Mission Bharti Logo Mission BhartiGovt Job Alerts
Home » Online Bharti » PFRDA अंतर्गत ‘ऑफिसर ग्रेड ए’ पदासाठी प्रवेशपत्र जाहीर !! | PFRDA Admit Card
Last Updated:

PFRDA अंतर्गत ‘ऑफिसर ग्रेड ए’ पदासाठी प्रवेशपत्र जाहीर !! | PFRDA Admit Card

PFRDA Admit Card

PFRDA Admit Card : पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटीने (PFRDA) ‘ऑफिसर ग्रेड ए’ (सहाय्यक व्यवस्थापक) या पदांच्या भरतीसाठी ‘फेज १’ चे प्रवेशपत्र (अ‍ॅडमिट कार्ड) ८ ऑक्टोबर २०२६ रोजी जारी केले. ‘फेज १’ ची ऑनलाइन परीक्षा १५ ऑक्टोबर २०२६ रोजी होणार आहे. उमेदवार आपला नोंदणी क्रमांक किंवा रोल नंबर आणि पासवर्ड किंवा जन्मतारीख वापरून लॉग-इन करून ‘कॉल लेटर’ (प्रवेशपत्र) डाउनलोड करू शकतात.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी मिशन भरती च्या अधिकृत लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा या लिंक वरून टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा.. किंवा या लिंक वरून इंस्टाग्राम चॅनलला जॉईन व्हा..

Advertisement

Important Dates

Important Dates Dates
Commencement of Call letter Download 08 – 10 – 2026
Closure of Call letter Download 15 – 10 – 2026