images

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत राज्यात विविध पदांच्या एकूण ९८ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत राज्य आरोग्य संस्था, मुंबई “नॅशनल टेलीमेंटल हेल्थ प्रोग्राम (टेली मानस)”यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ९८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ९८ जागा
सहाय्यक प्राध्यापक/ वरिष्ठ सल्लागार, वरिष्ठ निवासी/ सल्लागार, क्लिनिकल मानसशास्त्रज्ञ/ PSW/ मानसोपचार नर्स, प्रकल्प समन्वयक, डेटा एंट्री ऑपरेटर, समुपदेशक आणि परिचर पदाच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २७ सप्टेंबर २०२२ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता  – जाहिराती मध्ये दिलेल्या संबंधित पत्त्यावर अर्ज पाठवावेत.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *