Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» Police Bharti Papers 2026 – पोलीस भरती सराव पेपर्स» Police Bharti Practice Paper 10 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 10

Police Bharti Practice Paper 10 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 10

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Maharashtra Police Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Police Bharti Practice Paper 10

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Police Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Question 1/30

Q1) कीटकांना किती पाय असतात?

Q2) 5/8 चा सममूल्य अपूर्णांक कोणता?

Q3) एक सायकल एका मिनिटात वर्तुळाकार मैदानाचे पाच फेरे पूर्ण करते तर एका तासात किती फेरे पूर्ण करेल?

Q4) सुरज त्याच्या बहिणी पेक्षा 730 दिवसांनी मोठा आहे त्याच्या बहिणीचा जन्म शनिवारी झालेला आहे तर सुरज चा जन्म कोणत्या वारी झालेला असेल?

Q5) जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कोठे आहे?

Q6) नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथे खालीलपैकी कोणत्या प्रसिद्ध कवीने ‘मेघदूत’ हे महाकाव्य लिहिले?

Q7) एका चाकाची त्रिज्या 28 सेमी आहे तर त्याचे 8.8 की मी अंतरात किती फेरे होतील.

Q8) खालीलपैकी उभयान्वयी अव्यय नसणारा शब्द कोणता.

Q9) उत्तरकाशी हे स्थान कोणत्या नदीच्या काठावर वसले आहेत.

Q10) मॅरेथॉन स्पर्धेचे अंतर किती किलोमीटरचे असते?

Q11) फिल्म आणि दूरचित्रवाणी शिक्षण केंद्र राज्यात….,……… येथे आहे.

Q12) रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा.6,9,18,45,……,

Q13) ईस्ट इंडिया कंपनी आणि सिराज उद्योगला यांच्यामधील पहिले प्लासीचे युद्ध कधी झाले?

Q14) नंदुरबार जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येपैकी अनुसूचित जमातीची लोकसंख्या किती टक्के आहे?

Q15) 50 ते 60 या क्रमवार संख्येची सरासरी किती येईल?

Q16) व्याकरण म्हणजे…

Q17) ‘जगात बुवा आणि मनात कावा.’ समानार्थी म्हण ओळखा.

Q18) महाराष्ट्रातील पुढीलपैकी कोणता जिल्हा केळी उत्पादनात प्रथम क्रमांकावर आहे?

Q19)

Q20) भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश पश्चिम बंगालमधील कोणता?

Q21) महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत?

Q22) ‘तोंड’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

Q23) …. महाराष्ट्राचा राज्य प्राणी, आहे.

Q24) ब्रिटिश हिंदुस्थानाचे पहिले गव्हर्नर जनरल

Q25) दगडावर असलेला लेख?

Q26) एका शिक्षकाने 10,15 किंवा 18 विद्यार्थ्यांच्या रांगांची मांडणी एका भरीव चौरसाकृती प्रमाणे केली तर त्या शिक्षकांसोबत कमीत कमी किती विद्यार्थी होते?

Q27) दक्षिणेची गंगा …..ही नदी आहे.

Q28) परवाचा भूकंप म्हणजे जणूसृष्टीचे तांडवचा अलंकार ओळखा,

Q29) भारताच्या पूर्व किनारपट्टीवर कोणते अवकाश प्रक्षेपण केंद्र हे 1971 मध्ये उभारण्यात आलेले आहे ?

Q30) खालील अर्थाचा वाक्यप्रचार ओळखा.खूप द्रव्य मिळणे :-