Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home » Online Bharti » MPSC निकाल: पशुधन विकास अधिकारी (गट-अ) पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर! MPSC Livestock Development Officer Result PDF
Last Updated:

MPSC निकाल: पशुधन विकास अधिकारी (गट-अ) पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर! MPSC Livestock Development Officer Result PDF

MPSC Livestock Development Officer Result 2026 Released

MPSC Livestock Development Officer Result PDF : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (MPSC) स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आयोगाने पशुधन विकास अधिकारी, गट अ – चाळणी परीक्षा  (Livestock Development Officer – LDO), गट-अ या पदाचा पूर्व परीक्षेचा निकाल अधिकृत वेबसाइटवर जाहीर केला आहे. या परीक्षेला बसलेले उमेदवार आता आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपला निकाल आणि कट-ऑफ लिस्ट तपासू शकतात. किंवा थेट खाली दिलेल्या लिंक द्वारे आपला निकाल बघू शकता. अधिक माहिती साठी MahaBharti.in फॉलो करा !!

MPSC गट-क 2639 पदांची जाहिरात प्रकाशित; थेट ऑनलाईन लिंक द्वारे अर्ज करा !! – MPSC Group C Recruitment 2026

Advertisement

निकालाबाबत महत्त्वाचे तपशील (Highlights)

  1. conducting Body (परीक्षा घेणारी संस्था): महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)
  2. पदाचे नाव: पशुधन विकास अधिकारी (Livestock Development Officer), गट-अ
  3. विभाग: महाराष्ट्र पशुसंवर्धन विभाग
  4. निकालाची तारीख: २२ जून २०२६
  5. अधिकृत वेबसाइट: mpsc.gov.in

MPSC Livestock Development Officer Group – A Cut Off – पशुसंवर्धन विकास अधिकारी (गट-अ) अधिकृत कट-ऑफ जाहीर

निकाल कसा तपासावा? (Step-by-Step Process For MPSC Livestock Development Officer Result )

  1. उमेदवार खालील सोप्या पायऱ्यांचा वापर करून आपला निकाल पाहू शकतात:
  2. सर्वप्रथम एमपीएससीच्या अधिकृत वेबसाइट mpsc.gov.in ला भेट द्या.
  3. होमपेजवर असलेल्या ‘Candidate Information’ या पर्यायावर क्लिक करा.
  4. ड्रॉप-डाउन मेनूमधून ‘Results’ आणि त्यानंतर ‘Results of Examinations/Recruitment’ वर क्लिक करा.
  5. तिथे तुम्हाला “Advt. No. 088/2025 Live Stock Development Officer, Group A – Screening Test – Announcement Regarding Result” ही लिंक दिसेल.
  6. या लिंकवर क्लिक केल्यावर निकालाची PDF फाईल डाऊनलोड होईल.उमेदवारांनी Ctrl + F दाबून आपला रोल नंबर किंवा नाव शोधून आपली पात्रता तपासावी.
  7. महत्त्वाची टीप: पूर्व परीक्षेत यशस्वी ठरलेले उमेदवार आता पुढील टप्प्यासाठी म्हणजेच मुख्य परीक्षेसाठी (Main Examination) पात्र ठरले आहेत. मुख्य परीक्षेचे वेळापत्रक आणि अर्ज प्रक्रियेबाबत आयोग लवकरच स्वतंत्र अधिसूचना प्रसिद्ध करेल.
Advertisement

पुढील वाटचाल आणि निवड प्रक्रियापशुधन विकास अधिकारी (गट-अ) या पदासाठी अंतिम गुणवत्ता यादी (Final Merit List) ही मुख्य परीक्षा (लेखी) आणि मुलाखत फेरी (Interview) यामध्ये उमेदवारांनी मिळवलेल्या गुणांच्या आधारे तयार केली जाईल.यशस्वी उमेदवारांचे सर्व स्तरातून कौतुक होत असून, मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या सर्व उमेदवारांना पुढील तयारीसाठी हार्दिक शुभेच्छा!

Download MPSC LDO Group A Result PDF –  Check here

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

पदाचे नाव काय आहे?

पशुधन विकास अधिकारी (Livestock Development Officer), गट-अ

निकाल कसा तपासावा?

(Step-by-Step Process For MPSC Livestock Development Officer Result )