Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» Police Bharti Papers 2026 – पोलीस भरती सराव पेपर्स» Police Bharti Practice Paper 13 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 13
Last Updated:

Police Bharti Practice Paper 13 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 13

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Maharashtra Police Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Police Bharti Practice Paper 13

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Police Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) 5,400 रुपयेचे वर्षाचे द सा द शे 10 दराने वार्षिक आकारणी चक्रवाढ व्याजाने होणारी रास किती?

Q2) 1200 से 15%?

Q3) ‘वृद्ध’ हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे?

Q4) भारतीय राजमुद्रे वरील सत्यमेव जयते हे…………….. यांच्यातून घेण्यात आले आहे.

Q5) वासुदेव बळवंत फडके यांच्या बचावाचे कार्य उच्च न्यायालयात कोणी केले?

Q6) जमशेदजी टाटा यांनी जमशेदपूर येथे पोलाद निर्मितीचा कारखाना केव्हा सुरू केला?

Q7) एका खलाशी 48 किमी चे अंतर प्रवाहाच्या दिशेने आठ तासात पार करतो जर त्याला तितक्याच अंतरावर परतण्यासाठी बारा तास लागत असतील तर प्रवाहाचा वेग किती असेल

Q8) मराठी भाषेत मूळ सर्वनामे किती आहेत?

Q9) 140 चे किती टक्के म्हणजे 56 होतील?

Q10) जगातील सात आश्चर्यापैकी एक आश्चर्य म्हणून गणला गेलेला झुलता मनोरा खालीलपैकी कोणत्या शहरात आहे?

Q11) संख्या श्रेणीतील पुढील संख्या ओळखा.13,26,28,312,1560,?

Q12) ‘सलाम’ या कवितासंग्रहाचे कवी कोण आहेत?

Q13) भारतात सर्वाधिक दगडी कोळसा उत्पादन कोणत्या राज्यात होते?

Q14) दहावीच्या वर्गातील 120 मुलांपैकी 65 टक्के मुले पास झाली तर नापास झालेल्या मुलांची संख्या किती?

Q15) विद्युत बल्ब मधील तार्‍याच्या कुंडलाचा विलयबिंदू कसा असतो ?

Q16) 25 पासून 55 पर्यंत एकूण मूळ संख्या किती?

Q17) ‘पुण्याहून पुस्तके मागवली आहेत.’ या वाक्यातील विभक्ती ओळखा.

Q18) अभिनव भारत संघटनेची स्थापना केव्हा झाली?

Q19) क्रिकेटच्या पहिल्या 10 षटकांमध्ये धावांची सरासरी 3.2 होती तर उरलेल्या 40 षटकांमध्ये 282 धावा पूर्ण करण्यासाठी धावांची सरासरी किती असावी?

Q20) जर महिन्याचा पाचवा दिवस शुक्रवार असेल तर त्या महिन्याच्या दहा तारखेपासून सातवा दिवस खालीलपैकी कोणता असेल?

Q21) नैसर्गिक पर्यावरणाचे जतन करण्याची बाब भारतीय संविधानाच्या कोणत्या भागामध्ये समाविष्ट आहे?

Q22) संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार परिषदेतून या देशाला एप्रिल 2022 मध्ये निलंबित करण्यात आले?

Q23) पृथ्वी सूर्याभोवती फिरते या वाक्याचा काळ ओळखा?

Q24) ‘रेफ्रिजरेटर’ चा शोध कोणी लावला?

Q25) राधा गाणे गाते या वाक्याचा प्रयोग कोणता?

Q26) संगणकामध्ये फ्लॉपी डिस्क म्हणजे…………. होय

Q27) पुढीलपैकी कोणती संख्या पूर्ण वर्ग व पूर्ण घन आहे ?

Q28) 10 सेमी बाजू असलेल्या गं आकृतीला वितळवून दोन सेमी बाजू असलेले किती घनाकृती ठोकळे बनतील?

Q29) पहिल्या 50 नैसर्गिक संख्यांची सरासरी किती?

Q30) सलमानला सातरी पेढे खूप आवडतात यामध्ये सातारी या वाक्यातील शब्दाचा प्रकार कोणत

Advertisement