Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home » Online Bharti » NHM मुंबई भरती 2026 मध्ये मोठी अपडेट! समुदाय आरोग्य अधिकारी परीक्षेची तारीख जाहीर; डाउनलोड करा प्रवेशपत्र | NHM CHO Bharti Admit Card 2026
Last Updated:

NHM मुंबई भरती 2026 मध्ये मोठी अपडेट! समुदाय आरोग्य अधिकारी परीक्षेची तारीख जाहीर; डाउनलोड करा प्रवेशपत्र | NHM CHO Bharti Admit Card 2026

NHM CHO Bharti Admit Card 2026

NHM CHO Bharti Admit Card 2026 – National Health Mission Maharashtra will soon issued Community Health Officer CHO Exam Hall Ticket on its Official Website. Candidates who had applied for NHM Maharashtra CHO Bharti 2026 can download district-wise NHM Maharashtra CHO Hall Ticket from below link. Also Final Eligibility List of Community Health Officers Under National Health Mission Maharashtra Recruitment 2026 has been published. Students before going for NHM CHO Exam 2026 must Know about the Instruction to be followed which is given itself in this article. Maha NHM CHO Exam 2026 will be conducted on 25th August 2026 .

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM), मुंबई अंतर्गत समुदाय आरोग्य अधिकारी (Community Health Officer – CHO) पदभरतीसाठी महत्त्वाची सूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. दिनांक 04 नोव्हेंबर 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीच्या अनुषंगाने या भरती प्रक्रियेतील ऑनलाइन परीक्षा 25 ऑगस्ट 2026 (मंगळवार) रोजी आयोजित करण्यात येणार आहे. परीक्षेसाठी उमेदवारांना Hall Ticket, परीक्षा केंद्र, परीक्षा वेळ तसेच इतर आवश्यक सूचना लवकरच अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. ज्या उमेदवारांनी राष्ट्रीय आरोग्य अभियान महाराष्ट्र CHO भरती 2026 साठी अर्ज केला आहे ते खालील लिंकवरून जिल्हानिहाय NHM महाराष्ट्र CHO हॉल तिकीट डाउनलोड करू शकतात. तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियान महाराष्ट्र भरती 2026 अंतर्गत सामुदायिक आरोग्य अधिकारी भरती परीक्षेचे स्वरूप, अभ्यासक्रम येथे बघा.

Advertisement

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी मिशन भरती च्या अधिकृत लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा या लिंक वरून टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा.. किंवा या लिंक वरून इंस्टाग्राम चॅनलला जॉईन व्हा..

CHO Exam Date 2026  Maharashtra

घटक तपशील
भरती संस्था राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM), मुंबई
पदाचे नाव समुदाय आरोग्य अधिकारी (CHO)
जाहिरात दिनांक 04 नोव्हेंबर 2025
परीक्षेचा प्रकार ऑनलाइन परीक्षा
परीक्षा दिनांक 25 ऑगस्ट 2026 (मंगळवार)
Hall Ticket लवकरच अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध
अधिकृत संकेतस्थळ nhm.maharashtra.gov.in

उमेदवारांसाठी महत्त्वाची सूचना

NHM मुंबईने उमेदवारांना परीक्षेपूर्वी अधिकृत संकेतस्थळावर नियमितपणे भेट देऊन नवीन सूचना तपासण्याचे आवाहन केले आहे. प्रवेशपत्र (Hall Ticket), परीक्षा केंद्र, परीक्षा वेळ आणि परीक्षेसंदर्भातील इतर आवश्यक माहिती अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यामुळे संबंधित उमेदवारांनी 25 ऑगस्ट 2026 रोजी होणाऱ्या ऑनलाइन परीक्षेची तयारी ठेवावी आणि Hall Ticket उपलब्ध झाल्यानंतर ते डाउनलोड करून त्यावरील सर्व तपशील काळजीपूर्वक तपासावेत.

अधिकृत संकेतस्थळ: https://nhm.maharashtra.gov.in


DDHS Pune Bharti Hall Ticket 2023
NHM CHO Bharti Admit Card 2023

How To Download NHM Maharashtra CHO Bharti Hall Ticket 2023

1) For Hall Ticket Download You Need Your Inward No.
2) For Your Inward No. Refer Qualify Disqualify List
3) Enter Inward No. As It Appear In List
4) After Click On Download You Need To Check Your Download Folder For Hall Ticket
5) If You Are Trying From From You Need PDF Reader App In Your Mobile
6) For Inward Numbers :
For Pune You Need To type PUN(Your application no)
For Satara SAT(Your application no)
For Solapur Solapur (Space)(Your application no)

7) For Mobile USer Please Check On Notification You Will find Downloaded File With the name hallticket.pdf or check your file manager
8) Try With Inward No and Mobile No first

Advertisement

ज्या उमेदवारांचे प्रवेशपत्र ( HALLTICKET ) डाऊनलोड झाले नाही तर त्या उमेदवारांसाठी दि. १७/०९/२०२३ ते दि. २०/०१/२०२३ या दिवशी कार्यालयीन वेळेत ( सकाळी १०:३० ते सायं ६:१५ पर्यंत) या उपसंचालक, आरोग्य सेवा, पुणे मंडळ, पुणे या कार्यालयातुन प्रवेशपत्र (HALLTICKET) घेवुन जावे. तरी उमेदवारांनी स्वतःची ओळख पटवुन देणारे (आधारकार्ड, पॅनकार्ड इ.) यापैकी एका कागदपत्राचे छायांकित प्रतीसह उपसंचालक, आरोग्य सेवा, पुणे मंडळ, पुणे येथे समक्ष उपस्थित राहुन प्रवेशपत्र प्राप्त करुन घ्यावे.

Below is the List of candidates who have been shortlisted For NHM CHO Exam 2023. If you have applied for it check your names in Below PDF

List Of Candidates Qualified For CHO Exam

NHM CHO Kolhapur Mandal Exam Hall Ticket 2023

समुदाय आरोग्य अधिकारी ( CHO) पदाची प्रवेश परिक्षा कोल्हापूर परिमंडळांतर्गत कोल्हापूर, सांगली, सिंधुदूर्ग, रत्नागिरी या जिल्हयांची परिक्षा रविवार दि. २२/०१/२०२३ रोजी सकाळी १०.३० ते दुपारी १.०० या वेळेत खालील नमुद केलेल्या केंद्रावर घेण्यात येणार आहे.
परिक्षा केंद्र – १) सौ. सरस्वतीबाई मदनमोहन लोहिया हायस्कुल, कोल्हापूर २) महाराष्ट्र हायस्कुल, कोल्हापूर, ३) न्यु कॉलेज, कोल्हापूर
लेखी परिक्षेसाठी पात्र उमेदवारांच्या सोबत जोडलेल्या यादीतील उमेदवारांचे आसन क्रमांक, आवक अर्ज क्रमांक व परिक्षा केंद्र पाहून खाली दिलेली लिकं ओपन करावी व आपले प्रवेश पत्र उमेदवारांनी डाऊनलोड करुन प्राप्त करावे. प्रवेशपत्राशिवाय कोणत्याही उमेदवाराला परिक्षेला प्रवेश दिला जाणार नाही याची नोंद घ्यावी.
ज्या उमेदवारांचे प्रवेशपत्र डाऊडलोड झाले नाही त्या उमेदवारांसाठी दि. १७/०१/२०२३ ते दि.१९/०१/२०२३ या दिवशी कार्यालयीन वेळेत (सकाळी १०.३० ते सांय ६.१५ पर्यंत) उपसंचालक आरोग्य सेवा, कोल्हापूर मंडळ, कोल्हापूर या कार्यालयातुन स्वता:ची ओळख पाठवून देणारे (आधारकार्ड, पॅनकार्ड, डायव्हिंग लायसन्स इ.) यापैकी एका कागदपत्राची छायांकित प्रत घेऊन प्रवेश पत्र प्राप्त करुन घ्यावे.

Download
NHM Sangli CHO Bharti Admit Card 2023
Download
Download NHM Sindhudurg CHO Bharti Admit Card
Download
NHM Ratnagiri CHO Bharti Hall Ticket 2023
Download

Download NHM Pune CHO Exam Hall Ticket 2023

CHO Exam Center 2023

NHM CHO Bharti Admit Card 2023

समुदाय आरोग्‍य अधिकारी परिक्षा प्रवेश पत्र अकोला अमरावती बुलढाणा वाशीम यवतमाळ |Community Health Officer Exam Admit Card Akola Amravati Buldhana Washim Yavatmal

उमेदवारांनी परिक्षेकरीता प्रवेशपत्र https://arogya.maharashtra.gov.in या संकेतस्थावर दिलेल्या जिल्हा निहाय Link वरुन आपले नाव Search करुन परिक्षेचे प्रवेशपत्र Download करुन घ्यावेत. दि. १९/०१/२०२३ या दिवशी पर्यंत कार्यालयीन वेळेत (स. १०.०० ते सायं ६.०० वाजेपर्यंत ) उपसंचालक आरोग्य सेवा अकोला मंडळ, अकोला येथील राष्ट्रीय आरोग्य अभियान सेल येथे उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तरी उमेदवारांनी स्वतः :ची ओळख पटवुन देणारे (आधारकार्ड /पॅनकार्ड ) यापैकी एका कागदपत्राचे छायांकित प्रतीसह या कार्यालयास समक्ष उपस्थित राहून प्रवेशपत्र प्राप्त करुन घ्यावे.

District Name CHO Admit Card Link
Click Here
NHM Amravati CHO Exam Admit Card
Click Here
NHM Yavatmal CHO Hall Ticket 2023
Click Here
Buldhana CHO Exam Admit Card
Click Here
NHM Washim CHO Exam Admit Card
Click Here