Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home » Online Bharti » मुदतवाढ – NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेड (NGEL) अंतर्गत “या” पदांच्या 114 रिक्त जागा; ऑनलाईन अर्ज करा !! NGEL Recruitment 2026
Last Updated:

मुदतवाढ – NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेड (NGEL) अंतर्गत “या” पदांच्या 114 रिक्त जागा; ऑनलाईन अर्ज करा !! NGEL Recruitment 2026

NGEL Bharti 2026

NGEL Bharti 2026 : NTPC Green Energy Limited (NGEL) has declared the new recruitment notification for the various vacant posts of “Deputy General Manager –RE, Assistant Manager–RE((Asset Management/Operation & Maintenance))”. There are 114 vacancies available to fill posts. Interested and eligible candidates can apply online through the given link before the last date. The last date for submitting application is the 31st July 2026 31st August 2026. F or more details about NGEL Bharti 2026 , visit our website policebharati.co.in .

एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड (NGEL) अंतर्गत “उपमहाव्यवस्थापक – RE, सहाय्यक व्यवस्थापक – RE, सहाय्यक व्यवस्थापक – वित्त” पदांच्या 114 रिक्त जागा  भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड भरती २०२६ करीता  अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०२६ ३१ ऑगस्ट २०२६ आहे.

Advertisement

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी मिशन भरती च्या अधिकृत लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा या लिंक वरून टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा.. किंवा या लिंक वरून इंस्टाग्राम चॅनलला जॉईन व्हा..

एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड भरती २०२६

  • पदाचे नाव उपमहाव्यवस्थापक – RE,सहाय्यक व्यवस्थापक – RE
  • पदसंख्या 114 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • वयोमर्यादा – ४० ते ४४ वर्षे
  • अर्ज शुल्क –
    • General/EWS/OBC – 500/-
    • SC/ST/PwBD/Ex-Servicemen/Women – Exempted
  • अर्ज सुरू होण्याची तारीख – ११ जुलै २०२६
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०२६ ३१ ऑगस्ट २०२६
  • अधिकृत वेबसाईट – www.ngel.in

NGEL Vacancy 2026

Name of the Post Vacancies
Deputy General Manager – RE 14
Assistant Manager – RE 02
Advertisement

भरतीबाबत थोडक्यात माहिती

सदर भरती अधिसूचना संबंधित विभागामार्फत अधिकृतपणे जाहीर करण्यात आली असून पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती प्रक्रियेद्वारे विविध रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, निवड प्रक्रिया, वेतनश्रेणी तसेच अर्ज करण्याची अंतिम तारीख यांची सविस्तर माहिती तपासणे आवश्यक आहे. उमेदवारांनी दिलेल्या मुदतीत अर्ज सादर करणे आवश्यक आहे. भरतीसंदर्भातील सर्व माहिती अधिकृत जाहिरात व संकेतस्थळावर उपलब्ध आहे. कोणतीही चुकीची माहिती टाळण्यासाठी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. सरकारी, निमसरकारी, बँकिंग, रेल्वे, संरक्षण, शिक्षण तसेच इतर विविध विभागांतील नवीन भरतीची माहिती मिळविण्यासाठी नियमितपणे संकेतस्थळाला भेट द्या.

Educational Qualification For NGEL Recruitment 2026

Post Name Educational Qualification Experience Required
Assistant Engineer – RE (E-0 Grade) Fulltime Regular Diploma in Engineering (Electrical/Mechanical/Electronics/Electrical & Electronics/Instrumentation) with pass marks Minimum 10 years post-qualification site experience in the Power Sector, including at least 6 years in O&M/Asset Management of a 50 MW+ grid-connected Solar/Wind project
Deputy General Manager – RE (E-6 Grade) Fulltime Graduate in Engineering (Electrical/Electrical & Electronics/Electronics/Control & Instrumentation/Civil/Mechanical) with minimum 60% marks (pass marks for SC/ST/PwBD) Minimum 12 years post-qualification executive experience, including at least 10 years with a Renewable Energy Developer and 2 years of site experience in Construction/Erection/Commissioning of a 50 MW+ Solar/Wind project

Salary For NGEL Job 2026

Post Grade Pay Scale
Deputy General Manager – RE E6 Rs. 90,000 – 2,40,000
Assistant Manager – RE E0 Rs. 30,000 – 1,20,000

How To Apply For NGEL Application 2026

  • सदर पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • अर्ज दिलेल्या लिंक वरून सादर करावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०२६ ३१ ऑगस्ट २०२६ आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज policebharati.co.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

📑 मुदतवाढ https://lnk.ua/vDXDEktSx
📑 PDF जाहिरात
https://lnk.ua/Zm26EJpou
👉 ऑनलाईन अर्ज  करा https://lnk.ua/OiCRki3ri
✅ अधिकृत वेबसाईट
www.ngel.in

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

वयोमर्यादा किती आहे?

४० ते ४४ वर्षे

अर्ज शुल्क किती आहे?

General/EWS/OBC – 500/- SC/ST/PwBD/Ex-Servicemen/Women – Exempted

पदाचे नाव काय आहे?

उपमहाव्यवस्थापक – RE,सहाय्यक व्यवस्थापक – RE

पदसंख्या किती आहे?

114 जागा