Mission Bharti Logo Mission BhartiGovt Job Alerts
Home » Online Bharti » तारीख अपडेट,PM किसान योजनेचा २४ वा हप्ता कधी मिळणार! – PM Kisan Yojana Hafta Kadhi Yenar
Last Updated:

तारीख अपडेट,PM किसान योजनेचा २४ वा हप्ता कधी मिळणार! – PM Kisan Yojana Hafta Kadhi Yenar

PM Kisan Yojana Hafta Kadhi Yenar – मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-किसान) योजनेचा 24 वा हफ्ता कधी मिळणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे. तर लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होणार आहेत. दिवाळीपूर्वी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 24 वा हप्ता शेतकऱ्यांना मिळणार असल्याचं बोललं जात आहे. हा हप्ता देशातील 9 कोटी 30 लाख शेतकऱ्यांना मिळणार असल्याची माहिती देण्यात आली आहे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत २३वा हप्ता २० जूनला वितरित झाल्यानंतर आता शेतकऱ्यांना २४ व्या हप्त्याची प्रतीक्षा लागली आहे. देशभरातील कोट्यवधी शेतकरी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या २४ व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. याआधी २० जून २०२६ रोजी २ हजार रुपयांचा २३ वा हप्ता वितरित करण्यात आला होता. कृषी विभागातील काही अधिकाऱ्यांच्या वक्तव्यांच्या आधारावर, २४ वा हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पण केंद्र सरकारकडून अद्याप अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.

PM Kisan Yojana Hafta Kadhi Yenar

पीएम किसान योजनेअंतर्गत वर्षाला ६ हजार रुपयांची मदत देण्यात येत आहे. ही रक्कम प्रत्येकी २ हजार रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये लाभार्थी शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा केली जाते. साधारणपणे, सुमारे चार महिन्यांच्या अंतराने २ हजार रुपयांचा हप्ता वितरित केला जातो. पीएम किसान योजनेचा लाभ मिळत राहण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करायला हवी. बँकेशी संबंधित माहितीही बरोबर असायला हवी. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना मोदी सरकारने 24 फेब्रुवारी 2019 रोजी सुरू केली होती. तेव्हापासून, दरवर्षी तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात 6000 रुपये जमा केले जातात. लवकरच पीएम किसान योजनेचा 24 वा हप्ता देखील शेतकऱ्यांना मिळणार आहे. पीएम किसानचा हप्ता दिवाळीपूर्वी वितरित होण्याची शक्यता आहे. लाभार्थ्यांनी त्यांचे बँक खाते केवायसी (KYC) अद्ययावत असल्याची खात्री करणे आवश्यक आहे. मागील पीएम किसान हप्ता मिळण्यास विलंब झाला असल्यास, त्यांनी आपले बँक खाते त्वरित सक्रिय करावे. पीएम किसानची स्थिती तपासण्यासाठी काय करावे?

Advertisement

घरबसल्या स्टेटस कसे पाहावे?

  1. पीएम किसान योजना पोर्टलवर ( pmkisan.gov.in ) जा.
  2. पोर्टलवर “तुमची स्थिती जाणून घ्या” (Know Your Status) हा पर्याय निवडा.
  3. लाभार्थ्याचे नाव, ओळखपत्र (ID) आणि इतर माहिती भरा.
  4. त्यानंतर तुमचा अर्ज आणि पेमेंटची माहिती तपासा.
  5. तुमच्या स्थितीमध्ये काही समस्या असल्यास, कृषी विभागाच्या अधिकाऱ्याशी संपर्क साधा.

पीएम किसानशी संबंधित कोणत्याही माहितीसाठी, जसे की तुमच्या बँक खात्याचे केवायसी (KYC) अद्ययावत करण्यासाठी, थेट तुमच्या बँकेशी संपर्क साधा. जर तुम्हाला ऑनलाइन केवायसीबद्दल कॉल आला, तर त्याला बळी पडू नका. तुमच्या पीएम किसान हप्त्याची रक्कम तुमच्या खात्यात हस्तांतरित करण्यासाठी लिंकवर क्लिक करण्यास सांगणारे कॉल किंवा संदेशांकडे दुर्लक्ष करा. जर महसूल विभाग, कृषी विभाग किंवा इतर कोणताही कर्मचारी तुमच्याकडे पैशांची मागणी करत असेल, तर संबंधित विभागाकडे तक्रार करा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

PM Kisan Yojana Hafta Kadhi Yenar – मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-किसान) योजनेचा 24 वा हफ्ता कधी मिळणार?

असा सवाल उपस्थित केला जात आहे. तर लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होणार आहेत. दिवाळीपूर्वी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 24 वा हप्ता शेतकऱ्यांना मिळणार असल्याचं बोललं जात आहे. हा हप्ता देशातील 9 कोटी 30 लाख शेतकऱ्यांना मिळणार असल्याची माहिती देण्यात आली आहे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत २३वा हप्ता २० जूनला वितरित झाल्यानंतर आता शेतकऱ्यांना २४ व्या हप्त्याची प्रतीक्षा लागली आहे. देशभरातील कोट्यवधी शेतकरी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या २४ व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. याआधी २० जून २०२६ रोजी २ हजार रुपयांचा २३ वा हप्ता वितरित करण्यात आला होता. कृषी विभागातील काही अधिकाऱ्यांच्या वक्तव्यांच्या आधारावर, २४ वा हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पण केंद्र सरकारकडून अद्याप अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.

Advertisement