Mission Bharti Logo Mission BhartiGovt Job Alerts
Home » Online Bharti » NABARD डेव्हलपमेंट असिस्टंट स्कोअर कार्ड आणि कट-ऑफ २०२६ जाहीर!! | NABARD Development Assistant Result
Last Updated:

NABARD डेव्हलपमेंट असिस्टंट स्कोअर कार्ड आणि कट-ऑफ २०२६ जाहीर!! | NABARD Development Assistant Result

NABARD Development Assistant Result

NABARD Development Assistant Result : NABARD डेव्हलपमेंट असिस्टंट स्कोअर कार्ड आणि कट-ऑफ २०२६, २३ ऑक्टोबर २०२६ रोजी जाहीर करण्यात आले आहेत. नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट (NABARD) ने ‘डेव्हलपमेंट असिस्टंट’ आणि ‘डेव्हलपमेंट असिस्टंट (हिंदी)’ या पदांसाठी प्राथमिक (Preliminary) आणि मुख्य (Main) परीक्षेचे कट-ऑफ गुण प्रसिद्ध केले आहेत. उमेदवार स्कोअर कार्ड लॉगिनद्वारे स्वतःचे गुण तपासू शकतात आणि nabard.org वरून प्रादेशिक कार्यालयनिहाय (regional office-wise) तसेच प्रवर्गनिहाय (category-wise) अधिकृत कट-ऑफ पीडीएफ डाउनलोड करू शकतात.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी मिशन भरती च्या अधिकृत लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा या लिंक वरून टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा.. किंवा या लिंक वरून इंस्टाग्राम चॅनलला जॉईन व्हा..

Advertisement

NABARD Development Assistant Score Card 2026: Click Here to Check Marks