Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home » Online Bharti » पाटबंधारे विभागात ३ हजार पदे रिक्त, नवीन पदभरती लवकरच..! । Patbandhare Vibhag Bharti 2026
Last Updated:

पाटबंधारे विभागात ३ हजार पदे रिक्त, नवीन पदभरती लवकरच..! । Patbandhare Vibhag Bharti 2026

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी मिशन भरती च्या अधिकृत लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा या लिंक वरून टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा.. किंवा या लिंक वरून इंस्टाग्राम चॅनलला जॉईन व्हा..

Patbandhare Vibhag Bharti 2026

क्षेत्रीय कामे करणार कशी?
गट ‘क’ संवर्गातील उपअवेक्षक, १ प्रथम लिपिक, मुख्य दप्तर कारकून, कनिष्ठ वैज्ञानिक सहायक, कृषी पर्यवेक्षक, आरेखक, अभिलेखापाल, सुरक्षा अधिकारी, भांडारपाल, ग्रंथपाल, सहायक आरेखक, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक, वीजतंत्री, सांख्यिकी सहायक व कृषी सहायक इ. पदे रिक्त आहेत.

स्थापत्य अभियांत्रिकी सहायकची ३११ पदे मंजूर असताना केवळ १३४ कर्मचारी कार्यरत आहेत, तर १७७ पदे रिक्त आहेत. विशेष म्हणजे कालवा निरीक्षक, मोजणीदार, संदेशक आणि वाहन चालक यांसारख्या प्रत्यक्ष क्षेत्रीय कामाशी संबंधित पदांमध्ये भरती नाही. कालव्यांची देखभाल, पाणी वितरण आणि प्रकल्प व्यवस्थापनावर परिणाम होत असल्याची चर्चा विभागात आहे.

वर्ग-१ ची ३२ पदे रिक्त…
वर्ग-१ संवर्गातील कार्यकारी संचालक, मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, मुख्य लेखाधिकारी, उपकार्यकारी अभियंता, वरिष्ठ लेखाधिकारी, सहायक भूवैज्ञानिक, वैद्यकीय अधिकारी आणि तहसीलदार आदी पदांची १४५ पदे मंजूर आहेत.त्यापैकी ११३ पदांवर अधिकारी कार्यरत असून ३२ पदे रिक्त आहेत. राजपत्रित ‘ब’ संवर्गात सहायक अभियंता, स्वीय सहायक, लेखाधिकारी, सहायक लेखाधिकारी, विशेष अधीक्षक, विभागीय लेखापाल, कृषी अधिकारी आणि संशोधन अधिकारी आदी पदांचा समावेश आहे. या संवर्गातील ४९३ मंजूर पदांपैकी केवळ १९३ पदे भरलेली असून तब्बल ३०० पदे रिक्त आहेत.


: : Previous Updates : :

Patbandhare Vibhag Bharti : Konkan Irrigation Development Corporation, Thane has invited application for the posts of “Advocate”. There are total of various vacancies are available. The employment place for this recruitment is Raigad, Thane, Palghar, Ratnagiri, Sindhudurg, Nashik. Application is to be made through online (e-mail) mode. Last date to apply is 10th of March 2024. For more details about Konkan Irrigation Development Corporation Thane Bharti 2024, visit our website policebharati.co.in .

कोंकण पाटबंधारे विकास महामंडळ, ठाणे अंतर्गत “वकील” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मार्च 2024 आहे.

  • पदाचे नाव वकील
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – रायगड, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • ई-मेल पत्ता – [email protected]
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मार्च 2024
  • अधिकृत वेबसाईट – https://wrd.maharashtra.gov.in/

How To Apply For Patbandhare Vibhag Recruitment

  • या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल)  पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावा.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मार्च 2024 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज policebharati.co.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

PDF जाहिरात https://shorturl.at/clnOY
अधिकृत वेबसाईट https://wrd.maharashtra.gov.in/

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

क्षेत्रीय कामे करणार कशी?

गट ‘क’ संवर्गातील उपअवेक्षक, १ प्रथम लिपिक, मुख्य दप्तर कारकून, कनिष्ठ वैज्ञानिक सहायक, कृषी पर्यवेक्षक, आरेखक, अभिलेखापाल, सुरक्षा अधिकारी, भांडारपाल, ग्रंथपाल, सहायक आरेखक, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक, वीजतंत्री, सांख्यिकी सहायक व कृषी सहायक इ. पदे रिक्त आहेत.

पदाचे नाव काय आहे?

वकील

शैक्षणिक पात्रता काय आहे?

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

निवड प्रक्रिया काय आहे?

मुलाखती