Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home » Online Bharti » केंद्र प्रमुख विभागीय स्पर्धा परीक्षा – २०२५ कागदपत्र तपासणी झालेल्या शिक्षकांची पात्र/अपात्र/गैरहजर उमेदवाराची यादी जाहीर – MSCE Kendra Pramukh Bharti Result
Last Updated:

केंद्र प्रमुख विभागीय स्पर्धा परीक्षा – २०२५ कागदपत्र तपासणी झालेल्या शिक्षकांची पात्र/अपात्र/गैरहजर उमेदवाराची यादी जाहीर – MSCE Kendra Pramukh Bharti Result

Kendra Pramukh Bharti Result

Kendra Pramukh Bharti Result : शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद अकोला विभागामार्फत केंद्रप्रमुख स्पर्धा परीक्षा २०२५ अंतर्गत मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे केंद्रप्रमुख पदासाठी प्राप्त गुणांच्या आधारे तयार करण्यात आलेली गुणानुक्रम यादी प्राप्त झाली आहे. तसेच, उच्च न्यायालय (याचिका क्र. २९९३/२०२६) आणि सर्वोच्च न्यायालय (विशेष अनुमती याचिका क्र. १४०१६-१४०१९/२०२६) यांच्या आदेशांच्या अधीन राहून समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्रप्रमुख) पदासाठी कागदपत्र पडताळणीची प्रक्रिया पार पाडण्यात आली आहे. त्यानुसार पात्र, अपात्र, गैरहजर तसेच निवड झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी मिशन भरती च्या अधिकृत लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा या लिंक वरून टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा.. किंवा या लिंक वरून इंस्टाग्राम चॅनलला जॉईन व्हा..

प्राप्त गुणानुक्रम यादीप्रमाणे अकोला जिल्हा परिषदेमध्ये केंद्रप्रमुख पदासाठी एकूण ४२ पदे उपलब्ध असून, त्यापैकी २ पदे दिव्यांग प्रवर्गासाठी आणि ४० पदे सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव आहेत. या पदांसाठी अडीच पट प्रमाणानुसार एकूण १०४ उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलावण्यात आले होते. दिव्यांग प्रवर्गातील उमेदवारांचीही स्वतंत्रपणे कागदपत्र पडताळणी करण्यात आली आहे.

कागदपत्र पडताळणीनंतर पात्र, अपात्र आणि गैरहजर उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीबाबत संबंधित उमेदवारांना काही हरकती किंवा आक्षेप असल्यास ३० जून २०२६ रोजी संबंधित गटशिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयात लेखी स्वरूपात सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

प्राप्त हरकती व आक्षेपांचे एकत्रीकरण करून त्याच दिवशी दुपारी १२ वाजेपर्यंत शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद अकोला यांच्या कार्यालयात सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. निर्धारित मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या कोणत्याही हरकती अथवा आक्षेपांचा विचार केला जाणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्रप्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2025 कागदपत्र तपासणी झालेल्या
शिक्षकांची पात्र/अपात्र/गैरहजर उमेदवाराची यादी


Kendra Pramukh Bharti Document Verification Date

MSCE Kendra Pramukh Bharti Result : अमरावती जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत (प्राथमिक) केंद्रप्रमुख (समूह साधन केंद्र समन्वयक) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा २०२५ च्या कागदपत्र पडताळणी प्रक्रियेबाबत सविस्तर अधिकृत परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे

मुख्य ठळक मुद्दे आणि पार्श्वभूमीपरीक्षेचे आयोजन:

केंद्रप्रमुख पदासाठी फेब्रुवारी २०२६ मध्ये मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा घेण्यात आली होती.एकूण उपलब्ध पदे: अमरावती जिल्हा परिषदेमध्ये केंद्रप्रमुख पदासाठी एकूण ६९ पदे उपलब्ध आहेत.दिव्यांग आरक्षण: एकूण पदांपैकी ३ पदे दिव्यांग संवर्गासाठी राखीव आहेत.पडताळणीसाठी निवड: उर्वरित ६६ पदांच्या २.५ पट म्हणजेच एकूण १६५ उमेदवारांना कागदपत्र तपासणीसाठी बोलावण्यात आले आहे. याशिवाय दिव्यांग प्रवर्गातील उमेदवारांनाही स्वतंत्रपणे पडताळणीसाठी आमंत्रित केले गेले आहे.

  1. कागदपत्र पडताळणीचे वेळापत्रक व ठिकाणदिनांक व वेळ: ११ जून २०२६ (११/०६/२०२६) रोजी सकाळी ११.०० वाजता.
  2. ठिकाण: डॉ. पंजाबराव देशमुख सभागृह, जिल्हा परिषद, अमरावती.उमेदवारांसाठी
  3. सूचना: पात्र शिक्षकांनी मूळ कागदपत्रांसह स्वतः साक्षांकित (Self-Attested) केलेला झेरॉक्स प्रतींचा एक संच सोबत आणणे अनिवार्य आहे.

पहिल्या ५० पात्र उमेदवारांची यादी (गुणवत्तेनुसार)

अ.क्र. (SRNO) रोल नंबर (ROLL NO.) नोंदणी क्रमांक (REGT NO.) प्रवर्ग (CATEGORY) लिंग (SEX) जन्मतारीख (DOB) उमेदवाराचे नाव (NAME) प्राप्त गुण (SCORES)
1 4510000440 726003902 OBC M 28-07-78 PRAVIN RAMKRUSHNA DHADSE 161
2 4510000976 298035132 OBC M 19-06-90 SANJAY PRABHUDASRAD HARNE 161
3 4510001140 298005198 GENERAL M 01-06-85 RITESH YADAGRAO JAGTAP 159
4 4510000586 726002775 NT-C M 16-10-89 NITIN AMBADAS LONAGRE 154
5 4510000437 298010145 SC M 31-10-89 SHAILESH VIJAYRAO MANDALE 154
6 4510000815 298020684 OBC M 28-10-82 ASHISH MADHUKARRAO CHAUDHARY 153
7 4510001180 298015077 OBC M 26-03-88 KAMALESH BABAPAO CHOUDRARI 152
8 4510000157 298009294 OBC M 25-09-86 NIKHIL PURUSHOTTAM PACHGHARE 152
9 4510000237 298000642 OBC M 07-06-84 PRASHANT JAGATRAM SHENDURKAR 150
10 4510000215 298017429 OBC M 24-04-86 PAVAN SHRIKRISHNA BANSOD 150
11 4510001046 298000144 GENERAL M 14-12-86 UMESH GULABRAO WANKHADE 147
12 4510001117 726002326 OBC M 02-10-82 ANUP DEVENDRA DIKE 145
13 4510001116 298046457 GENERAL M 23-04-88 ISHAN MOTISING JADHAO 145
14 4510000419 298029249 NT-C F 30-06-80 PALLAVI DIGAMBAR NINGHOT 144
15 4510000148 298001933 OBC M 21-04-85 PRAMOD DAYARAMJI POTE 144
16 4510000297 298023301 SC M 10-03-82 SAMADHAN NIVRUTTI THOKE 143
17 4510000659 726006932 SBC F 20-05-82 SHITAL MAROTI BHOPALE 143
18 4510000520 298004178 OBC M 24-09-88 ABHISHEK PRABHAKAPRAO KHANDE 143
19 4510000939 298006337 SC M 11-01-81 LALIT DIGAMBAR KAMBLE 141
20 4510000506 298004959 SC M 04-12-84 SANTOSH RAGHUNATHRAO RANVIR 141
21 4510000218 298022805 NT-B M 01-01-89 VIJAY LAXMAN NEMADE 141
22 4510001172 726000239 OBC M 04-06-89 SAGAR GANESHRAO CHOUKKANDE 141
23 4510000550 298008771 NT-D M 01-06-82 GOWARDHAN SUBHASH BARGAJE 140
24 4510000721 298019526 OBC F 05-05-86 RUPALI KIRANRAO ZANZAD 140
25 4510000818 298008593 OBC M 21-12-78 BHUPESH SHANKARRAO WANKHADE 139
26 4510000638 298014789 OBC M 28-11-81 KISHOR BHAGWANTRAD MALOKAR 139
27 4510000826 298008905 ST M 20-05-85 LAXMAN DASARU PANDHARAM 139
28 4510000545 298003669 NT-B M 20-03-86 KESHAO RAMESHRAO RAMCHAURE 139
29 4510000881 298001417 VJ-A M 10-07-86 VIJAYKUMAR PRALHAD BRAMHAN 139
30 4510000873 298004266 SC M 15-01-75 PRAKASH NARAYAN RAMTEKE 138
31 4510000839 298052631 SC M 15-09-77 SUDHIR PRAKASHRAD NITNAWARE 138
32 4510000210 298045467 OBC M 05-06-79 MOHAN VISHNUPANT NARINGE 138
33 4510000180 298000227 NT-B M 04-11-82 ANIL SUKHDEO ALOKAR 138
34 4510000735 298000120 OBC F 19-09-85 GAURI DADARAO NANVATKAR 137
35 4510000452 726000914 OBC M 06-07-87 KUSHAL JANRAOJI KARALE 137
36 4510000929 298017033 ST M 23-09-89 NITIN SAMBA PARCHARE 137
37 4510000553 298047608 SC M 15-06-73 SATISH SHRIRAM DONGARE 136
38 4510000030 726008795 OBC F 10-11-77 SMITA BABASAHEB VAIDYA 136
39 4510000956 298021646 OBC M 24-02-81 AMOL AJABRAO VARHEKAR 136
40 4510000955 298000257 OBC M 05-06-89 SATISH WASUDEORAO PAKDE 136
41 4510000938 298002982 VJ-A M 25-01-90 GAJANAN ASHOK CHAVHAN 136
42 4510000883 298043997 SC M 20-05-70 SAMADHAN RAMBHAU MOHOD 135
43 4510000641 298006773 OBC M 08-01-79 SUNIL SHRIRAMAJI DATIR 135
44 4510000802 726000556 OBC M 28-05-79 MOHAN DEVRAO POKALE 135
45 4510000927 298033507 SC M 04-03-80 SUDHIR SUDAM BHOLE 135
46 4510000642 298001159 SC M 25-12-85 VIKAS PRALHAD WANKHADE 135
47 4510000115 298012727 SC F 28-12-89 ANJALI PRABHAKAR RANGARI 135
48 4510001062 298013111 OBC M 19-01-75 DIGAMBAR MAHADEORAO HINGANE 134
49 4510001077 298012911 OBC M 25-03-79 PRAVIN BALASAHEB JAWARKAR 134
50 4510000375 298025005 OBC F 15-10-87 SWAPNALI SURESHRAO THAKARE 134

सोबत जोडायची आवश्यक कागदपत्रे (Checklist)

  • परिपत्रकासोबत उमेदवारांसाठी वैयक्तिक माहिती अर्ज आणि आवश्यक प्रमाणपत्रांची सूची (Checklist) जोडण्यात आलेली आहे (पान १० व ११).
  • त्यामध्ये प्रामुख्याने खालील बाबी तपासल्या जातील:
  • शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता प्रमाणपत्रे (SSC, HSC, D.Ed, B.Ed, पदवी गुणपत्रक)
  • प्रथम नियुक्ती आदेश व स्थायित्व आदेश (Permanency Order)
  • एकूण सेवेचा दाखला व गोपनीय अहवाल प्रतवारी (मागील ५ वर्षे)
  • संगणक अर्हता प्रमाणपत्र (MS-CIT किंवा समकक्ष)
  • लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र (नमुना अ)
  • टीईटी (TET) / सीटीईटी (CTET) उत्तीर्ण प्रमाणपत्र व गुणपत्रक तपशीलजात
  • वैधता प्रमाणपत्र (राखीव संवर्गासाठी लागू असल्यास)
  • दिव्यांग प्रमाणपत्र व युडीआयडी (UDID) कार्ड (लागू असल्यास)

अधिकृत आणि संपूर्ण माहितीसाठी तुम्ही मूळ शासन परिपत्रक PDF पाहू शकता.


Old Update

Kendra Pramukh Bharti Result Download

MSCE Kendra Pramukh Bharti Result :  महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हापरिषद मधील कार्यरत प्राथमिक शिक्षकांना केंद्रप्रमुख पदासाठी एकूण २,४१० रिक्त जागांची भरती करिता विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारे नियुक्ती देण्यासाठी “समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा – २०२५” या परीक्षेचे ऑनलाईन पध्दतीने दि. ०३/०२/२०२६ व ०४/०२/२०२६ या कालावधीत तीन सत्रामध्ये आयोजन करण्यात आले होते. सदर परीक्षेस एकूण ४६०६८ परीक्षार्थ्यांनी ऑनलाईन आवेदनपत्र भरले होते. त्यापैकी परीक्षेस एकूण ३८५५८ परीक्षार्थी उपस्थित होते. सदर परीक्षेचा निकाल प्रसिद्ध करण्यात येत असून सदर परीक्षेस प्रविष्ठ झालेल्या परीक्षार्थी/उमेदवारांची गुणयादी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येत आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी मिशन भरती च्या अधिकृत लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा या लिंक वरून टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा.. किंवा या लिंक वरून इंस्टाग्राम चॅनलला जॉईन व्हा..

विभागीय स्पर्धा परीक्षा – २०२५ निकाल गुणयादी

विभागीय स्पर्धा परीक्षा – २०२५ निकाल गुणयादी

विभागीय स्पर्धा परीक्षा – २०२५ निकाल गुणयादी

तसेच TET/CTET या दोन्ही परीक्षेत उत्तीर्ण झाला असाल तर सर्वात पहिली परीक्षा उत्तीर्ण झालेल्याची माहिती भरण्याची लिंक यथावकाश www.mscepune.in या संकेतस्थळावर देण्यात येईल. सदर परीक्षेची माहिती भरताना जो प्रवर्ग, दिव्यांगत्व इत्यादी नमूद केले असेल तेच नमूद करावे. तरी संबंधित परीक्षार्थी/उमेदवारांनी www.mscepune.in या संकेतस्थळास भेट द्यावी.