Mission Bharti Logo Mission BhartiAll Govt Job Alerts
Home» Police Bharti Papers 2026 – पोलीस भरती सराव पेपर्स» Police Bharti Practice Paper 111 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 111
Last Updated:

Police Bharti Practice Paper 111 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 111

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Maharashtra Police Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Police Bharti Practice Paper 111

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Police Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) ‘चफला’ या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा

Q2) रिकाम्या जागी योग्य शब्द भरा.‘गळ्यात………. आणि पोटात काळ असू नये.’

Q3) हलक्या वाहनांचे जास्तीत जास्त वजन किती असते?

Q4) ‘विवेक सिंधू’ या ग्रंथाचे लेखक कोण आहेत?

Q5) ‘श्रीमंत माणसाने गर्व असतो.’ या वाक्यातील विशेषणाचे नाम ओळखा.

Q6) 1857 उठावाचे लखनऊ येथे नेतृत्व कोणी केले?

Q7) जवाहर ग्रामसमृद्धी योजना कधी सुरू झाली?

Q8) चौरसाची बाजू 20 टक्क्यांनी वाढविली तर चौरसाचे क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल?

Q9) खालीलपैकी कोणती भाषा द्रविडीयन गटातील आहे?

Q10) महात्मा फुलेंनी 1855 साली लिहिलेल्या तृतीय रत्न या नाटकाची मध्यवर्ती कल्पना कशावर आधारित आहे

Q11) रक्तामध्ये पाण्याचे प्रमाण किती टक्के असते?

Q12) गौतम बुद्धांच्या आईचे नाव काय होते?

Q13) 4 * 0.4 =?

Q14) कमळ या शब्दाचा समानार्थी असलेला शब्द ओळखा?

Q15) पुढील उदाहरणातील रस ओळखा.उपास मज लागला सुखी बाई उपास मज लागला.

Q16) अखिल भारतीय महिला परिषदेच्या पहिल्या सभेचे अध्यक्ष कोण होते ?

Q17) सामान्यपणे निरोगी मानवाच्या हृदयाचे दर मिनिटास …..ठोके पडतात,

Q18) ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केव्हा झाली?

Q19) अभ्यास या शब्दाची संधी सोडवा.

Q20) संयुक्त क्रियापद असणारे वाक्य कोणते ?

Q21) ‘राजा प्रधानाला बोलवतो.’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.

Q22) पानिपत ही कादंबरी कोणी लिहिली?

Q23) गणसंख्येच्या अभावी लोकसंख्येची बैठक कोण तहकूब करतो?

Q24) निष्पाप हा शब्द जास्त संधी नियमानुसार तयार झालेला आहे त्याच नियमानुसार तयार झालेला शब्द कोणता?

Q25) माणसाच्या शरीराचे सामान्य तापमान किती?

Q26) खालीलपैकी सामान्य नाम कोणते.

Q27) अजिंठा लेणी चा चित्रातून मुख्यत्वे कोणती कथा चित्रारलेली आहे.

Q28) खालीलपैकी कोणत्या पंचवार्षिक योजनेचा उद्देश सर्व समावेशक वृद्धी साधने हा होता?

Q29) अजिंक्यतारा हा प्रसिद्ध किल्ला कोठे आहे?

Q30) खालीलपैकी कशास चुंबकीय पदार्थ म्हणता येईल?

Advertisement