ZP बुलढाणा राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत १० वर्षे सेवा पूर्ण कंत्राटी कर्मचारी अंतरिम यादी जाहीर !! | NHM Buldhana Result
NHM Buldhana Result
जिल्हा परिषद बुलढाणा येथील आरोग्य विभागाने राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (NHM) सलग १० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त सेवा पूर्ण केलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांची अंतरिम पात्र/अपात्र यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. या यादीमधील माहितीबाबत काही आक्षेप असल्यास, संबंधित कर्मचाऱ्यांनी आपले लेखी आक्षेप सबळ पुराव्यासह ३१ जुलै २०२६ पर्यंत कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या कार्यालयात नोंदवणे अनिवार्य आहे, कारण या मुदतीनंतर येणारे आक्षेप स्वीकारले जाणार नाहीत.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी मिशन भरती च्या अधिकृत लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा या लिंक वरून टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा.. किंवा या लिंक वरून इंस्टाग्राम चॅनलला जॉईन व्हा..
NHM Buldhana Result
NHM Buldhana Result : आरोग्य विभाग जिल्हा परीषद बुलडाणा अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियान व १५ व्या वित्त आयोगा अंतर्गत बी.पी.एच.यु.करीता लॅब टेक्नीशियन (Lab-Technician) पदाकरीता दिनांक २६/०३/२५ रोजी जिल्हा परीषद बुलडाणाच्या अधिकृत संकेत स्थळावर जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती त्या नुसार या कार्यालया मार्फत उमेदवारांनी अर्जासोबत दिलेल्या कागदपत्रांच्य सत्यप्रती (Xerox) वरुन यादी तयार करण्यात अली आहे. त्या नुसार उमेदवारांची अंतरीम पात्र व अपात्र यादी आक्षेप नोदणीसाठी प्रसिदध् करण्यात येत आहे. उमेदवारांनी त्यांचे लेखी आक्षेप कार्यालयीन कामकाजाचे दिवशी व वेळेत दिनांक 20/04/2026 पर्यंत लेखी स्वरुपात नोंदवावे, आक्षेप पुर्ततेनंतर समिती मार्फत निर्णय घेवुन अंतिम पात्र अपात्र यादी प्रसिदध करण्यात येईल.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी मिशन भरती च्या अधिकृत लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा या लिंक वरून टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा.. किंवा या लिंक वरून इंस्टाग्राम चॅनलला जॉईन व्हा..
लॅब टेक्नीशियन पदाकरीता अंतरिम पात्र/अपात्र यादी
NHM Buldhana Result
NHM Buldhana Result : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत वैद्यकिय अधिकारी (एम.बी.बी. एस) या पदाकरीता जाहिरात जिल्हा परिषद बुलढाणा या संकेतस्थळावर देण्यात आलेली होती त्याअन्वये जिल्हा शल्य चिकित्सक बुलढाणा यांच्या कार्यालयात प्राप्त झालेलया अर्जाची छाननी करुन प्राप्त अर्जाची प्रारुप तात्पुरत्या स्वरुपात पात्र / अपात्र यांदी तयार करुन त्यास मान्यता घेण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र /अपात्र यादी प्रकाशीत करण्यात येत असुन सदर यादीमधील उमदेवाराना काही हरकत घ्यावयाची असल्यास सदर उमदेवारानी दिनांक २६ मार्च २०२६ ते ०२ एप्रिल २०२६ या कालावधीमध्ये (कार्यालयीन वेळेत) (सुटीचे दिवस वगळता) आक्षेप अर्ज हस्तलिखीत स्वरुपात पुराव्यानिशी जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय बुलढाणा या कार्यालयात सादर करण्यात यावा. दिनांक ०२ एप्रिल २०२६ नंतरचे आक्षेप अर्ज स्वीकारण्यात येणार नाही. तसेच पुरव्याशिवाय देण्यात आलेले आक्षेप अर्जाचा विचार करण्यात येणार नाही यांची नोंद घ्यावी.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी मिशन भरती च्या अधिकृत लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा या लिंक वरून टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा.. किंवा या लिंक वरून इंस्टाग्राम चॅनलला जॉईन व्हा..
वैद्यकिय अधिकारी पदाकरीता पात्र /अपात्र यादी
NHM Buldhana Result
NHM Buldhana Result
: हिंदु ह॰दय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आरोग्य विभाग जिल्हा परिषद, बुलढाणा अंतर्गत् मंजुर कंत्राटी पदधतीने बहुउददेशिय आरोग्य सेवक (MPW) पदाकरीता दिनांक १३-०१-२०२६ रोजी कागदपत्र तपासणी अंती निवड व प्रतिक्षा यादी प्रसिदध करण्यात येत आहे
निवड व प्रतिक्षा यादीतील निवड झालेल्या उमेदवारांनी समुपदेशनाने रिक्त् ठिकाण निवडुन नियुक्ती करीता दिनांक
३० / ०३ / २०२६
(सोमवार) रोजी ठिक १०:०० वाजता आरोग्य विभाग जिल्हा परिषद, बुलढाणा येथे हजर रहावे. निवड झालेल्या उमेदवारांपैकि जे उमेदवार उपरोक्त् दिनांकास गैरहजर राहतील त्यांना भरती प्रक्रियेतुन बाद करण्यात येवुन प्रतिक्षा यादीतील उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी मिशन भरती च्या अधिकृत लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा या लिंक वरून टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा.. किंवा या लिंक वरून इंस्टाग्राम चॅनलला जॉईन व्हा..
NHM Buldhana Result
NHM Buldhana Result
: राष्टीय आरोग्य अभियान १५ वा वित्त् आयोग आरोग्य विभाग जिल्हा परिषद, बुलढाणा अंतर्गत् मंजुर कंत्राटी पदधतीने बहुउददेशिय आरोग्य सेवक (MPW) पदाकरीता दिनांक १३-०१-२०२६ रोजी कागदपत्र तपासणी अंती निवड व प्रतिक्षा यादी प्रसिदध करण्यात येत आहे
निवड व प्रतिक्षा यादीतील निवड झालेल्या उमेदवारांनी समुपदेशनाने रिक्त् ठिकाण निवडुन नियुक्ती करीता
दिनांक : ३०/०३/ २०२६
(सोमवार) रोजी ठिक १०:०० वाजता आरोग्य विभाग जिल्हा परिषद, बुलढाणा येथे हजर रहावे. निवड झालेल्या उमेदवारांपैकि जे उमेदवार उपरोक्त् दिनांकास गैरहजर राहतील त्यांना भरती प्रक्रियेतुन बाद करण्यात येवुन प्रतिक्षा यादीतील उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी मिशन भरती च्या अधिकृत लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा या लिंक वरून टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा.. किंवा या लिंक वरून इंस्टाग्राम चॅनलला जॉईन व्हा..
NHM Buldhana Result
NHM Buldhana Result : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत दिनांक ०४/११/२०२५ रोजी प्रकाशित जाहिरातीनुसार स्टाफ नर्स पदाकरीता अर्ज केलेल्या उमेदवारांची अंतिम निवड व प्रतिक्षा यादी जिल्हा परिषदेच्या संकेत स्थळावर प्रकाशित करण्यात आलेली आहे. सदर निवड व प्रतिक्षा यादीमधील निवड झालेल्या उमेदवारांना सुचित करण्यात येते की समुपदेशनाच्या माध्यमातुन पदस्थापना देण्याकरीता उमेदवारांनी दिनांक १२/०३/२०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता जिल्हा परिषदेच्या श्री शिवाजी सभागृहात उपस्थित रहावे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी मिशन भरती च्या अधिकृत लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा या लिंक वरून टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा.. किंवा या लिंक वरून इंस्टाग्राम चॅनलला जॉईन व्हा..
| राष्ट्रीय आरोग्य अभियान : परिचारिका निवड आणि प्रतीक्षा यादी/अतिरिक्त प्रतीक्षा यादी आणि सूचना दिनांक ०९/०३/२०२६ | राष्ट्रीय आरोग्य अभियान : परिचारिका निवड आणि प्रतीक्षा यादी/अतिरिक्त प्रतीक्षा यादी आणि सूचना दिनांक ०९/०३/२०२६ | 09/03/2026 | 23/03/2026 | पहा (7 MB) |
NHM Buldhana Result
NHM Buldhana Result : राष्ट्रीय आरोग्य अभियान बुलढाणा अंतर्गत मंजुर कंत्राटी पदधतीने बहुउददेशिय आरोग्य सेवक (MPW) पदाकरीता दिनांक ०९-०१-२०२६ रोजी अंतरीम पात्र /अपात्र यादी प्रसिदध करण्यात आली होती त्यानुसार प्राप्त आक्षेपांवर निर्णय घेवुन अंतिम पात्र/अपात्र यादी बुलढाणा जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात येत आहे. तसेच, कागदपत्र पडताळणी करीता पात्र उमेदवारांची यादी प्रसिदध करण्यात येत आहे. कागदपत्र पडताळणी करीता उमेदवारांनी दिनांक : 13/03/२०२६ रोजी ठिक १०:०० वाजता आरोग्य विभाग जिल्हा परिषद, बुलढाणा येथे हजर रहावे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी मिशन भरती च्या अधिकृत लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा या लिंक वरून टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा.. किंवा या लिंक वरून इंस्टाग्राम चॅनलला जॉईन व्हा..
| राष्ट्रीय आरोग्य अभियान: एचबीटी एमपीडब्ल्यू पदासाठी अंतिम पात्र आणि अपात्र यादी तसेच कागदपत्र पडताळणी यादी आणि सूचना ०९/०३/२०२६ | राष्ट्रीय आरोग्य अभियान: एचबीटी एमपीडब्ल्यू पदासाठी अंतिम पात्र आणि अपात्र यादी तसेच कागदपत्र पडताळणी यादी आणि सूचना ०९/०३/२०२६ | 09/03/2026 | 23/03/2026 |
पहा
(6 MB)
|
| राष्ट्रीय आरोग्य अभियान : MPW अंतिम पात्र अपात्र यादी, कागदपत्र पडताळणीसाठी पात्र यादी आणि UHWC अंतर्गत सूचना दिनांक ०९/०३/२०२६ | राष्ट्रीय आरोग्य अभियान : MPW अंतिम पात्र अपात्र यादी, कागदपत्र पडताळणीसाठी पात्र यादी आणि UHWC अंतर्गत सूचना दिनांक ०९/०३/२०२६ | 09/03/2026 | 23/03/2026 | पहा (6 MB) |
NHM Buldhana Result
NHM Buldhana Result : राष्ट्रीय आरोग्य अभियान बुलढाणा अंतर्गत कंत्राटी स्टाफनर्स पदाकरीता दिनांक ०४/११/२०२५ रोजी उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात आले होते. उमेदवारांची कागपत्र तपासणीकरीता यादी जिल्हा परिषदेच्या संकेत स्थळावर प्रकाशित करण्यात आली होती, त्यावर बाह्यस्रोत यंत्रणेतर्फे नियुक्त कर्मचारी यांचा अनुभव असलेल्या उमेदवारांनी आक्षेप नोंदविल्यानंतर समितीने सदर अनुभव ग्राह्य धरण्याचा निर्णय घेतला आहे, त्यानुसार एकुण २४ वाढीव उमेदवारांची यादी प्रकाशित करण्यात येत आहे. वाढीव यादीमधील उमेदवार यांनी कागपत्र तपासणी करीता दिनांक १२/०२/२०२६ रोजी सकाळी ठिक १०:३० वाजता त्यांच्या मुळ कागपत्रांसह उपस्थित रहावे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी मिशन भरती च्या अधिकृत लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा या लिंक वरून टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा.. किंवा या लिंक वरून इंस्टाग्राम चॅनलला जॉईन व्हा..
स्टाफ नर्स पदाकरीता कागदपत्र तपासणीस पात्र उमेदवारांची वाढीव यादी
NHM Buldhana Result
NHM Buldhana Result : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यक्रम व्यवस्थापक सार्वजनिक आरोग्य, मानसशास्त्रज्ञ, डेंटल हायजिनिस्ट , जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक आयुष दंत सर्जन,स्टाफ नर्स पदांकरिता अंतरिम निवड व प्रतिक्षा यादी प्रसिदध करण्यात येत आहे. त्या सर्व उमेदवारांनी त्यांचे मूळ कागदपत्र तपासणीकरीता 10,11,12 फेब्रुवारी 2026 रोजी जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, बुलडाणा यांचे कार्यालयामध्ये सकाळी ठिक १०:३० वाजता उपस्थित रहावे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी मिशन भरती च्या अधिकृत लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा या लिंक वरून टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा.. किंवा या लिंक वरून इंस्टाग्राम चॅनलला जॉईन व्हा..
| राष्ट्रीय आरोग्य अभियान: कंत्राटी कार्यक्रम व्यवस्थापक सार्वजनिक आरोग्य या पदासाठी ३०/०१/२०२६ रोजी कागदपत्र पडताळणी सूचना | राष्ट्रीय आरोग्य अभियान: कंत्राटी कार्यक्रम व्यवस्थापक सार्वजनिक आरोग्य या पदासाठी ३०/०१/२०२६ रोजी कागदपत्र पडताळणी सूचना | 30/01/2026 | 15/02/2026 |
पहा
(1 MB)
|
| राष्ट्रीय आरोग्य अभियान: कंत्राटी मानसशास्त्रज्ञ पदासाठी ३०/०१/२०२६ रोजीची कागदपत्र पडताळणी सूचना | राष्ट्रीय आरोग्य अभियान: कंत्राटी मानसशास्त्रज्ञ पदासाठी ३०/०१/२०२६ रोजीची कागदपत्र पडताळणी सूचना | 30/01/2026 | 15/02/2026 |
पहा
(1 MB)
|
| राष्ट्रीय आरोग्य अभियान: कंत्राटी डेंटल हायजिनिस्ट पदासाठी ३०/०१/२०२६ रोजीची कागदपत्र पडताळणी सूचना | राष्ट्रीय आरोग्य अभियान: कंत्राटी डेंटल हायजिनिस्ट पदासाठी ३०/०१/२०२६ रोजीची कागदपत्र पडताळणी सूचना | 30/01/2026 | 15/02/2026 |
पहा
(1 MB)
|
| राष्ट्रीय आरोग्य अभियान: कंत्राटी जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक आयुष पदासाठी ३०/०१/२०२६ रोजीची कागदपत्र पडताळणी सूचना | राष्ट्रीय आरोग्य अभियान: कंत्राटी जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक आयुष पदासाठी ३०/०१/२०२६ रोजीची कागदपत्र पडताळणी सूचना | 30/01/2026 | 15/02/2026 |
पहा
(1 MB)
|
| राष्ट्रीय आरोग्य अभियान: कंत्राटी दंत सर्जन पदासाठी ३०/०१/२०२६ रोजीची कागदपत्र पडताळणी सूचना | राष्ट्रीय आरोग्य अभियान: कंत्राटी दंत सर्जन पदासाठी ३०/०१/२०२६ रोजीची कागदपत्र पडताळणी सूचना | 30/01/2026 | 15/02/2026 |
पहा
(2 MB)
|
| राष्ट्रीय आरोग्य अभियान: कंत्राटी स्टाफ नर्स पदासाठी ३०/०१/२०२६ रोजीची कागदपत्र पडताळणी सूचना | राष्ट्रीय आरोग्य अभियान: कंत्राटी स्टाफ नर्स पदासाठी ३०/०१/२०२६ रोजीची कागदपत्र पडताळणी सूचना | 30/01/2026 | 15/02/2026 | पहा (6 MB) |
NHM Buldhana Result
NHM Buldhana Result – Under the National Health Mission, 15th Finance Commission, Buldhana Final Eligible/Ineligible List, Merit List and Selection and Waiting List is published for Entomologist, Public health Specialist Posts. Click on the below link to download the list.
राष्ट्रीय आरोग्य अभियान १५ व्या वित्त आयोगा (BPHU) मध्ये मंजुर कंत्राटी एन्टोमॉलॉजिस्ट (Entomologist) व पब्लीक हेल्थ स्पेशालिस्ट (Public health Specialist) पदांकरीता दिनांक २६/०३/२०२५ ते १५/०४/२०२५ या कालावधीत उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात आले होते, त्यानुसार उमेदवारांची अंतिम पात्र/अपात्र यादी, गुणवत्ता यादी व निवड व प्रतिक्षा यादी प्रसिदध करण्यात येत आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी मिशन भरती च्या अधिकृत लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा या लिंक वरून टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा.. किंवा या लिंक वरून इंस्टाग्राम चॅनलला जॉईन व्हा..
Final Eligible/Ineligible List, Merit List
NHM Buldhana Merit List
NHM Buldhana Result – Under the National Health Mission, Buldhana Merit List is published now. Check 7 Download the PDF of merit Lits from given link.