Mission Bharti Logo Mission BhartiGovt Job Alerts
Home» MPSC Papers – महाराष्ट्र लोकसेवा आयोग प्रश्नपत्रिका» MPSC Group C Practice Paper 99 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 99
Last Updated:

MPSC Group C Practice Paper 99 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 99

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

MPSC Group C Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

MPSC Group C Practice Paper 99

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. MPSC Group C Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) एका वर्गातील 40 विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी 10 वर्ष आहे त्यात शिक्षकाचे वय मिळविल्यानंतर सरासरी 11 होते तर शिक्षकाचे वय किती असेल?

Q2) महाराष्ट्राच्या पहिल्या शिक्षिका व प्राध्यापिका कोण?

Q3) अधोरेखित क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखा.शितलमोजकेबोलते.

Q4) 14 मजुरांची मजुरी 756 रुपये असल्यास एका मजुराची मजुरी किती?

Q5) या वाहनाची नंबर प्लेट हिरव्या रंगाने रंगविलेली असते ते वाहन…………… या इंधनावर चालत असते.

Q6) खालीलपैकी कोणत्या वाक्यात क्रियाविशेषण अवयव वापरले आहे?

Q7) लोकटळ तळे कोणत्या राज्यात आहेत?

Q8) ताशी 48 किमी वेगाने जाणारी मालगाडी 400 मीटर लांबीचा बोगदा 48 सेकंदात पार करते तर त्या गाडीची लांबी किती?

Q9) ‘साऱ्यांनी मनसोक्सात हसावे.’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.

Q10) भारतात कोणत्या क्षेत्रात छुप्या बेरोजगारीचे प्रदर्शन घडते?

Q11) तोंड या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

Q12) एका अवशक्ती म्हणजे किती वॅट?

Q13) क्षेत्रफळाच्या बाबतीत भारतातील महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो?

Q14) रेबीज या आजारात……………….. दिवसांच्या रोग बीज पोषण काळानंतर लक्षणे वाढीस लागतात.

Q15) चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वाखाली सरदार भगतसिंग आणि 1928 मध्ये कोणती संघटना स्थापन केली?

Q16) राज्यपालांना आपल्या पदग्रहणासमयी कोणाकडून शपथ घ्यावी लागते?

Q17) भूमिगत पाणी प्रदूषण करणारे अजैविक प्रदूषक खालीलपैकी कोणते?

Q18) 1+2+3+4+……10=?

Q19) 120 रुपये छापील किंमत असलेली छत्री 98.40 रुपयात विकली तर शेकडा सूट किती?

Q20) एका बॅगेत एकूण 75 रुपये किमतीची 25 पैसे आणि 50 पैशांची समान नाणी आहेत. तर त्यात 25 पैशांची नाणी किती?

Q21) गोंदिया जिल्ह्याची निर्मिती केव्हा झाली?

Q22) कोणता शब्द द्विगु समास दर्शवितो?

Q23) ‘कोणत्याही भावनांचा मनावर परिणाम’ न होणारा म्हणजे?

Q24) दर वर्षी पोलिस हुतात्मा दिन म्हणून कोणता दिवस पाळला जातो?

Q25) भिन्न संख्या ओळखा. 27. 49. 64 .125 .343.

Q26) महाराष्ट्रातील हरिहरेश्वर कशासाठी प्रसिद्ध आहे ?

Q27) सौरभ चे घड्याळ दर तासाला 5 सेकंद मागे पडते रविवारी दुपारी 3 वाजता ते घड्याळ बरोबर लावले आहेत बुधवारी दुपारी 3 वाजता ते घड्याळ कोणती वेळ दाखवेल?

Q28) ‘गिरीजा’ ही कोणत्या पिकाची प्रमुख जात आहे?

Q29) युक्रेनची राजधानी कोणती?

Q30) एका वर्गातील 40 विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी 10 वर्ष आहे त्यात शिक्षकाचे वय मिळविल्यानंतर सरासरी 11 होते तर शिक्षकाचे वय किती असेल?

Advertisement