Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» Police Bharti Papers 2026 – पोलीस भरती सराव पेपर्स» Police Bharti Practice Paper 1 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 1
Last Updated:

Police Bharti Practice Paper 1 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 1

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Maharashtra Police Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Police Bharti Practice Paper 1

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Police Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Question 1/30

Q1) खालीलपैकी वेगळा शब्द ओळखा.

Q2) 13,18,24,31,…….

Q3) खालील कोणत्या वाक्यात क्रियाविशेषण अव्यय वापरलेले आहे?

Q4) रामाने नला कडून सेतू बांधविला या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.

Q5) ‘तोंड वाजवणे’ म्हणजे काय?

Q6) …….. यांना भारताच्या अणूविज्ञानाचे जनक असे म्हटले जाते.

Q7) खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सर्वात कमी पाऊस पडतो?

Q8) भारतातील कोणते स्थान हे व्याघ्र राजधानी म्हणून प्रसिद्ध आहेत.

Q9) हरीकडे जेवढ्या मेंढ्या आहेत त्याच्या दुप्पट कोंबडे आहेत त्यात सर्वांचे एकूण पाय 96 आहेत तर हरी जवळ एकूण कोंबड्या किती?

Q10) बुलढाणा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रांतात आहे?

Q11) महाराष्ट्र चे राज्य फुल खालीलपैकी कोणते?

Q12) 2023 च्या 19 व्या जागतिक अथलेटिक्स स्पर्धा ऑक्टोबर 2023 मध्ये……. येथे आयोजित करण्यात आले आहेत.

Q13) समूहदर्शक शब्द ओळखा.जसा चाव्यांचा जुडगा तसा पुस्तकांचा……

Q14) वाघाने पिंजऱ्या बाहेर उडी मारली प्रयोग ओळखा?

Q15) नारायण सूर्याजी ठोसर कोणाचे नाव आहे?

Q16) …… हे पहिले मराठी वृत्तपत्र आहे,

Q17) 9+9×9-9÷9=?

Q18) भिन्न संख्या ओळखा. 27. 49. 64 .125 .343.

Q19) महात्मा गांधीजींनी आपल्या कार्याची सुरुवात कोणत्या देशातून केली ?

Q20) योग्य पर्याय निवडून पुढील मालिका पूर्ण करा.20,80,180,? ,500,720.

Q21) तीन संख्यांपैकी पहिली व दुसरीचे गुणोत्तर 3:5 आहे दुसरी व तिसरीचे 3:4 आहे जर तिसरी संख्या 80 असल्यास पहिली संख्या कोणती.

Q22) ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे.

Q23) 1236,2346,3456,4566……………..?

Q24) ज्या समसात द्वितीय पंतप्रधान असते त्याला कोणता समास म्हणतात.

Q25) भारतात मुघल सत्ता कोणी स्थापन केली?

Q26) वाई महाबळेश्वर या मार्गावर कोणता घाट वसलेला आहे?

Q27) जे भारतीय उत्पादन ……….असतात अशा उत्पादनांना इकोमार्ग दिला जातो.

Q28) खालीलपैकी कोणती नदी अमरावती जिल्ह्यात आहे.

Q29) सर्वप्रथम मागासवर्गीयांना आरक्षण कोणत्या राजाने लागू केले?

Q30) 13:196::16:? प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या कोणती ती ओळखा?