Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» Police Bharti Papers 2026 – पोलीस भरती सराव पेपर्स» Police Bharti Practice Paper 15 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 15
Last Updated:

Police Bharti Practice Paper 15 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 15

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Maharashtra Police Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Police Bharti Practice Paper 15

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Police Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) दारू प्यायलेल्या व वाहन चालवत असलेल्या व्यक्तीवर मोटार वाहन कायद्यांच्या कुठल्या कलमाखाली कारवाई करता येते?

Q2) बहामनी राज्याचे तुकडे झाल्यानंतर पुढीलपैकी कोणते राज्य निर्माण झाले नाही?

Q3) खालील शब्दांमधून विभक्ती तत्पुरुष समास ओळखा,

Q4) 3,6,11,18,27,38, ?

Q5) पंढरपूर येथे चोखामेळा धर्मशाळा कोणी बांधली?

Q6) इंग्रजांनी जहांगीर बादशहाकडून कोणत्या ठिकाणी वखार स्थापन करण्याची परवानगी मिळवली ?

Q7) बालिश बहु बायकांत बडबडला या वाक्यातील अलंकार ओळखा.

Q8) बक्सार ची लढाई कधी झाली?

Q9) ……… हे महाराष्ट्रातील औष्णिक विद्युत केंद्र आहे?

Q10) कपाटाला आरसा म्हटले, आरशाला कंगवा म्हटले, कंगव्याला रुमाल म्हटले, व रुमाला कपाट म्हटले तर केस विचारण्यासाठी काय वापराल?

Q11) खालीलपैकी कोणता शब्द पोर्तुगीज भाषेतील आहे?

Q12) इसवी सन 1902 मध्ये मागासवर्गीय आरक्षण देण्यात याचा ऐतिहासिक निर्णय कोणी घेतला?

Q13) खालीलपैकी कोणत्या सागरात क्षारांचे प्रमाण सर्वाधिक आहे?

Q14) एका घड्याळात सकाळी 6.30 वाजल्यापासून सायंकाळी 6.30 वाजेपर्यंत तास काटा व मिनिट काटा यांत 180 अंशाचा कोन किती वेळा तयार होतो?

Q15) खाली दिलेली संख्या श्रेणी योग्य पर्याय निवडून पूर्ण करा.1,1,2,3,5,8,13,?,34

Q16) शब्दांच्या एकूण जाती पैकी किती शब्द जाती अविकारी आहेत?

Q17) एलपीजी धोरण कोणत्या पंचवार्षिक योजनेत स्वीकारले?

Q18) पहिल्या पाच मूळ संख्यांची एकूण बेरीज किती?

Q19) ताशी 24 किमी वेगाने गेल्यास एका शहरात पोहोचण्यास 2 तास 30 मिनिटे लागतात तर ताशी 30 किमी वेगाने गेल्यास किती वेळ लागेल?

Q20) इटियाडोह गोंदिया जिल्ह्यातील जल प्रकल्प कोणत्या नदीवर उभारण्यात आला आहे?

Q21) नाशिक या प्रशासकीय विभागात किती जिल्हे आहेत?

Q22) खालीलपैकी जरायुज प्राणी कोणता,

Q23) खालीलपैकी ‘संहार’ शब्दाशी विसंगत शब्द ओळखा.

Q24) जागतिक वसुंधरा दिन कधी असतो?

Q25) ‘पायाखाली रान घाली सारे.’ या वाक्यातील क्रियापद ओळखा.

Q26) एप्रिल महिन्याच्या चार तारखेला गुरुवार असेल तर त्याच महिन्यात शेवटच्या शुक्रवारी कोणती तारीख असेल ?

Q27) सरपंचाची निवड ग्रामसभेकडून व्हावी अशी सूचना करणारी समिती खालीलपैकी कोणती?

Q28) एका वस्तूची किंमत शेकडा 20 ने वाढविल्याने त्या वस्तूचा खप 25% ने कमी झाला तर पूर्वीच्या उत्पन्नात शेकडा कितीने फरक पडला?

Q29) सांगितलेले काम सोडून नसत्या चौकशा करणे हा खालीलपैकी कोणत्या म्हणीचा अर्थ आहे?

Q30) तीन संख्यांची सरासरी 150 आहे त्या सर्व संख्यांची दुप्पट केली तर नवीन संख्याची सरासरी किती?

Advertisement