Mission Bharti Logo Mission BhartiGovt Job Alerts
Home» MPSC Papers – महाराष्ट्र लोकसेवा आयोग प्रश्नपत्रिका» MPSC Group C Practice Paper 92 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 92
Last Updated:

MPSC Group C Practice Paper 92 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 92

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

MPSC Group C Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

MPSC Group C Practice Paper 92

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. MPSC Group C Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) खालीलपैकी कोणाला नोबेल पुरस्कार मिळाला नाही?

Q2) खालीलपैकी महाप्राण व्यंजने ओळखा.

Q3) जिल्ह्यातील सरकारी यंत्रणा कोणाच्या ताब्यात असते?

Q4) भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली?

Q5) तो चित्र काढतो हे वाक्य कसले उदाहरण आहे?

Q6) सईने8 कागद चाळीस मिनिटात टाईप केले तर 21 कागद टाईप करण्यास तिला किती वेळ लागेल?

Q7) ‘खड्ड्यात गेली ती अज्ञा.’ या वाक्यातील क्रियापद ओळखा.

Q8) एका संख्येची पाचपट यामधील फरक 27 आहे तर ती संख्या कोणती?

Q9) नवरा या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा?

Q10) 32:23::57:?

Q11) विसंगत घटक ओळखा?

Q12) वठणीवर आणणे याचा अर्थ काय?

Q13) ‘गंगा’ या शब्दाचे षष्ठी विभक्तीचे रूप काय होईल?

Q14) डॉ एपीजे अब्दुल कलाम सायंटिस्ट पुरस्कार 2021 मध्ये कोणाला सन्मानित केले गेले आहे?

Q15) रांगेतील लहू चा दोन्ही बाजूकडून सतराव क्रमांक आहे तर रांगेत एकूण मुले किती?

Q16) न ज व रा हि अक्षरे जुळवुन एक अर्थपूर्ण शब्द तयार केल्यास त्यातील दुसरे अक्षर कोणते येईल ?

Q17) 30,75,36,69,42,63,? ?

Q18) पोलीस पाटील आपल्या कार्याबद्दल कोणा जबाबदार असतो?

Q19) देह जाओ अथवा राहो पांडुरंगाची दृढ भावो या विधानातून उभयान्वयी अव्ययाचा कोणता पोट प्रकार स्पष्ट होतो?

Q20) 1 ते 100 मध्ये क्रमाने येणाऱ्या मूळ संख्यांच्या. एकूण जोड्या पैकी किती जोड्यांमध्ये 4 फरक आहे?

Q21) महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी 1918 मध्ये साराबंदी चळवळ कोणत्या जिल्ह्यात सुरू केली?

Q22) पंजाब केसरी कोणास संबोधले जाते?

Q23) जर राम श्याम पेक्षा 2 वर्षांनी मोठा असेल पण गीता पेक्षा1 वर्षांनी छोटा असेल गीता सीता पेक्षा 1 वर्षांनी लहान असे व सीताचे वय 10 वर्षे असेल तर रामचे वय किती?

Q24) सलमानला सातरी पेढे खूप आवडतात यामध्ये सातारी या वाक्यातील शब्दाचा प्रकार कोणत

Q25) 1,5,14,30,55,91,?

Q26) Add a question tag. I am very thirsty.

Q27) शूर शिपाई होता या वाक्यातील शूर काय आहे?

Q28) कोणती नदी अरबी समुद्राला मिळते?

Q29) लसीकरणाने पुढीलपैकी कोणता विकार नियंत्रित करता येत नाही.

Q30) चुकीचे पद बाहेर काढा. 22,33,44,57,66,77

Advertisement