Mission Bharti Logo Mission BhartiGovt Job Alerts
Home» MPSC Papers – महाराष्ट्र लोकसेवा आयोग प्रश्नपत्रिका» MPSC Group C Practice Paper 93 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 93
Last Updated:

MPSC Group C Practice Paper 93 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 93

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

MPSC Group C Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

MPSC Group C Practice Paper 93

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. MPSC Group C Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) श्रवण या शब्दापासून तयार झालेली विशेषण ओळखा,

Q2) मिझोरम ची राजधानी नाव काय?

Q3) एका संख्येच्या एकक स्थानचा अंक 9 असल्यास तिच्या 264 व्या घातांकाच्या एकक स्थानाचा अंक कोणता?

Q4) पृथ्वीचा किती टक्के भूभाग पाण्याने व्यापलेला आहे ?

Q5) राजू अभ्यास कर वाक्यातील क्रियापदाचा अर्थ कोणता?

Q6) रॉबर्ट क्लाईव्ह यांने १७६५ मध्ये कोणत्या राज्यात दुहेरी राज्यव्यवस्था अस्तित्वात आणली?

Q7) महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई….. या दोन जिल्ह्याच्या सीमेवर आहे?

Q8) 250 चे पाच टक्के म्हणजे किती?

Q9) अमरावती जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत.

Q10) कोकण रेल्वे महामार्गावरील लांब बोगदा…. या ठिकाणी आहे,

Q11) रामाला 29 दिवसाची मजुरी 2610 मिळते तर त्याला 19 दिवसाची मजुरी किती  मिळेल?

Q12) बुलढाणा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रांतात आहे?

Q13) महाराणीचा या शब्दाची विभक्ती ओळखा.

Q14) महाराष्ट्रातील… या ठिकाणी पुराश्मयुगातील दगडी हत्यारे सापडली.

Q15) ‘विजया चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली ‘या संयुक्त वाक्याचा प्रकार कोणता?

Q16) भंडारा जिल्ह्यातील मॅग्जिनाच्या खाणी व मॅगनीज शुद्ध करण्याचा कारखाना कोठे आहे.

Q17) ‘राजाने राजवाडा बांधला.’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.

Q18) श्यामा चित्र काढत राहील या वाक्याचा काळ ओळखा.

Q19) पदावर असताना मृत्यू पावलेले भारताचे पहिले राष्ट्रपती?

Q20) महात्मा गांधींनी सत्याग्रहाची सुरुवात कुठे केली होती?

Q21) लेन कटिंग केल्यास मोटार वाहन कायदा कलम…………… प्रमाणे गुन्हा होतो.

Q22) बारावी अशी ही परिषद 2006 कोठे भरली गेली?

Q23) महाराष्ट्राचे पोलीस दलाचे पोलीस महासंचालक यापैकी कोण होते?

Q24) प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल?6:72::8:?

Q25) विसंगत दिशा कोणती?

Q26) खाली दिलेली संख्या श्रेणी योग्य पर्याय निवडून पूर्ण करा.1,1,2,3,5,8,13,?,34

Q27) पृथ्वीचा किती टक्के भूभाग पाण्याने व्यापलेला आहे ?

Q28) गणेश आपल्या मासिक उत्पन्नातून 25% रक्कम किराणा 25% रक्कम जुन्या कर्जाचे हप्ते 25% रक्कम घर भाडे 20 टक्के रक्कम आई-वडिलांसाठी अशा प्रकारे खर्च करतो एवढे करूनही तो उरलेली रक्कम रुपये 5000 बचत करतो तर त्याचे मासिक उत्पन्न किती?

Q29) कर्तरी प्रयोगाचे वाक्य खालीलपैकी कोणते ते ओळखा?

Q30) 2 जानेवारी 2019 ला बुधवार हा वार आहे तर 31 डिसेंबर 2019 ला कोणता वार असेल?

Advertisement