नॉर्थईस्ट फ्रंटियर रेलवे (NFR) द्वारे ‘स्पोर्ट्स कोटा’ भरती प्रक्रियेतील पात्र आणि अपात्र उमेदवारांची यादी जाहीर !! | Northeast Frontier Railway Result
Northeast Frontier Railway Result
Northeast Frontier Railway Result : नॉर्थईस्ट फ्रंटियर रेल्वेने (NFR) रोजगार अधिसूचना क्र. 04/2026 अंतर्गत बास्केटबॉल आणि क्रिकेट या क्रीडा प्रकारांसाठी ‘स्पोर्ट्स कोटा’ भरती प्रक्रियेतील पात्र आणि अपात्र उमेदवारांची तात्पुरती यादी जाहीर केली आहे. या दोन्ही याद्या वरिष्ठ कार्मिक अधिकारी/भरती कार्यालय, एन.एफ. रेल्वे, मालीगाव, गुवाहाटी यांच्याद्वारे 11 सप्टेंबर 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. उमेदवार खालील लिंकवरून ही यादी (निकाल) डाउनलोड करू शकतात.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी मिशन भरती च्या अधिकृत लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा या लिंक वरून टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा.. किंवा या लिंक वरून इंस्टाग्राम चॅनलला जॉईन व्हा..
Advertisement