नाशिक जिल्हा रोजगार मेळावा अंतर्गत विविध रिक्त पदांकरिता रोजगार मेळावा !! | Nashik Job Fair 2026
Nashik Job Fair 2026
Nashik Rojgar Melava Bharti 2026 : The Nashik Job Fair 2026, organized under the Pandit Dindayal Upadhyay Employment Fair and the STEP training initiative, offers a significant opportunity for job seekers in the Nashik district. Scheduled for 22nd of July 2026 , this event features on-the-spot selection for various vacant positions across multiple sectors. Interested candidates should review the eligibility criteria and educational requirements on the official policebharati.co.in website before attending to make the most of these immediate recruitment opportunities .
- मेळाव्याचे नाव – “जागतिक युवा कौशल्य दिन निमित्य “जागेवर निवड संधी”
- शैक्षणिक पात्रता – (Read Complete Details)
- अर्ज पध्दती – ऑफलाईन मेळावा
- राज्य – महाराष्ट्र
- नोकरी ठिकाण – नाशिक
- जिल्हा – नाशिक
-
मेळाव्याची तारीख – २२ जुलै २०२६
-
मेळाव्याचा पत्ता – एम-११३, एमआयडीसी क्षेत्र, अंबड, नाशिक, महाराष्ट्र ४२२०१०
Pandit Deendayal Upadhyay Nashik Job Fair 2026
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज policebharati.co.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For Nashik Rojgar Melava 2026
|
|
| जाहिरात | https://shorturl.at/amIO9 |
Nashik Job Fair 2026
Satana Municipal Council Announces Free Vocational Training for Women and Children; Applications Open Until July 20. In an effort to empower women and youth and create self-employment opportunities, the Satana Municipal Council has announced a variety of free technical and vocational training courses. Under this initiative, specialized training will be provided to women for four-wheeler driving, tailoring, cake making, and beauty parlor management. Additionally, free courses in MS-CIT, TALLY, and computer typing (English & Marathi at 30 WPM) will be offered to both women and children.
To take advantage of this opportunity, interested applicants must submit their applications along with necessary documents (such as Aadhaar card, ration card, and educational certificates) to the Satana Municipal Council office by July 20, 2026 . The announcement was made by Council President Harshada Rahulbaba Patil, Vice President Sumit Vijayraj Wagh, and Chief Officer Jyoti Bhagat-Patil. Seats are limited and will be allotted on a first-come, first-served basis.
सटाणा शहरातील महिला आणि बालकांच्या सक्षमीकरणासाठी व त्यांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी सटाणा नगरपरिषदेच्या वतीने विविध तांत्रिक व व्यावसायिक मोफत प्रशिक्षणांचे आयोजन करण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत महिलांसाठी चारचाकी वाहन चालवणे, शिवणकाम, केक बनवणे आणि ब्युटीपार्लरचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच महिला व बालकांसाठी एमएस-सीआयटी (MS-CIT), टॅली (TALLY) आणि संगणकीय इंग्रजी व मराठी टायपिंग (३० श.प्र.मि.) हे कोर्सेस पूर्णपणे मोफत शिकवले जातील.
या सुवर्णसंधीचा लाभ घेण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज आवश्यक कागदपत्रांसह (उदा. आधार कार्ड, रेशन कार्ड, शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र) २० जुलै २०२६ पर्यंत सटाणा नगरपरिषद कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन नगराध्यक्ष हर्षदा राहुलबाबा पाटील, उपनराध्यक्ष सुमित विजयराज वाघ आणि मुख्याधिकारी ज्योती भगत-पाटील यांच्या वतीने करण्यात आले आहे. मर्यादित जागा असल्याने प्रथम येणाऱ्यास प्राधान्य दिले जाईल.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज policebharati.co.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For Nashik Rojgar Melava 2026
|
|
| जाहिरात | https://shorturl.at/amIO9 |
Nashik Job Fair 2026
In a significant move to empower women and children and promote self-reliance, the Satana Municipal Council (Baglan Taluka, Nashik District) has announced free, employment-oriented vocational and technical training programs. A public notice has been officially issued inviting applications from eligible residents of the municipal area.
Under this welfare initiative, specialized training courses for women will include four-wheeler driving, tailoring, cake making, and beauty parlor management. Additionally, to boost academic and digital skills among women and children, courses such as MSCIT, TALLY, and Computer Typing (Marathi and English 30 wpm) are being offered. The initiative also emphasizes safety and community development by including self-defense training sessions and provisioning television sets for local Anganwadis.
Interested candidates can procure the official application forms from the municipal council office during working hours by paying a nominal fee of ₹100. Chief Officer Jyoti Bhagat-Patil, Council President Harshada Rahulbhau Patil, and Vice President Sumit Vijayraj Wagh have urged residents to submit their sealed applications along with the necessary documents to the Satana Municipal Council office by 6:15 PM on July 7, 2026 .
सटाणा शहरातील महिला आणि बालकांना स्वावलंबी बनवण्यासाठी तसेच त्यांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी सटाणा नगरपरिषदेने (ता. बागलाण, जि. नाशिक) एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. नगरपरिषदेच्या वतीने शहरातील महिला व बालकांसाठी विविध व्यावसायिक आणि तांत्रिक प्रशिक्षणांचे आयोजन करण्यात आले असून यासाठी जाहीर सूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.
या उपक्रमांतर्गत महिलांसाठी चारचाकी वाहनचालक, शिवणकाम, केक बनवणे आणि ब्युटीपार्लरचे विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच महिला व बालकांच्या शैक्षणिक आणि कौशल्य विकासासाठी ‘MSCIT’, ‘TALLY’ आणि ‘संगणकीय टायपिंग (मराठी व इंग्रजी ३०)’ या कोर्सेसचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय, महिला व बालकांच्या सुरक्षेसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षणही दिले जाणार असून, नगरपरिषद क्षेत्रातील अंगणवाड्यांना दूरचित्रवाणी (टीव्ही) पुरवण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.
इच्छुक उमेदवारांना कार्यालयीन वेळेत १०० रुपये शुल्क भरून स्वतंत्र दरपत्रक नमुना अर्ज मिळवता येईल. सर्व अटी व शर्ती मान्य असलेल्या उमेदवारांनी आपले मोहरबंद अर्ज ७ जुलै २०२६ रोजी संध्याकाळी ६:१५ वाजेपर्यंत सटाणा नगरपरिषद कार्यालयात जमा करणे बंधनकारक आहे, असे आवाहन मुख्याधिकारी ज्योती भगत-पाटील, नगराध्यक्ष हर्षदा राहुलभाऊ पाटील आणि उपनगराध्यक्ष सुमित विजयराज वाघ यांच्या वतीने करण्यात आले आहे.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज policebharati.co.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For Nashik Rojgar Melava 2026
|
|
| जाहिरात | https://shorturl.at/amIO9 |
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
शैक्षणिक पात्रता काय आहे?
(Read Complete Details)
नोकरी ठिकाण कुठे आहे?
नाशिक