Mission Bharti Logo Mission BhartiGovt Job Alerts
Home» MPSC Papers – महाराष्ट्र लोकसेवा आयोग प्रश्नपत्रिका» MPSC Group C Practice Paper 97 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 97
Last Updated:

MPSC Group C Practice Paper 97 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 97

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

MPSC Group C Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

MPSC Group C Practice Paper 97

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. MPSC Group C Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) लष्करातील सर्वोच्च लष्करी सन्मान कोणता.

Q2) प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा अचूक अपूर्णांक कोणता?F/L : 1/2 : : F/X : ?

Q3) वाहनाचा पुढीलपैकी कोणता भाग इंजिन व गिअरबॉक्स यांना जोडण्याचे किंवा विभक्त करण्याचे काम करतो ?

Q4) एका रकमेचे 18 वर्षात दुप्पट पैसे झाले तर सरळ व्याजाचा दर किती?

Q5) 2011 च्या जनगणनेचे घोषवाक्य कोणते होते?

Q6) भंडारा जिल्ह्यातील अंबा गड किल्ला कोणत्या तालुक्यात आहे?

Q7) X – Y चा अर्थ आहे, X आई आहे X ची X * Z चा अर्थ आहे, X वडील आहे Z चे.X + Z चा अर्थ आहे,X मुलगी आहे Z ची. तर M – N * T + Q यासंबंधी पुढीलपैकी कोणते विधान असत्य नाही?

Q8) एका कामावरील मजुरांच्या संख्येत 55 टक्के वाढ झाल्यानंतर एकूण मजुरांची संख्या 93 झाली तर प्रारंभी मजुरांची संख्या किती होती?

Q9) मणिपूर राज्याची राजधानी ………आहे.

Q10) महाराष्ट्रातील विधानसभेतील सदस्यांची संख्या किती असते?

Q11) एक पद्म म्हणजे एकावर किती शून्य?

Q12) शिकाऊ परवाण्याची वैधता………………….. महिने असते.

Q13) 100:29:96:?

Q14) भारताने 1969 मध्ये कोणत्या ठिकाणाहून पहिला अग्निबाण आवकाशात सोडला ?

Q15) पुढील उदाहरणात प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा?38 .75 .112. 149.?

Q16) तो चित्र काढतो हे वाक्य कसले उदाहरण आहे?

Q17) एका नावेचा प्रवाह विरुद्धच्या दिशेने वेग 14 किमी /तास आहे व प्रवाहाचा वेग 4 किमी/तास आहे तर त्या नावेचा प्रवाहाच्या दिशेने वेग किती?

Q18) 17,289,272,27,729?

Q19) 2477 चे घनफळ किती?

Q20) ‘आकाशात जेव्हा ढग चमकतात तेव्हा मोर नाचू लागतो.’ हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे?

Q21) कोणत्या राज्याच्या किनारपट्टीवरून भारताने लांब पल्यापर्यंत मारा करू शकणाऱ्या LRGB ग्लाईड बॉम्बची यशस्वी चाचणी घेतली आहे?

Q22) GPS चे विस्तारित रूप काय आहे?

Q23) दोन क्रमवार विषम संख्यांचा लसावी 143 आहे तर त्या दोन विषम संख्या मध्ये असलेली सम संख्या कोणती?

Q24) चालकाने व मोटार वाहनातील प्रवाशांनी सीट बेल्टचा वापर न केल्यास इतका दंड आकारण्यात येतो?

Q25) पुल्लिंगी शब्द ओळखा.

Q26) 54 .81. 18. 27. 6. 9?

Q27) महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती?

Q28) चालकाने व मोटार वाहनातील प्रवाशांनी सीट बेल्टचा वापर न केल्यास इतका दंड आकारण्यात येतो?

Q29) रोम शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे?

Q30) महाराष्ट्रात कोणत्या भागात जास्त पाऊस पडतो?

Advertisement