Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home » Online Bharti » नवोदय विद्यालयाची प्रवेश प्रक्रिया सुरू! स्थानिक विद्यार्थ्यांना मिळणार संधी; जाणून घ्या प्रवेश Admission Process – Navodaya Vidyalaya Admission
Last Updated:

नवोदय विद्यालयाची प्रवेश प्रक्रिया सुरू! स्थानिक विद्यार्थ्यांना मिळणार संधी; जाणून घ्या प्रवेश Admission Process – Navodaya Vidyalaya Admission

Navodaya Vidyalaya Admission 2027 – 2028 – नवोदय विद्यालय समितीमार्फत २०२७ मधील सहावीच्या वर्गातील प्रवेशांसाठी घेण्यात येणाऱ्या प्रवेश परीक्षेची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यासाठी इच्छुक पालकांना आपल्या पाल्यांचे अर्ज ३१ जुलैपर्यंत ऑनलाइन पद्धतीने दाखल करावे लागणार असून, २८ नोव्हेंबरला देशभरात ही प्रवेश परीक्षा होणार आहे. देशातील २७ राज्ये आणि आठ केंद्रशासित प्रदेशांमध्ये एकूण ६६५ नवोदय विद्यालये आहेत. यापैकी महाराष्ट्रात एकूण ३४ नवोदय महाविद्यालये आहेत. दरवर्षी देशभरातील या नवोदय विद्यालयांमध्ये सहावीच्या वर्गातील प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा घेतली जाते. शैक्षणिक वर्ष २०२७-२८ साठी ही प्रक्रिया नवोदय विद्यालय समितीमार्फत सुरू करण्यात आली आहे. यासाठी https://cbseitms.rcil.gov.in/nvs/?AspxAutoDetectCookieSupport=1 या वेबसाइटवर ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे. आवश्यक ती कागदपत्रे ऑनलाइन अर्जासोबत जोडावी लागणार आहेत. मार्च २०२७ च्या अखेरीस या परीक्षेचा निकाल जाहीर केला जाणार आहे.

JNV Admission 2027

राज्यातील ज्या जिल्ह्यांमध्ये नवोदय विद्यालय आहे, त्या जिल्ह्यातील रहिवासी विद्यार्थीच या परीक्षेला अर्ज करण्यासाठी पात्र ठरतील. तसेच कोणत्याही सरकारी किंवा सरकारी मान्यताप्राप्त शाळेत पाचवीचे शिक्षण घेणारे विद्यार्थी या परीक्षेसाठी पात्र आहेत. २०२६-२७ मध्ये पाचवी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी या परीक्षेसाठी पात्र नसल्याचे नवोदय निवड समितीने स्पष्ट केले आहे.

Advertisement

List of Documents For the admission 2027 – 2028

Document Name Format File Size
Birth certificate Copy of birth certificate Hard Copy
Eligibility proof As per NVS norms and conditions Rural quota. Hard Copy
Certificate from district administration Certificate from district administration confirming studies in a rural area school in Class 10. Hard Copy
Residence certificate Copy of Aadhaar card Hard Copy
Study detail certificate Study detail certificate from the previous school Hard Copy
Medical certificate Medical certificate Hard Copy
Category certificate Category certificate Hard Copy
Disability certificate Disability certificate (if applicable) Hard Copy
Student’s Photograph JPG/JPEG 10-100 KB
Student’s Signature JPG/JPEG 10-100 KB
Parent’s Signature JPG/JPEG 50-300 KB