NTPC असिस्टंट केमिस्ट ट्रेनी पदासाठी प्रवेशपत्र (Admit Card) जारी डाउनलोड !! NTPC Admit Card
NTPC Admit Card
NTPC Admit Card : NTPC असिस्टंट केमिस्ट ट्रेनी (ACT) भरती २०२६: नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन (NTPC) लिमिटेडने जाहिरात क्रमांक ०९/२०२६ अंतर्गत ‘असिस्टंट केमिस्ट ट्रेनी’ या पदासाठी ३ सप्टेंबर २०२६ रोजी प्रवेशपत्र (Admit Card) जारी केले आहे. या पदासाठी संगणक-आधारित परीक्षा (CBT) १३ सप्टेंबर २०२६ रोजी होणार आहे. असिस्टंट केमिस्ट ट्रेनीच्या ४० जागांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना त्यांचे अर्ज क्रमांक आणि पासवर्ड/जन्मतारीख वापरून अधिकृत प्रवेशपत्र पोर्टलवरून प्रवेशपत्र डाउनलोड करता येईल.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी मिशन भरती च्या अधिकृत लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा या लिंक वरून टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा.. किंवा या लिंक वरून इंस्टाग्राम चॅनलला जॉईन व्हा..
NTPC Assistant Chemist Trainee Admit Card 2026- Download Link