Mission Bharti Logo Mission BhartiGovt Job Alerts
Home » Online Bharti » नवी मुंबईत २९ सप्टेंबर रोजी भव्य राज्यव्यापी रोजगार मेळाव्याचे आयोजन; थेट मुलाखतीद्वारे मिळणार नोकरीची संधी !! | NMMC Rojgar Melava 2026
Last Updated:

नवी मुंबईत २९ सप्टेंबर रोजी भव्य राज्यव्यापी रोजगार मेळाव्याचे आयोजन; थेट मुलाखतीद्वारे मिळणार नोकरीची संधी !! | NMMC Rojgar Melava 2026

NMMC Rojgar Melava 2026

NMMC Rojgar Melava 2026 : Navi Mumbai, A grand state-wide job fair and placement drive has been organized for educated unemployed youth by the Department of Skills, Employment, Entrepreneurship and Innovation, Government of Maharashtra, in collaboration with the Navi Mumbai Municipal Corporation. The ‘Pandit Deendayal Upadhyay Rozgar Mahakumbh Maharashtra 2026’ (themed “Youth Power is Nation Power”) will be held on Tuesday, September 29, 2026, from 10:00 AM to 4:00 PM at the Thane Belapur Industrial Association, Thane Belapur Highway, Rabale, Navi Mumbai.Leading companies from various sectors including Industrial, Logistics, IT, Retail, Textile, and Services will participate, offering direct interview opportunities to eligible candidates. The drive is open to all college students, ITI graduates, and degree holders from Navi Mumbai and surrounding areas. Job seekers must carry their updated resume, educational documents, and a valid ID proof. The administration has urged interested candidates to pre-register using the provided Google Form link or by scanning the official QR code.

नवी मुंबई: महाराष्ट्र शासनाचा कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि नवी मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी एका भव्य राज्यव्यापी रोजगार मेळावा व प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले आहे. ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ महाराष्ट्र २०२६’ (युवाशक्ती हीच राष्ट्रशक्ती) हा मेळावा मंगळवार, २९ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १०:०० ते सायंकाळी ४:०० वाजेपर्यंत ठाणे बेलापूर इंडस्ट्रियल असोसिएशन, ठाणे बेलापूर हायवे, रबाळे, नवी मुंबई येथे पार पडणार आहे.या महाकुंभामध्ये औद्योगिक (Industrial), लॉजिस्टिक्स (Logistics), माहिती तंत्रज्ञान (IT), रिटेल (Retail), टेक्स्टाईल (Textile) तसेच सर्व्हिस (Services) या क्षेत्रांतील नामांकित कंपन्या सहभागी होणार असून पात्र उमेदवारांना थेट मुलाखतीद्वारे नोकरीची संधी उपलब्ध करून दिली जाईल. नवी मुंबई व परिसरातील सर्व महाविद्यालयीन, आयटीआय (ITI) व पदवीधर युवक-युवती या मेळाव्यासाठी पात्र आहेत. इच्छुकांनी सोबत अद्ययावत बायोडाटा (Resume), शैक्षणिक कागदपत्रे आणि अधिकृत ओळखपत्र आणणे आवश्यक आहे. या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी दिलेल्या गुगल फॉर्म लिंक किंवा क्यूआर (QR) कोड स्कॅन करून पूर्वनोंदणी करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Advertisement
NMMC Rojgar Melava 2026

NMMC Job Fair 2026

Job Fair Name
Pandit Deendayal Upadhyay Job Fair or Rojgar Melava 2026
Recruitment Name
NMMC Job Fair 2026
Official Website rojgar.mahaswayam.gov.in

Dharashiv Rojgar Melava All Important Dates

Job Fair Date 29 Sept 2026

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज policebharati.co.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

📑PDF जाहिरात
https://shorturl.at/zdnuax
👉 ऑनलाईन अर्ज करा https://shorturl.at/chrRU
Advertisement