Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home » Online Bharti » शिष्यवृत्ती योजना परीक्षा शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल प्रसिद्ध !- MSCE Pune Scholarship Result 2026
Last Updated:

शिष्यवृत्ती योजना परीक्षा शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल प्रसिद्ध !- MSCE Pune Scholarship Result 2026

MSCE Pune Scholarship Result

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दिनांक २६ एप्रिल, २०२६ रोजी घेण्यात आलेल्या प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ४ थी) व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ७ वी) चा अंतरिम (तात्पुरता) निकाल शनिवार, दि. २५ जुलै, २०२६ रोजी https://www.mscepune.in व https://2026-2.puppssmsce.in या परिषदेच्या संकेतस्थळावर घोषित करण्यात येत आहे. शाळांना आपल्या विद्यार्थ्यांचा निकाल त्यांच्या लॉगीनमधून तसेच पालकांना आपल्या पाल्यांचा निकाल संकेतस्थळावर पाहता येईल.  शाळांना आपल्या विद्यार्थ्यांचा निकाल त्यांच्या लॉगीनमधून तसेच पालकांना आपल्या पाल्यांचा निकाल संकेतस्थळावर पाहता येईल. शाळांना विद्यार्थ्यांचा निकाल शाळा लॉगीनमधून, तसेच पालकांना पाल्यांचा निकाल संकेतस्थळावर पाहता येणार आहे. निकालाची लिंक आम्ही खाली दिली आहे.

MSCE Pune Result 2026

🆕 लिंक – आज प्रकाशित निकाल चेक करा 🆕

सदर यादीमध्ये विद्यार्थ्याचे नाव, वडीलांचे नाव, आडनाव, आईचे नाव यामधील स्पेलिंग दुरुस्ती असल्यास (कोणत्याही परिस्थितीत पूर्ण नावात बदल केला जाणार नाही.) तसेच जन्मतारीख, जात, आधारकार्ड, माध्यम, प्रश्नपत्रिका संचकोड इत्यादीमध्ये दुरुस्ती असल्यास सदर दुरुस्ती करण्यासाठी दि. ०५/०३/२०२६ पर्यंत संबंधित शाळेच्या लॉगिनमध्ये ऑनलाईन अर्ज उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. ऑनलाईन आलेल्या अर्जा व्यतिरिक्त कोणत्याही पद्धतीने पाठविलेल्या दुरुस्त्या (टपाल, समक्ष अथवा ईमेलद्वारे) तसेच विहित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या दुरुस्त्या / अर्जाचा विचार केला जाणार नाही. प्राप्त सर्व दुरुस्त्यांचा विचार करुन शिष्यवृत्तीस पात्र झालेल्या विद्यार्थ्यांची निवडयादी परिषदेच्या www.mscepune.in व https://mscenmms.in/या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल.

Advertisement

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना (NMMS) निकाल तपासण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे 👇

📌 NMMS शिष्यवृत्ती निकाल कसा तपासावा?

1️⃣ सर्वप्रथम महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या –
👉 https://www.mscepune.in किंवा https://mscenmms.in

2️⃣ मुख्य पृष्ठावर NMMS 2025-26 Result किंवा गुणयादी बाबत सूचना या लिंकवर क्लिक करा.

3️⃣ नवीन पृष्ठ उघडल्यानंतर खालील माहिती भरा –

Advertisement

Seat No. (बैठक क्रमांक)

Mother Name (आईचे नाव)

4️⃣ सर्व माहिती अचूक भरल्यानंतर Search बटणावर क्लिक करा.

5️⃣ तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.

6️⃣ निकाल डाउनलोड करून त्याची प्रिंट काढून ठेवा.

👉विद्यार्थी या www.mscpune.in लिंक वर  आपले गुण पाहू शकतील.