खुशखबर, मोठा अपडेट! एसटी महामंडळात रिक्त पदांचा तपशील मागविला, १७ हजार पदांची नवीन महाभरती!! | MSRTC Recruitment 2026 @www.msrtc.gov.in
MSRTC Bharti 2026 New Update
MSRTC Bharti 2026 Application Forms are expected to start soon in coming next month of 2026. There are large number of vacancies in MSRTC Maharashtra Bharti process. The recruitment process for Driver & Conductor Vacancies is expected to begin soon under MSRTC Bharti 2026. As per the RTI there are around more that 2000 Vacancies under this department. This ST Mahamandal Bharti 2026 is expected soon. So dear Willing candidates are advised to follow our website MahaBharti.in to get the latest updates about MSRTC Exam 2026 / MSRTC Jobs 2026 / ST Driver Jobs 2026 / ST Conductor Jobs 2026 / MSRTC Vacancy 2026 , Maharashtra Rajya Marg Parivahan Mahamandal Bharti 2026 Update, MSRTC Jobs Notification 2026 , Maha ST Driver Conductor jobs, MSRTC Driver Conductor Bharti 2026 , MSRTC Chalak Vahak Bharti 2026 . To get the latest updates about MSRTC Bharti and many more on our website MahaBharti.in. We will keep adding latest updates & details about this recruitment on this page in ST Mahamandal bharti 2026 . नवीन पद भरती लवकर सुरू करण्याची मागणी
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी मिशन भरती च्या अधिकृत लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा या लिंक वरून टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा.. किंवा या लिंक वरून इंस्टाग्राम चॅनलला जॉईन व्हा..
Advertisement
- पदाचे नाव – चालक, कंडक्टर, पर्यवेक्षक, कारकून, वेल्डर, मेकॅनिकल मोटार व्हेईकल, इलेक्ट्रीशियन, शिट मेटल वर्क्स , पेंटर, वेल्डर, अभियांत्रिक पदवीधर / पदवीकाधारक मेकॅनिकल/ ऑटोमोबाईल, इत्यादी
- पदसंख्या – हजारो पदांची नवीन जाहिराती येणार आहे
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
- वयोमर्यादा – 24 ते 38 वर्षे
-
अर्ज शुल्क
–
- खुल्या प्रवर्गासाठी – Rs. 590/-
- मागासवर्गीयांसाठी – Rs. 295/-
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – लवकरच अपडेट करण्यात येईल.
MAHA ST Recruitment 2026 Details |
|
| Department Name | Maharashtra State Road Transport Corporation ( MSRTC Bharti 2026 ) |
| Recruitment Name | MSRTC Recruitment 2026 |
| Total Number of Vacancies | Update Soon In Next Month |
| Post Name |
Advertisement
|
| Pay Scale | Rs. 8,000/- to Rs. 26,783/- |
| Job Type | Maharashtra State Government Jobs |
| Job Placement | Maharashtra State |
| Application Process | Online Mode |
| Application Date | Will Be Updated Soon |
| Qualification | 10 th Pass & Driving License, ITI |
| Age limit | 24-38 Years |
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
वयोमर्यादा किती आहे?
24-38 Years
पदसंख्या किती आहे?
हजारो पदांची नवीन जाहिराती येणार आहे
अर्ज पद्धती काय आहे?
ऑफलाईन
शैक्षणिक पात्रता काय आहे?
10 th Pass & Driving License, ITI
पदाचे नाव काय आहे?
चालक, कंडक्टर, पर्यवेक्षक, कारकून, वेल्डर, मेकॅनिकल मोटार व्हेईकल, इलेक्ट्रीशियन, शिट मेटल वर्क्स , पेंटर, वेल्डर, अभियांत्रिक पदवीधर / पदवीकाधारक मेकॅनिकल/ ऑटोमोबाईल, इत्यादी
ST Mahamandal Bharti 2026 – Salary Details
- Rs. 8,000 to Rs. 26,783/- (As per posts)
ST Mahamandal Recruitment Important Documents 2026
- 1) Aadhar card
- 2) Caste certificate
- 3) Photograph, Signature
- 4) Email ID, Mobile Number
- 5) School Leaving Certificate
- 6) ITI Mark Sheet (Post wise)
- 7) 10th pass mark sheet
- 8) 12th pass mark sheet (rank-wise)
- 9) Engineering Mark Sheet (Post wise)
MSRTC Recruitment Application 2026 Details
- 1) Before filling the recruitment form, the candidates themselves need to check the information given in the advertisement PDF.
- 2) Check the educational qualification carefully before filling the form.
- 3) Then come with sure information about how Bharti process will be.
- 4) Check whether to fill the form online or offline.
- 5) Start filling the form after checking the information about recruitment yourself for sure.
राज्यात एसटी महामंडळाची ५८० बसस्थानके असून, या बसस्थानकांमध्ये प्रवाशांना योग्य सुविधा देण्यासाठी विविध उपक्रमही राबविले जातात. मात्र वाहकांची हजारो पदे रिक्त असल्याने आगार व्यवस्थापक, प्रमुखांना दैनंदिन फेऱ्यांचे नियोजन करणे कठीण होते. अशात वाहकांना डबल ड्युटी द्यावी लागत असल्याने फेन्या उशिराने धावतात, तर कधी कधी त्या रद्दही होतात. त्याचा परिणाम, एसटीच्या उत्पन्नावर होत आहे. यामुळे प्रवाशांनाही नाहक मनःस्ताप सहन करावा लागत आहे. कार्यरत वाहकांवरही अनेकदा डबल ड्युटीचा ताण येतो. एक कामगिरी पार पाडल्यानंतर लगेच दुसऱ्या कामगिरीवर चढणे, त्यांना शक्य होत नाही. परिणामी, नियोजित फेऱ्यांना बराच विलंब होतो
एवढ्या मोठ्या संख्येने स्वमालकीच्या गाड्या बऱ्याच वर्षांनी एसटीच्या ताफ्यात येत असून त्यावर चालक मात्र कंत्राटी पद्धतीने नेमले जाणार आहेत. हे कंत्राट तीन वर्षांसाठी असून गाड्यांचे आयुर्मान मात्र १५ वर्षे असणार आहे. याशिवाय, निर्धारित १५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर व किलोमीटर संपल्यावर या गाड्या एलएनजीमध्ये रूपांतरित होणार आहेत. सध्या चालकांना इतरत्र मोठ्या प्रमाणात नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या असून त्यामुळे तीन वर्षांचे कंत्राट संपल्यावर एवढ्या मोठ्या प्रमाणात अनुभवी व प्रशिक्षित चालक मिळतील का? अशी शंका उपस्थित केली जात आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात गाड्या घेतल्यानंतर चांगले चालक मिळणे अवघड वाटते. त्यामुळे कंत्राटी पद्धतीने चालक नेमल्यास व पुढे त्यात सातत्य राखण्यात अपयश आल्यास भविष्यात अनेक संकटाना सामोरे जावे लागणार असल्याचा दावा या क्षेत्रातील जाणकार करत आहेत. राज्य सरकारने एसटीला कायमस्वरूपी चालक भरती करण्यास मंजुरी दिली, तर कायम स्वरूपी रोजगार निर्मिती होईल व त्यातून अनेक प्रश्न सुटतील, असे बरगे यांनी म्हटले आहे.
MSRTC Bharti New Update
एसटीत गेली अनेक वर्षे हजारो कायम पदे मुद्दाम रिक्त ठेवली गेली आहेत. कायमस्वरूपी कामासाठी कंत्राटी कामगार ठेवणे बेकायदा आहे. यातून एक गुलामीचे नवे साम्राज्य उभे केले जात आहे. असे साम्राज्य, जिथे कामगार घाम गाळतो, दलाल व कंत्राटदार पैसा खातात आणि सरकार त्यांचे संरक्षण करते. महाराष्ट्राच्या कामगार चळवळीला मोठा इतिहास आहे. मिल कामगारांच्या संपापासून ते लाल बावट्याच्या चळवळीपर्यंत, काँग्रेसने उभारलेल्या ट्रेड युनियनपासून ते समाजवादी-डाव्या संघटनांच्या संघर्षापर्यंत- या राज्याने नेहमीच कामगारांच्या हक्कांसाठी कडवी लढाई पाहिली आहे. अशा महाराष्ट्रात आजच्या घडीला शिंदे-फडणवीस-पवार सरकारने घेतलेला एस.टी. महामंडळातील १७ हजार ४५० चालक व सहाय्यक पदांची कंत्राटी भरती करण्याचा निर्णय हा केवळ प्रशासनिक आदेश नाही. तो म्हणजे कामगारवर्गाचा उघड विश्वासघात आहे. तरुणाईच्या स्वप्नांची राख आणि कामगार कायदा अक्षरश: पायदळी तुडवण्याचा प्रयत्न आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी मिशन भरती च्या अधिकृत लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा या लिंक वरून टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा.. किंवा या लिंक वरून इंस्टाग्राम चॅनलला जॉईन व्हा..
भरती प्रक्रिया स्थगित करणे, रद्द करणे, जागा कमी-जास्त करणे किंवा आवश्यक त्या बदलासंदर्भात अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार विभाग नियंत्रक, राज्य परिवहन महामंडळ, रत्नागिरी विभाग यांच्याकडेच राहणार असल्याचेही कळविण्यात आले आहे.
शिकाऊ उमेदवारी भरतीकरीता विविध पदे
यांत्रिक डिझेल ११०, यांत्रिक मोटारगाडी ११०, बीजतंत्री ६०, पत्राकारागीर ४४, सांधाता २५, कातारी १०, यंत्र कारागीर १०, रेफिजरेशन अँड एयर कडीशनिंग ५, साठा जोडारी ४४, सुतार ४, रंगारी १०, शिवणकाम २
MSRTC Bharti 2025 New Update
MSRTC Bharti 2025 : एसटी महामंडळाच्या विविध आजारांमध्ये अनेक पदे सध्या रिक्त आहे. यामुळे मनुष्यबळ मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कमतरता जाणवत आहे. एसटी महामंडळाच्या या विभागामध्ये जवळपास हजार पेक्षा जास्त पदे रिक्त आहेत. एकट्या रत्नागिरी आगारासह इतर आगारात मनुष्यबळाचा अभाव आहे. सध्यातरी आहे त्या मनुष्यबळाचा वापर करून कामकाज सुरू आहे. रत्नागिरी एसटी आगारातील ९४० रिक्त पदे असून रिक्त पदासंदर्भात महामंडळास प्रस्ताव पाठवून मागणी केली आहे. एसटी महामंडळाच्या अनेक विभांगामध्ये कुशल मनुष्यबळाचा अभाव आहे. त्यामुळे राज्य मार्ग परिवहन महामंडळामध्ये लवकरच भरती प्रक्रिया राबवणार आहेत. नोकरभरती मंजुरीसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवला आहे. आता बघूया नेमकी कोणती कोणती पदे रिक्त आहेत.
- चालक, वाहक-५४५
- लिपिक-५०
- यांत्रिक-३२०
-
वाहतूक नियंत्रक- २५
एकूण ९४०
नोकरभरतीचा मार्ग मोकळा झाल्यास जिल्ह्यासह राज्यभरात एसटीमध्ये महानोकरभरती होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी आगारासह इतर डेपोत रिक्त पदाचा आढावा घेतल्यास तब्बल ९४० पदे रिक्त आहेत. त्यामुळे एसटीच्या कामकाजात सुरळीतपणा येत नाही. चालक, वाहक नसल्यामुळे अनेक ठिकाणी गाड्या वेळेवर येत नाही. अशी परिस्थिती सध्या रत्नागिरी आगाराची आहे. रिक्त पदासंदर्भात विभाग नियंत्रक बोरसे यांना विचारल्यास एसटीमध्ये चालक, वाहक, लिपीक, यांत्रिक, वाहतूक नियंत्रकाच्या जागा रिक्त आहेत. महिन्याला आम्ही रिक्त पदासंदर्भात महामंडळाकडे मागणी करीत असतो. प्रस्ताव मंजूर झाल्यास रिक्त पदांच्या जागा भरल्या जातील.
दरम्यान, एसटी महामंडळात नोकरभरतीचा मार्ग मोकळा झाल्यास रत्नागिरी, सिंधुदुर्ग यासह कोकण विभागातील स्थानिक भूमिपूत्र, कोकणातील चाकरमान्यांना संधी द्यावी अशी मागणी स्थानिक कोकणकर, विविध संघटना, संस्था करीत आहेत. रिक्त पदांमुळे एसटी वाहतुकीवर मोठा परिणाम होत आहे.
महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज समोर आली आहे. राज्य परिवहन महामंडळातील कर्मचारी आणि अधिकारी यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याबाबत घोषणा करण्यात आली. सद्यस्थितीत राज्य परिवहन महामंडळातील कर्मचारी आणि अधिकारी यांना मुळवेतनावर 46 टक्के महागाई भत्ता अदा करण्यात येत आहे. पण आता यात वाढ होणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात घोषणा केलीय. राज्य परिवहन कर्मचारी आणि अधिकारी यांना जुन- जुलै 2025 च्या वेतनापासून मुळवेतनावर 53 टक्के महागाई भत्ता देण्यात येणार आहे. म्हणजेच एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात 7 टक्के वाढ झालीय. महागाई भत्ता वाढीमुळे एसटी महामंडळावर दरमहा सुमारे 19 कोटींचा आर्थिक भार वाढणार आहे. महागाई भत्त्याच्या थकबाकीबाबत निधीची उपलब्धता पाहून यथावकाश निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली आहे.
सध्या एसटी महामंडळाच्या अनेक विभागांमध्ये कुशल मनुष्यबळाचा अभाव आहे. अनेक ठिकाणी चांगले शिक्षण अधिकारी आवश्यक असून विशेषतः भविष्यात पीपीपी तत्त्वावर विकसित होणाऱ्या एसटीच्या जागे बाबतीत बांधकाम विभागाकडे कुशल अभियंत्यांची गरज भासणार आहे. त्यामुळे सध्या रिक्त असलेल्या अभियंत्यांच्या जागा करार पद्धतीने आणि सरळ सेवा भरतीच्या माध्यमांतून भरण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. नव्या नोकर भरतीच्या अनुषंगाने एसटीच्या प्रत्येक खात्यांनी आपल्या विभागातील रिक्त पदांचा फेर आढावा घेऊन आवश्यक असणाऱ्या पदांची भरती करणे संदर्भात एकत्रित मागणी सादर करावी, असे निर्देश संबंधित देण्यात आल्याची माहिती यावेळी मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.एसटीच्या सक्षमीकरणासाठी कुशल मनुष्य बळाबरोबरच तांत्रिकदृष्ट्या सक्षम अधिकाऱ्यांची भविष्यात एसटीला गरज भासणार असून त्या अनुषंगाने भारती प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची प्रतिक्रिया प्रताप सरनाईक म्हणाले.
एसटी कामगारांना राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता, घरभाडे भत्ता व वार्षिक वेतनवाढीचा दर लागू आहे. महागाई भत्याची 2018 पासूनची थकबाकी प्रलंबित आहे. न्यायालयाने थकबाकी देण्याबाबतचा निर्णय दिल्यानंतरही त्याची अंमलबजावणी झालेली नव्हती. त्यामुळे आता महागाई भत्ता 53 टक्के लागू केला आहे. त्यामुळे महागाई भत्ता थकबाकी ही फेब्रुवारी 2025 मधील देय वेतनात देण्यात आले आहे. मात्र, एसटी कर्मचाऱ्यांना अद्याप 43 टक्के महागाई भत्ता देण्यात येत असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे 53 टक्के महागाई भत्ता एसटी कर्मचाऱ्यांना देखील देण्यात यावा. यासोबतच एप्रिल 2016 ते 2021 पर्यंतचे घरभाडे आणि वार्षिक वेतनवाढीची थकबाकी प्रलंबित आहे ते देखील देण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेद्वारे करण्यात आली आहे. दरम्यान, जाचक शिस्त आणि आवेदन कार्यपद्धती रद्द करा. तसेच एसटी चालकांचा दोष नसताना देखील आरटीओ विभागाकडून करण्यात आलेली दंडात्मक कारवाई देखील रद्द करण्याची मागणी ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी केली.
राज्य परिवहन महामंडळाच्या विभागातील रिक्त पदांची भरती अद्याप झालेली नाही. प्रशासनातील मंजूर ६४३ पदांपैकी ३०७, कार्यशाळेतील १२४९ पैकी ३६६, वाहतुकीतील २८० पैकी ४२ पदे रिक्त आहेत. चालकांच्या मंजूर १९३६ पैकी ६७७, तर वाहकांच्या १९८३ पैकी ५७२ पदे रिक्त असून, या सर्वच पदांकरिता भरती प्रक्रिया राबवली नसल्याने प्रशासनावर त्याचा ताण येत आहे. कर्मचाऱ्यांच्या कामाच्या वेळा निश्चित करताना तारेवरची कसरत होत आहे.
खुशखबर!!! नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना मिळणार ST महामंडळात नोकरीची सुवर्णसंधी!! महाराष्ट्रातील ST महामंडळामध्ये विविध पदे भरण्यात येणार आहे. जसे, चालक, कंडक्टर, पर्यवेक्षक, कारकून, वेल्डर, मेकॅनिकल मोटार व्हेईकल, इलेक्ट्रीशियन, शिट मेटल वर्क्स , पेंटर, वेल्डर, अभियांत्रिक पदवीधर / पदवीकाधारक मेकॅनिकल/ ऑटोमोबाईल, इत्यादी पदे भरण्यात येणार. 2025 मध्ये लवकरच ही भरती अपेक्षित आहे. या संदर्भातील अधिक माहिती आम्ही लवकरच प्रकाशित करू.
कोल्हापूर विभागात कोल्हापूर, इचलकरंजी, कागल, गडहिंग्लज, आजरा, संभाजीनगर, गारगोटी, चंदगड, कुरुंदवाड, राधानगरी, गगनबावडा व आजरा असे आगार असून, विभागातील गाड्यांची एकूण संख्या ७१७ इतकी आहे. त्यामानाने वाहक व चालकांची संख्या पूर्णपणे भरलेली नाही. शासनस्तरावर पदांच्या भरतीसाठी वेळोवेळी मागणी होऊनही त्याकडे गांभीर्याने पाहिले गेलेले नाही. मेकॅनिक मोटार व्हेईकल, मेकॅनिक डिझेल ॲटो इलेक्ट्रिशियन, पेंटर, मेकॅनिक रेफ्रिजरेशन, एअर कंडिशनर, मोटार व्हेईकल बॉडी बिल्डर, वेल्डर अशा विविध ३१० पदांसाठी यंदा जुलैमध्ये जाहिरात प्रसिद्ध झाली होती. ही पदे केवळ एक वर्षाच्या कालावधीसाठी असतील, असे नमूद करण्यात आले होते.
विशेष म्हणजे त्यांना महिन्याकाठी दहा हजार रुपये इतके मानधन दिले जाईल, असे सांगण्यात आले होते. त्याप्रमाणे ही पदे भरण्यात असली, तरी ती कायमस्वरूपी भरणे महत्त्वाचे आहे. प्रशासनातील पदांची भरती न झाल्याने त्याचा कार्यभार अन्य अधिकाऱ्यांना सहन करावा लागत आहे. कार्यशाळा असो किंवा वाहतूक त्याची स्थिती याहून निराळी नाही. राज्यातील अन्य विभागांशी स्पर्धा करताना कोल्हापूर विभागाला येत्या मार्च २०२५ पर्यंत पहिल्या तीन क्रमांकात येण्याचे आव्हान पेलायचे आहे. ते पेलण्यासाठी पदांची भरती होणे आवश्यक असल्याचे सांगण्यात येते. नवे सरकार स्थापन झाल्यानंतर ही भरती प्रक्रिया लवकर राबविण्यात यावी, इतकीच प्रवासी वर्गाची अपेक्षा आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने खात्याअंतर्गत घेतलेल्या परीक्षेत पास झालेल्या लेखाकारांना बढतीची प्रतीक्षा आहे, पाच महिन्यांपासून परीक्षेनंतरची सर्व प्रक्रिया थंडावली आहे. राज्यभरातील ३३ लेखाकारांनी ही परीक्षा यशस्वी केली आहे.
विभागीय लेखाकार, अधिकारी वर्ग- २ (कनिष्ठ) या प्रवर्गाच्या बढतीकरिता महामंडळाने जून २०२४ मध्ये परीक्षा घेतली होती. मात्र महामंडळाने पुढील प्रक्रिया सुरूच केली नाही. विविध जात प्रवर्गातील लेखाकार या परीक्षेत यशस्वी झालेले आहे. महामंडळाच्या जवळपास प्रत्येक विभागातील लेखाकारांचा यामध्ये समावेश आहे..
प्रभारावर कारभार
महामंडळाच्या राज्यातील विविध विभागांत विभागीय लेखाकार, अधिकारी वर्ग-२ या प्रवर्गातील पदे रिक्त आहे. लेखाकारांकडे प्रभार देऊन लेखा विषयक कामे ढकलली जात आहे. सहा महिन्यांपूर्वी परीक्षा घेतलेल्या लेखाकारांमधून या जागा भरण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. याविषयी उमेदवारांनी महामंडळाच्या यंत्रणेकडे वारंवार पाठपुरावा केला, याची दखल घेतली जात नसल्याची ओरड होत आहे.
आर्थिक नुकसान
विभागीय लेखाकार म्हणून बढती मिळाल्यास एक वेतनवाढ होते. यामुळे दरमाह वेतनात ७०० ते ८०० रुपये अधिक मिळतात. बढतीच मिळाली नसल्याने त्यांचे आर्थिक नुकसानही होत आहे. मागील पाच महिन्यांपासून त्यांना हे नुकसान सहन करावे लागत आहे.
या विभागातील लेखाकार प्रतीक्षेत
ठाणे, यवतमाळ, नांदेड, बुलढाणा, अकोला, रायगड, रत्नागिरी, अहमदनगर, सांगली, अमरावती, धुळे, गडचिरोली, पुणे, धाराशिव, नाशिक, कोल्हापूर, बीड, सोलापूर, सातारा, पालघर, जळगाव आदी विभागांतील परीक्षा पास लेखाकार बढतीच्या प्रतीक्षेत आहेत.
MSRTC HelpLine 2025
प्रवाशांना गाडीविषयी माहिती मिळण्यासाठी प्रशासनाने या क्रमांकावर माहिती ८७६६०५४२३५ हा क्रमांक सुरू केला आहे. त्यावर प्रवाशांनी गाडीच्या माहितीचा संदेश पाठविल्यावर काही मिनिटांत संदेशाला उत्तर दिले जाईल. त्यामुळे प्रवाशांना घरबसल्या गाडीची माहिती मिळण्यास मदत होईल.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अंतर्गत 345 जागांसाठी भरती; अर्ज सुरु!!
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी संधी चालून आलीये. विशेष म्हणजे दहावी पास उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करू शकतात. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता भरतीसाठी अर्ज करावीत. गेल्या कित्येक दिवसांपासून उमेदवार भरती प्रक्रियेच्या प्रतिक्षेत होते, शेवटी आता ही प्रतिक्षा संपली असून उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत आहे. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची प्रक्रिया. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात एसटी विभागात नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे नक्कीच आहे. ही भरती प्रक्रिया शिकाऊ उमेदवारांसाठी पार पडत आहे. 24 मे 2024 पासून या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झालीये. या भरती प्रक्रियेतून 256 पदे ही भरली जाणार आहेत. ही एक प्रकारची मेगा भरतीच आहे.
MSRTC Bharti 2025: MSRTC (Maharashtra State Road Transport Corporation) – Good news for job seekers. The latest update for MSRTC Recruitment 2025. As per the latest news, ST Mahamandal is going to start the latest recruitment for various posts soon. Various vacancies are going to be filled in this recruitment. This recruitment is expected soon in 2025. Further details are as follows:-For more details about ST Mahamandal Bharti 2025, and ST Mahamandal Recruitment 2025, visit our website policebharati.co.in .