Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» Police Bharti Papers 2026 – पोलीस भरती सराव पेपर्स» Police Bharti Practice Paper 13 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 13

Police Bharti Practice Paper 13 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 13

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Maharashtra Police Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Police Bharti Practice Paper 13

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Police Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Question 1/30

Q1) गुजरात राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत

Q2) ‘तापी’ प्रकल्प खालीलपैकी कशाशी संबंधित आहे?

Q3) महाराष्ट्र राज्याचे सर्वात लांब सीमा……………. या राज्याबरोबर आहे.

Q4) एका रक्कमेचे 18 वर्षात दुप्पट पैसे झाले तर सरळ व्याजाचा दर किती?

Q5) रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली?

Q6) राजर्षी शाहू महाराजांनी सत्तेचा वापर कशासाठी केला?

Q7) 85 या संख्येचा शेकडा 20 किती?

Q8) नॅशनल पोलीस अकॅडमी कुठे आहे?

Q9) 9:50::16:?

Q10) विसंगत अक्षर गट ओळखा.

Q11) खालीलपैकी मध्यम पदलोपी समास असलेला शब्द कोणता?

Q12) छत्रपती शिवाजी महाराज यांनी प्रथम कोणता किल्ला जिंकला?

Q13) 5,1300 सेकंद म्हणजे किती तास आणि किती मिनिटे?

Q14) काम करण्याची इच्छा असणे क्षमता असणे परंतु काम उपलब्ध न होणे म्हणजे………… या प्रकारची बेरोजगारी होय.

Q15) ‘हिरवे हिरवे गार गालिचे .’ या ओळीतील विशेषणाचा प्रकार कोणता?

Q16) खालीलपैकी कोणता वर्ण मुर्धन्य आहे?

Q17) “उदरनिर्वाह” या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा?

Q18) स्वातंत्र्य समता व बंधुत्व तत्त्वाचा घोष करणारे कोण फ्रेंच राज्यक्रांतीचे जनक मानले जाते?

Q19) ‘देवाने हात देणे’ या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ कोणता?

Q20) मानवी हक्क संरक्षण अधिनियम भारतात कोणत्या वर्षी संमत केला गेला?

Q21) ‘लुच्चेगिरी’ या शब्दाचे लिंग ओळखा.

Q22) संत एकनाथाची कर्मभूमी कोणती?

Q23) द.सा.द ने 5 दराने 5000 रुपयांचे 2  वर्षाचे सरळ व्याज काढा?

Q24) महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर म्हणून कोणाला ओळखले जाते?

Q25) पाणीपुरवठा करण्यासाठी लातूर शहराला कोणत्या जिल्ह्यातील जलाशयाचा  उपयोग होतो?

Q26) खालीलपैकी कोणत्या खात्यात दोन्ही भांडवली व चालु महसुली प्राप्त व खर्चाचा समावेश होतो?

Q27) प्रत्येक मोटर वाहनास कोणता विमा असणे आवश्यक आहे?

Q28) हवेमधील कार्बन डाय-ऑक्साइडचे प्रमाण किती असते?

Q29) भारतीय पोलीस कायदा कोणत्या वर्षीचा आहे?

Q30) ‘तिरुचिरापल्ली’ हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे?