Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» Police Bharti Papers 2026 – पोलीस भरती सराव पेपर्स» Police Bharti Practice Paper 105 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 105
Last Updated:

Police Bharti Practice Paper 105 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 105

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Maharashtra Police Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Police Bharti Practice Paper 105

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Police Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) खालीलपैकी विसंगत पर्याय ओळखा.

Q2) ‘मराठी राजभाषा दिन’ कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

Q3) 256 या संख्येचे वर्गमूळ किती?

Q4) जागतिक शांतता व आंतरराष्ट्रीय सहकार्य यासाठी भारताने कोणत्या तत्त्वांचा पुरस्कार केला?

Q5) भारतातील कोणत्या राज्यात ‘सेवन सिस्टर फॉल्स’ धबधबा आहे?

Q6) ‘स्वतःहून आपत्ती ओढवून घेणे’ या अर्थाची म्हण ओळखा.

Q7) आश्चर्य , क्रोध वगैरे भावना दर्शविणारे चिन्ह ओळखा.

Q8) सहा अनुभवी माणसे आणि आठ अननुभवी माणसे एक काम दहा दिवसात पूर्ण करतात तेच काम 26 अनुभवी माणसे आणि 48 अननुभवी माणसांनी केले तर दोन दिवसात पूर्ण होते. जर याच कामासाठी 15 अनुभवी माणसे आणि वीस अननुभवी माणसे लावली तर ते पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील?

Q9) संग्राम विजय अपेक्षा आठ दिवसांनी मोठी आहे. सोनाली जय अपेक्षा पाच दिवसांनी लहान आहे. जर नाताळणी सोनाली चा वाढदिवस येतो, तर संग्रामची जन्मतारीख कोणती ?

Q10) अ) न्यायमूर्ती म. गो. रानडे यांनी हातमाग उद्योगाला प्रोत्साहन दिले नाही. ब) न्यायमूर्ती महादेव गो. रानडे यांनी स्वदेशीचा पुरस्कार केला. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?

Q11) 3,10,29,66,?

Q12) 40.000 मुद्दलाचे दसादशे 10 दराने दोन वर्षाचे चक्रवाढ व्याज किती?

Q13) देशातील पहिला आणि विद्युत प्रकल्प…येथे आहे.

Q14) खालीलपैकी गटात न बसणारी संख्या कोणती?

Q15) ‘सलाम’ या कवितासंग्रहाचे कवी कोण आहेत?

Q16) संख्या मालिकेतील चुकीचे पद ओळखा.4,6,10,15,21,28

Q17) भारतातील रासायनिक खतांचा कारखाना …. येथे स्थापन करण्यात आला,

Q18) चार क्रमवार सम संख्यांची सरासरी 65 आहे तर त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती?

Q19) एका हॉलची लांबी 60 फूट व रुंदी 45 फूट आहे तर 3 फूट लांबी 3 फूट रुंदी असलेल्या किती फरशा त्या हॉल सठी लागतील.

Q20) खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सर्वात कमी पाऊस पडतो?

Q21) खालीलपैकी एकवचनी शब्द कोणता?

Q22) ‘नर’ या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द कोणता?

Q23) रत्नागिरी जिल्ह्याचा सागर किनारा किती किमी लांब आहे.

Q24) ‘स्मरण’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

Q25) ‘मराठी राजभाषा दिन’ कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

Q26) वसुंधरा या शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा शब्द ओळखा?

Q27) ज्या अक्षरात दोन किंवा अधिक व्यंजने प्रथम एकत्र येऊन शेवटी त्यात एक स्वर मिसळतो त्यास कय म्हणतात?

Q28) अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र अभयारण्यस…………… अभयारण्य या नावाने ही ओळखले जाते.

Q29) कॉम्प्यूटरच्या कोणत्या मेमरी स्थायी मेमरी म्हणतात,

Q30) कवी कुसुमाग्रज यांनी जीवन लहरी या मात्रा वृत्तांची रचना करताना सहा मात्रांच्या एका गटाला……………. असे नाव दिले.

Advertisement