Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» Police Bharti Papers 2026 – पोलीस भरती सराव पेपर्स» Police Bharti Practice Paper 17 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 17
Last Updated:

Police Bharti Practice Paper 17 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 17

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Maharashtra Police Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Police Bharti Practice Paper 17

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Police Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) रामचरितमानस या अवध भाषेतील साहित्यांची निर्मिती कोणी केली?

Q2) हॉड इन हॅड…………. या देशादरम्यान आयोजित केला जाणारा युद्धसराव आहे.

Q3) भागाकार करा3.1639÷0.013=…?

Q4) प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या ओळखा.8/4,13/7 ,18/10…?

Q5) दुसरे मराठा इंग्रजी युद्ध… ठिकाणी झाले आहे.

Q6) व्हाॉल्टेअर यांनी लिहिलेल्या ग्रंथाचे नाव काय आहे ?

Q7) आज सोमवार आहे कालच्या पूर्वी तिसऱ्या दिवशी 16 तारीख होती तर उद्या नंतर तिसऱ्या दिवशी किती तारीख असेल?

Q8) ‘तळघर’ या सामासिक शब्दाचा विग्रह करा.

Q9) पुढील संख्या मालिका पूर्ण करा?898,787,676,..,

Q10) मानवी रोग आणि त्याचे कारण घटक यांची अयोग्य जोडी असणारा पर्याय कोणता?

Q11) Use the correct work in the following sentence. Oh that I…..… young again !

Q12) ‘जुलांग-3 (Julang-3)’ या अणु क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी कोणत्या देशाने केली?

Q13) सौरभ राजू पेक्षा लहान पण सीमा पेक्षा मोठा आहे. केतकी सीमा पेक्षा मोठी पण सौर पेक्षा लहान आहे तर सर्वात मोठा कोण?

Q14) जगातील पहिला कोरोना पॉझिटिव्ह प्राणी कोणत्या देशात आढळला आहे?

Q15) पक्षाला…… नसते.

Q16) 0.25 * 2.5 * 1.2 = ?

Q17) मुंबई उच्च न्यायालयाचे…. येथे खंडपीठ नाही.

Q18) राज्य मगर प्रजनन कोठे आहे?

Q19) आदिवासी भागातील माता मृत्यू आणि अर्भक मृत्यू कमी व्हावेत यासाठी राज्यातील 15 जिल्ह्यात 1995- 96 पासून एक योजना राबवल जात आहे त्या योजनेचे नाव काय?

Q20) संध्याकाळ झाली आणि झाड पाखरांच्या किलबिल वाटाणे भरून गेले या वाक्याचा प्रकार ओळखा?

Q21) खालीलपैकी अयोग्य पर्याय निवडा.

Q22) एक वस्तू 720 रुपयात विकल्याने 25% तोटा होतो तर 25 टक्के नफा होण्यासाठी त्या वस्तूची विक्री किंमत किती असावी?

Q23) 360 ची 1/6 पट ही कोणत्या संख्येचे चारपट आहे?

Q24) भारताची मध्यवर्ती बँक कोणती?

Q25) पुढील वाक्याचा काळ ओळखा देवकी गीत गाता आहे,

Q26) ‘अनुज’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

Q27) पेशीच्या अनियंत्रित व अपसामान्य वाढीमुळे कोणता रोग होतो?

Q28) अमरावती महसूल विभागाच्या …..‌ जिल्ह्यांचा समावेश आहे,

Q29) रेश्टर हे कशाची तीव्रता मोजण्याचे एकक आहे ?

Q30) संस्कृत व्याकरणाचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते?

Advertisement