Mission Bharti Logo Mission BhartiGovt Job Alerts
Home» MPSC Papers – महाराष्ट्र लोकसेवा आयोग प्रश्नपत्रिका» MPSC Group C Practice Paper 91 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 91
Last Updated:

MPSC Group C Practice Paper 91 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 91

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

MPSC Group C Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

MPSC Group C Practice Paper 91

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. MPSC Group C Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) खालीलपैकी विशेष नाम दर्शविणारा पर्याय कोणता?

Q2) मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?366,255,164,93,?

Q3) जीना हाऊस या नावाची ओळखली जाणारी वस्तू कुठे आहे

Q4) काळ ओळखा.आरती नियमित शाळेत जात होती.

Q5) तापी नदीचा उगम कोठे झाला.

Q6) भारतात बांगलादेश मध्ये कोणत्या नदीच्या पाणी वाटपाबाबत मतभेद आहेत?

Q7) ‘नाम हे शब्दाची विकारी जात आहे.’ हे विधान ……..आहे.

Q8) 2025 मध्ये जागतिक पर्यावरण दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो?

Q9) खालीलपैकी विसंगत घटक ओळखा.

Q10) ‘बल्गेरिया’ देशाची राजधानी कोणती?

Q11) रवी कुमार भैय्या कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

Q12) खालील शब्दाची विभक्ती ओळखा समर्थाची.

Q13) 54 व 36 या संख्यांचा मसावि काढा.

Q14) पावणे नऊ हजार ही संख्या अंकात लिहा?

Q15) पहिला भारतीय मूक चित्रपट कोणता होता ?

Q16) खूप उंचावरून प्रवास करणाऱ्या अंतराळवीरांना आकाश काळे दिसते कारण……….

Q17) 654897या संख्येतील 9 ची स्थानिक किंमत किती?

Q18) राम चे आजचे वय त्याच्या पाच वर्षांपूर्वीच्या वयाच्या 5/4 पट आहे तर त्याचे आजपासून दहा वर्षानंतर चे वय किती?

Q19) संत गाडगे महाराज यांचे जन्मस्थान कोठे आहे.

Q20) विजोड पद ओळखा?

Q21) एक काम 12 माणसे 20 दिवसात करतात तर तेच काम 15 माणसे किती दिवसात करतील?

Q22) सुनीलने 2,150 रुपयात खरेदी केलेली एक सायकल 10% तोड्याने आणि 1720 रुपयात खरेदी केलेली दुसरी सायकल 15% नसल्याने विकली तर दोन्ही व्यवहारात म्हणून त्याला निव्वळ नफा किती झाला?

Q23) ……… हा दिवस भारतीय शहीद पोलीस स्मृतिदिन म्हणून पाळण्यात येतो.

Q24) ‘खलबते करणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ काय?

Q25) 20 वर्षांपूर्वी वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या 12 पट होते आज वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट आहे तर त्या दोघांचे आजचे वय किती?

Q26) सोळा मुलांच्या वयाची सरासरी सोळा वर्ष असून त्यांच्या शिक्षकांचे वय मिळविल्यास सरासरी सतरा वर्षे होते तर शिक्षकांचे वय किती वर्ष असावे?

Q27) खालीलपैकी शब्दांमधून क्रियापद नसणारा शब्द कोणता?

Q28) सुरजागड लोहखनिज खाण कोठे आहे?

Q29) रिकाम्या जागी योग्य शब्द भरा.‘रात्र ………..आहे.

Q30) तुटीचा अर्थभरणा करण्याचे खालीलपैकी कोणते आधुनिक उद्दिष्ट नाही?

Advertisement