला म्हणतात?

Q15) भारतात सध्या किती केंद्रशासित प्रदेश आहेत?

Q16) शुद्ध पाण्याचा सामू जवळपास….. असतो.

Q17) इंडिया फॉर द इंडियन्स ही घोषणा कोणी दिली आहे?

Q18) तीन अंकी एकूण संख्या?

Q19) ‘गुरुजी म्हणाले की नेहमी खरे बोलावे.’ या वाक्याचा प्रकार ओळखा.

Q20) 2020 च्या महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय शांतता पुरस्कार कोणास मिळाला?

Q21) पोलिसांकडे मदत मागण्यात आली होती या वाक्यातील काळ ओळखा?

Q22) महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू कोणते आहे.

Q23) वर्षातील सर्वात लहान दिवस कोणता?

Q24) भाषा  हे……………चे माध्यम आहे.

Q25) ‘मनाचे श्लोक’ हा ग्रंथ कोणी लिहिला?

Q26) डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोठे झाला?

Q27) खालीलपैकी स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय कोणते?

Q28) महाराष्ट्रातील हरिहरेश्वर कशासाठी प्रसिद्ध आहे ?

Q29) खालीलपैकी गटात न बसणारे शहर ओळखा.

Q30) समुद्राची खोली मोजण्याचे एकक?

Advertisement