Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home » Online Bharti » इंडियन ओव्हरसीज बँकेच्या ‘लोकल बँक ऑफिसर’ LBO परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर, डाउनलोड करा – Overseas Bank Admit Card Download
Last Updated:

इंडियन ओव्हरसीज बँकेच्या ‘लोकल बँक ऑफिसर’ LBO परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर, डाउनलोड करा – Overseas Bank Admit Card Download

Overseas Bank Admit Card Download

Overseas Bank Admit Card Download : इंडियन ओव्हरसीज बँकेने ‘लोकल बँक ऑफिसर’ भरती परीक्षेसाठी ‘कॉल लेटर’ (प्रवेशपत्र) डाउनलोड करण्याची सुविधा सुरू केली आहे. लॉग इन करून प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी उमेदवारांना त्यांचा नोंदणी क्रमांक (Registration Number) किंवा रोल नंबर आणि त्यासोबत पासवर्ड किंवा जन्मतारीख यांची आवश्यकता असेल. हे प्रवेशपत्र १७ ते २९ सप्टेंबर २०२६ या कालावधीत डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध असेल. उमेदवारांनी परीक्षेच्या तारखेपूर्वीच प्रवेशपत्र डाउनलोड करून त्याची प्रिंट काढावी आणि त्यावर नमूद केलेली सर्व माहिती तपासून पहावी.

Call Letter For Online Examination- Important Dates

Important Dates Dates
Commencement of Call letter Download 17 – 09 – 2026
Closure of Call letter Download 29 – 09 – 2026
Advertisement

Indian Overseas Bank (IOB) LBO Admit Card 2026- Download Here