Mission Bharti Logo Mission BhartiGovt Job Alerts
Home» MPSC Papers – महाराष्ट्र लोकसेवा आयोग प्रश्नपत्रिका» MPSC Group C Practice Paper 98 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 98
Last Updated:

MPSC Group C Practice Paper 98 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 98

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

MPSC Group C Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

MPSC Group C Practice Paper 98

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. MPSC Group C Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) ‘पायाखाली रान घाली  सारे.’ या ओळीतील क्रियापद ओळखा.

Q2) ‘मी गावाला पोहोचलो असेल.’ या वाक्यातील काळ ओळखा.

Q3) “इंडियन आर्मी टेरियर सायबर क्वेस्ट २०२५” या कार्यक्रमाचे आयोजन खालीलपैकी कोणाच्या सहकार्याने करण्यात आले आहे?

Q4) जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे?

Q5) 2809 चे वर्गमूळ किती?

Q6) वर्तुळाची त्रिज्या तिप्पट केली तर त्याचे क्षेत्रफळ किती पट होईल?

Q7) संत गोरोबाकाका यांची समाधी कोणत्या ठिकाणी आहे?

Q8) पहिला भारतीय मूक चित्रपट कोणता होता ?

Q9) खालीलपैकी कोणता भारताचा घटना समिती समाविष्ट नव्हता?

Q10) ऑलिंपिक विजेती चानू मीराबाई कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

Q11) एक विशिष्ट काम करण्यास रामदासला 45 दिवस लागतात तर 18 दिवसानंतर किती कामे शिल्लक राहिले असेल?

Q12) ऐहिक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा.

Q13) मराठी भाषेत मूळ सर्वनामे किती आहेत?

Q14) देशात ‘जवाहर रोजगार योजना’ कोणत्या पंतप्रधानाच्या कारकीर्दीत सुरू झाली होती?

Q15) इस्रो उपग्रह खालीलपैकी…. येथे आहे.

Q16) …….. हा ग्रह  सूर्यापासून सर्वाधिक जवळ आहे.

Q17) वाघ या शब्दाचे बरोबर स्त्रीलिंगी रूप ओळखा.

Q18) ……….या सणाने मराठी नवीन वर्षाचा प्रारंभ होतो.

Q19) 1,5,14,30,55,91?

Q20) भारतातील रासायनिक खतांचा कारखाना …. येथे स्थापन करण्यात आला,

Q21) खालीलपैकी गटात न बसणारा शब्द ओळखा.

Q22) राष्ट्रपिता कोणाला म्हणतात?

Q23) ……….या सणाने मराठी नवीन वर्षाचा प्रारंभ होतो.

Q24) जगातील सर्वात खोल महासागर कोणता?

Q25) कनक, सुवर्ण, हेम, कांचन हे कशाचे समानार्थी शब्द आहेत?

Q26) मॅक्रोफेज व श्वेता रक्तकणिकांमधून स्त्रवणाऱ्या ………………. या रसायनामुळे विषाणूंच्या संक्रमणाला शरीरातील पेशीय प्रतिकारक बनतात.

Q27) खालील मालिका पूर्ण करा.3,6,12,24,48,?

Q28) 1920 मध्ये महाराणी लक्ष्मीबाई गर्ल्स हायस्कूल ची स्थापना कोणी केली?

Q29) तीन  संख्येचे गुणोत्तर 3:2:5 आहे त्यांच्या वर्गाची बेरीज 1862 असेल तर सर्वात लहान संख्या कोणती?

Q30) ‘महाराणीचा’ या शब्दाची विभक्ती ओळखा?

Advertisement